नवी मुंबई : पोलिस भरती प्रक्रियेत नवी मुंबई पोलिसांनी उमेदवारांसाठी पारदर्शक प्रक्रिया राबविताना उमेदवारांसाठी उपलब्ध केलेल्या सोयी-सुविधांमुळे भरती प्रक्रियेत सहभागी झालेल्या उमेदवारांनी समाधान व्यक्त केले आहे. पोलिस भरतीसाठी राज्यभरातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या तरुणांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी विशेष लक्ष देण्याच्या सूचना पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी आपल्या अधिकारी वर्गास दिल्या आहेत. दरम्यान, पोलिस भरतीसाठी येणारे तरुण हे राज्यातील …
Read More »