Tag Archives: navi mumbai news today

पालिकेच्या बसची कारला धडक, कारची अवस्था पाहून चालक संतापला, थेट तलवार काढली अन्…

स्वाती नाईक, झी मीडिया Navi Mumbai Accident: नवी मुंबईत (Navi Mumbai) एक धक्कादाय प्रकार उघडकीस आला आहे. अपघातानंतर कार चालकाने थेट बसवरच तलवारीने हल्ला चढवला आहे. या घटनेने परिसरात काही वेळ तणाव पसरला होता. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत प्रकरण हाताळले आहे. याचा व्हिडिओही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. (Navi Mumbai Bus Car Accident) महापालिकेच्या बसची खासगी कारला धडक सोमवारी …

Read More »

ऐन गणेशोत्सवात कांदा रडवणार, गृहिणींचे बजेट कोलमडणार; किती असेल भाववाढ?

Onion Price Hike: टोमॅटो, आलं आणि भाज्यांचे भाव गगनाला भिडल्यानंतर आता गृहिणींना कांदाही रडवणार आहे. स्वयंपाकघरातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे कांदा. कांद्याशिवाय जेवण अपूर्ण आहे. टोमॅटोचे भाव वाढल्याने आधीच सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. त्यातच आता कांद्याचे भावही वाढणार असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. पुरवठा कमी होत असल्याने या महिन्याच्या अखेरील 60 ते 70 किलोने वाढण्याची शक्यता आहे. ऐन गणेशोत्सव काळात …

Read More »