Onion Price Hike: टोमॅटो, आलं आणि भाज्यांचे भाव गगनाला भिडल्यानंतर आता गृहिणींना कांदाही रडवणार आहे. स्वयंपाकघरातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे कांदा. कांद्याशिवाय जेवण अपूर्ण आहे. टोमॅटोचे भाव वाढल्याने आधीच सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. त्यातच आता कांद्याचे भावही वाढणार असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. पुरवठा कमी होत असल्याने या महिन्याच्या अखेरील 60 ते 70 किलोने वाढण्याची शक्यता आहे. ऐन गणेशोत्सव काळात …
Read More »