Tag Archives: mcaer

कृषी विद्यापीठांमध्ये पीजी प्रवेश परीक्षांसाठी सीईटीच्या तारखा जाहीर

रत्नागिरी: कृषी विद्यापीठांमध्ये उपलब्ध असणाऱ्या विविध विद्या शाखांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ‘सामाईक प्रवेश परीक्षा २०२२’ ही ११ ते १३ जून या कालावधीत घेण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना २८ मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र कृषी विद्यापीठ परीक्षा मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे. राज्यात ही परीक्षा १७ केंद्रावर होणार आहे. या परीक्षेसाठी संबंधित विद्याशाखेचे …

Read More »