Tag Archives: MCA Stadium

महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेसाठी संघ जाहीर, मिताली राज आणि झुलन गोस्वामीला विश्रांती

Women T20 Challenge: भारतीय नियामक मंडळानं (BCCI) नुकतीच महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेसाठी संघाची घोषणा केली आहे. या स्पर्धेत हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur)  सुपरनोव्हास (Supernovas) आणि स्मृति मानधना (Smriti Mandhana) ट्रेलब्लेझर्सच्या (Trailblazers) संघाचं नेतृत्व करणार आहे. तर, दीप्ती शर्माकडं (Deepti Sharma) व्हेलोसिटी संघाची (Velocity) जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अखिल भारतीय महिला निवड समितीनं या 3 संघांसाठी खेळाडूंची निवड केली. प्रत्येक संघासाठी …

Read More »

Top 10 Key Points : लखनौचा पंजाबवर विजय, सामन्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे वाचा एका क्लिकवर

PBKS vs LSG, Top 10 Key Points : राहुलच्या नेतृत्वातील लखनौ संघाने पंजाबचा 20 धावांनी पराभव केला आहे. लखनौने दिलेले 154 धावांचे आव्हान पार करताना पंजाबचा संघ 20 षटकांत 133 धावांपर्यंत पोहचू शकला. जॉनी बेयस्टोचा अपवाद वगळता पंजाबच्या एकाही फलंदाला 30 पेक्षा जास्त धावा काढता आल्या नाहीत. लखनौकडून युवा मोहसीन खान याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. राहुलच्या नेतृत्वातील लखनौचा हा …

Read More »

आरसीबीचा पराभव करत गुजरातला टाकले मागे, राजस्थानचा हल्लाबोल,  पर्पल-ऑरेंज कॅपवरही कब्जा

IPL 2022 Points Table : पुण्याच्या एमसीए मैदानार झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा 29 धावांनी पराभव केला. या विजयासाह गुणतालिकेत मोठा फेरबदल झाला आहे, होय… आरसीबीचा पराभव करत राजस्थान रॉयल्सने गुणतालिकेत पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्स दुसऱ्या क्रमांकावर घसरलाय. पराभवानंतर आरसीबी अव्वल चारमधून बाहेर गेलाय.  राजस्थान रॉयल्सने आठ सामन्यात सहा विजय मिळवलेत. राजस्थानने 12 …

Read More »

राजस्थानचा ‘रॉयल’ विजय, सामन्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे वाचा एका क्लिकवर

IPL 2022, RCB vs RR: रियान परागचे विस्फोटक अर्धशतक, कुलदीप सेन आणि अश्विनच्या भेदक माऱ्याच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने आरसीबीचा 29  धावांनी पराभव केला. या विजयासह राजस्थान रॉयल्सने गुणतालिकेत अव्वल स्थान काबिज केले आहे. 12 गुणांसह राजस्थान गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. तर गुजरात संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. आरसीबी पाचव्या क्रमांकावर घसरले आहे. तर या सामन्यातील महत्त्वाच्या 10 मुद्द्यांवर एक नजर फिरवू…(RCB …

Read More »

राजस्थानचा ‘हल्लाबोल’, आरसीबीला 29  धावांनी लोळवलं, गुणतालिकेतही पहिल्या क्रमांकावर

IPL 2022, RCB vs RR: रियान परागचे विस्फोटक अर्धशतक, कुलदीप सेन आणि अश्विनच्या भेदक माऱ्याच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने आरसीबीचा 29  धावांनी पराभव केला. या विजयासह राजस्थान रॉयल्सने गुणतालिकेत अव्वल स्थान काबिज केले आहे. 12 गुणांसह राजस्थान गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. तर गुजरात संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. आरसीबी पाचव्या क्रमांकावर घसरले आहे.  राजस्थानच्या गोलंदाजांनी 145 धावांचा बचाव करताना भेदक मारा केली. …

Read More »

IPL 2022, PBKS vs MI : विजय दूरच, मुंबईचा लागोपाठ पाचवा पराभव

IPL 2022, PBKS vs MI : पाच वेळा आयपीएल चषक जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाला यंदाच्या हंगामात लागोपाठ पाचव्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. पुण्याच्या एमसीए मैदानावर झालेल्या सामन्यात मयांक अग्रवालच्या नेतृत्वातील पंजाबने मुंबईचा 12 धावांनी पराभव केला. पंजाबने दिलेल्या 199 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईचा संघ निर्धारित 20 षटकात 9 बाद 186 धावांपर्यंत मजल मारता आली. मुंबईकडून रोहित शर्मा, इशान …

Read More »

MI vs KKR : मुंबईच्या पराभवानंतर, सेहवाग म्हणतो, ‘तोंडातून ‘वडापाव’ हिसकावला,’ MI फॅन्स भडकले

Virendra Sehwag on Twitter : मुंबई विरुद्ध कोलकाता सामन्यात पुण्याच्या मैदानात प्रेक्षकांना पॅट कमिन्स नावाचं वादळ पाहायला मिळाल. ऐरवी तुफान गोलंदाजी करणाऱ्या पॅटने काल तुफान फलंदाजी करत अवघ्या 15 चेंडूत 56 धावा झळकावत संघाला दमदार विजय मिळवून दिला. दरम्यान मुंबईच्या या सलग तिसऱ्या पराभवानंतर MI चाहते तर निराश झालेच आहेत, त्यात माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने मुंबई इंडियन्सच्या तोंडून ‘वडापाव’ हिसकावला असं …

Read More »

6, 4, 6, 6, 4, 6…कमिन्सचं वादळी अर्धशतक, 15 चेंडू ठोकल्या 56 धावा, राहुलच्या विक्रमाशी बरोबरी

Patt Cummins IPL Record : पॅट कमिन्सच्या वादळात मुंबईची दाणादाण उडाली आहे. कमिन्सने मोक्याच्या क्षणी वादळी खेळी करत मुंबईचा विजय हिरावून आणला. कमिन्सने अवघ्या 14 चेंडूत अर्धशतकी खेळी केली. कमिन्सच्या खेळीच्या बळावर कोलकाताने मुंबईचा पाच विकेटनं पराभव केला. मुंबईने दिलेले 162 धावांचे आव्हान कोलकाताने अवघ्या 16 षटकात पार केले. कमिन्सने 15 चेंडूत 56 धावांची खेळी केली. पॅट कमिन्स मैदानावर आला …

Read More »

MI vs KKR : कमिन्सचं वादळ, वेंकटेशचा संयम, मुंबईचा तिसरा पराभव

MI vs KKR :  पॅट कमिन्सने मोक्याच्या क्षणी केलेली वादळी खेळी आणि सलामी फलंदाज वेंकटेश अय्यरचे संयमी अर्धशतकाच्या जोरावार कोलकाता संघाने मुंबईचा पाच विकेटनं पराभव केला. मुंबईने दिलेले 162 धावांचे आव्हान कोलकाताने अवघ्या 16 व्या षटकात पार केले. कमिन्सने मोक्याच्या क्षणी 14 चेंडूत अर्धशतकी खेळी केली. कमिन्स आणि वेंकटेश अय्यर यांनी 18 चेंडूत 61 धावांची भागिदारी केली. या जोरावर कोलकाताने …

Read More »

सूर्याचं अर्धशतक, तिलकची साथ आणि पोलार्डची फिनीशिंग; कोलकात्याला विजयासाठी 162 धावांची गरज

KKR vs MI, 1 Innings Highlight : मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या आजच्या सामन्यात दोन्ही संघाकडून एका तुफान खेळीची अपेक्षा होती. त्यानुसार केकेआरने सुरुवातीला दमदार गोलंदाजी केली, ज्यानंतर अखेरच्या षटकांमध्ये मुंबईने दमदार फलंदाजी करत 161 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. ज्यामुळे आता केकेआरला विजयासाठी 162 धावांची गरज आहे.

आयपीएलच्या आजच्या …

Read More »

राजस्थानचा हल्लाबोल! संजूची विस्फोटक फंलदाजी, चहलचा भेदक मारा, हैदराबादचा 61 धावांनी पराभव

IPL 2022, SRH vs RR : संजू सॅमसनची विस्फोटक फलंदाजी आणि यजुवेंद्र चहलच्या भेदक माऱ्याच्या जोरावर राजस्थान संघाने हैदराबादचा 61 धावांनी पराभव केला. या विजयासह राजस्थान संघाने आयपीएलच्या 15 व्या हंगामाची विजयी सुरुवात केली आहे. राजस्थान संघाने दिलेले 2011 धावांचे आव्हान हैदराबादच्या फलंदाजांना पेलवलं नाही. हैदराबादने निर्धारित 20 षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात 149 धावांपर्यंत मजल मारली. राजस्थान संघाने दिलेल्या 211 …

Read More »

IPL 2022, SRH vs RR : संजू सॅमसनची वादळी खेळी, हैदराबादपुढे 211 धावांचे आव्हान

IPL 2022, SRH vs RR  : कर्णधार संजू सॅमसन, देवदत्त पड्डिकल आणि शिमरोन हेटमायर यांच्या विस्फोटक फंलदाजीच्या जोरावर राजस्थान संघाने निर्धारित 20 षटकांत सहा गड्यांच्या मोबदल्यात 210 धावा केल्या आहेत. हैदराबाद संघाला विजयासाठी 211 धावांचे आव्हान देण्यात आले आहे. राजस्थान संघाने यंदाच्या आयपीएल स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या नोंदवली आहे. हैदराबादचा कर्णधार केन विल्यमनस याने नाणेफेक जिंकून प्रथम …

Read More »