Tag Archives: mbbs course

देशात पहिल्यांदाच मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी घेतली Maharshi Cahrak शपथ, कॉलेजच्या डीनवर कारवाई

Charak Shapath Controversy: शासकीय मदुराई वैद्यकीय महाविद्यालयामध्ये (Government Madurai Medical College) एमबीबीएसच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी दीक्षा समारंभात म्हणजेच कार्यक्रम इंडक्शन ओरिएंटेशन समारंभात (induction orientation start)घेतलेल्या शपथेमुळे वाद निर्माण झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी हिप्पोक्रेटिक शपथ (Hippocratic Oath) ऐवजी ‘महर्षि चरक शपथ'(Maharishi Charak oath) घेतली. देशातील वैद्यकीय विद्यार्थ्यांनी हिप्पोक्रॅटिक शपथऐवजी महर्षी चरक शपथ घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. मात्र या बदलावरून वाद विवाद …

Read More »