Tag Archives: MBBS Admission 2021-22

MBBS Admission 2022: राज्यात एमबीबीएस प्रवेश ‘हाउसफुल्ल’

म. टा. प्रतिनिधी, पुणेवैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांचे (MBBS Admission 2021-22) शिक्षण घेण्यासाठी राज्यातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कायम असून, सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये उपलब्ध असलेल्या सर्व जागांवर प्रवेश पूर्ण झाले आहेत. त्याचवेळी खासगी वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस अभ्याक्रमाची केवळ एक जागा शिल्लक राहिली आहे. बीएस्सी नर्सिंग आणि बीडीएस या अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी बोटावर मोजण्याइतक्या जागा शिल्लक राहिल्या आहेत. राज्य सामाइक प्रवेश परीक्षा कक्षाने (CET CELL) …

Read More »