Tag Archives: mazi nokri

‘या’ पालिकेत बंपर भरती; परीक्षा न देता मिळेल १ लाख २५ हजारपर्यंत पगार

PCMC Recruitment: आरोग्य विभागात नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे (Pimpri Chinchwad Municipal Corporation) येथे विविध पदांची भरती केली जाणार असून यासाठी उमेदवारांना परीक्षा देण्याची गरज नाही. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.स्त्रीरोगतज्ञ (Gynecologist), हाऊसमन (Houseman), भूलतज्ञ (Anesthesiologist), …

Read More »

NHM Recruitment: ‘या’ जिल्ह्याच्या आरोग्य विभागात भरती, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

NHM Akola Recruitment: आरोग्य विभागात नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये भरती केली जात आहे. नॅशनल हेल्थ मिशनअंतर्गत अकोला जिल्ह्यात रिक्त पदे भरली जाणार आहेत. अकोला आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी (Medical Officer), स्टाफ नर्स (Stuff Nurse), मल्टी पर्पज हेल्थ वर्कर (Multi Purpose Health Worker) ही पदे भरली जाणार असून यासाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज …

Read More »

मुंबईतल्या नामवंत कॉलेजमध्ये करा नोकरी, दहावी-बारावी उत्तीर्णांना मोठी संधी

SIES Recruitment 2022: दहावी-बारावी उत्तीर्ण असून नोकरी न मिळाल्याने घरीच असाल तर ही बातमी तुमचे आयुष्य बदलणारी ठरु शकते. कारण मुंबईतील नामवंत कॉलेजमध्ये दहावी, बारावी उत्तीर्ण असलेले उमेदवार नोकरी करु शकणार आहेत. साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटीने(South Indian Education Society) विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. यासाठी उमेदवारांना ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. एसआयईएसच्या पदभरती अंतर्गत शिपाई (Peon), प्रयोगशाळा सहाय्यक …

Read More »

गृह मंत्रालयात नोकरीची संधी, ग्रॅज्युएट उमेदवारांना ६० हजारपर्यंत मिळेल पगार

Ministry of Home Affairs Recruitment: नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधर उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी मिळू शकणार आहे. गृह मंत्रालयाअंतर्गत (Ministry of Home Affairs) विविध पदांची भरती केली जाणार असून यासाठी ग्रॅज्युएट उमेदवार अर्ज करु शकणार आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.गृह मंत्रालयाअंतर्गत कायदा …

Read More »

TMC Recruitment: ठाणे महानगरपालिकेत बंपर भरती, दहावी उत्तीर्ण असाल तर संधी सोडू नका

TMC Recruitment 2022: दहावी उत्तीर्ण असून नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. ठाणे महानगरपालिकेअंतर्गत (Thane Municipal Corporation) विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी उमेदवारांना कोणतीही परीक्षा देण्याची गरज नाही.थेट भरतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. ठाणे महापालिका भरतीअंतर्गत (Thane Mahanagarpalika Recruitment 2022) अटेंडंट (Attendant), ज्युनिअर अटेंडंट (Junior Technician), ज्युनिअर टेक्निशियन (Junior Technician), एक्स रे टेक्निशियन (X-ray Technician) …

Read More »

Railway Recruitment: दहावी उत्तीर्ण असून घरीच आहात? रेल्वेच्या बंपर भरतीसाठी करा अर्ज

Railway Recruitment: दहावी उत्तीर्ण असून तुम्हाला अद्याप नोकरी मिळाली नसेल तर ही संधी तुमचं करिअर घडवू शकते. दहावी उत्तीर्ण उमेदवारांना नॉर्दन फ्रंटियर रेल्वेमध्ये (Northeast Frontier Railway, Railway Recruitment Cell NFR – RRC) काम करण्याची संधी मिळणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.नॉर्दन …

Read More »

MMRDA Recruitment:मुंबई मेट्रोमध्ये चांगल्या पगाराची नोकरी, बेरोजगारांनी हातची संधी सोडू नका

MMRDA Recruitment: मुंबई विभागात चांगल्या पदाची नोकरी शोधत असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच एमएमआरडीएमध्ये (Mumbai Metropolitan Region Development Authority) विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.एमएमआरडीएमध्ये उप. मुख्य अभियंता / अधीक्षक अभियंता …

Read More »

Police Recruitment 2022: पोलीस भरतीची तयारी करताय? ग्रामीण विभागात कॉन्स्टेबल पदांसाठी करा अर्ज

Nagpur Rural Police Recruitment 2022: पोलीस भरतीची (Police Bharati) तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. नागपूर ग्रामीण पोलीस विभागात कॉन्स्टेबल पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन (Nagpur Rural Police Recruitment 2022) प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. नागपूर ग्रामीण पोलीस पदाच्या १०८ रिक्त जागा …

Read More »

NHM Recruitment: ‘या’ जिल्ह्याच्या आरोग्य विभागात भरती, ६० हजारपर्यंत मिळेल पगार

NHM Recruitment 2022: राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये स्टाफ नर्सपासून वैद्यकीय अधिकारी पदांपर्यंत विविध पदांची भरती करण्यात येते. सध्या वाशिम जिल्हा आरोग्य विभागाअंतर्गत भरतीसाठी (National Health Mission ZP Washim) नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले आहे. वाशिम आरोग्य भरती अंतर्गत (NHM Washim Recruitment 2022) स्टाफ नर्स (Staff Nurse), वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) आणि मेडिकल पीस वर्क(MPW) या पदांवर भरती केली जाणार …

Read More »

MES Recruitment 2022: शिकविण्याची आवड आहे? महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीमध्ये मिळेल नोकरीची संधी

MES Pune Recruitment 2022: शिक्षण विभागात (Education Department) नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी (Maharashtra Education Society Pune MES Pune) येथे विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी (MES Pune Recruitment 2022)मध्ये …

Read More »

Indian Bank मध्ये विविध पदांची भरती, चांगले पद आणि पगाराची अशी दुसरी संधी मिळणार नाही

Indian Bank SO Recruitment 2022: सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये(Public Sector Bank) भरतीची तयारी करत असलेल्या आणि बँकेत सरकारी नोकरीसाठी (Government Job) इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी कामाची बातमी आहे. देशातील सार्वजनिक क्षेत्रातील राष्ट्रीयीकृत बँकांपैकी (Nationalized Bank)एक असलेल्या इंडियन बँकेमध्ये (Indian Bank) विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची …

Read More »

‘या’ जिल्ह्यातील आरोग्य विभागात भरती, बारावी ते एमबीबीएसपर्यंत सर्वांना नोकरीची संधी

Nagpur NHM Recruitment: आरोग्य विभागात (Health Department Job) नोकरीची संधी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. नागपूर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत(National Health Mission Nagpur) विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन (NHM Nagpur Recruitment 2022) प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.नागपूर नॅशनल हेल्थ मिशन …

Read More »