Tag Archives: Maharashtra

Sanjay Raut : संजय राऊत यांचा गंभीर आरोप, ‘बेळगावात बोलावून मला मारण्याचा कट’

Sanjay Raut on Maharashtra and Karnataka border dispute : महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद ( Maharashtra – Karnataka border dispute) प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. कर्नाटकातील (Karnataka) लोक महाराष्ट्रात (Maharashtra) येतात आणि झेंडे मिरवतात हे कर्नाटक सरकारशिवाय होणार नाही. ( Maharashtra Political News) यामध्ये महाराष्ट्रातल्या कोणाचा तरी त्याला पाठिंबा असणार, त्याशिवाय हे होणार नाही, असा आरोप ठाकरे गटाचे नेते खासदार संजय …

Read More »

Maharashtra Politics : सत्तासंघर्षावर आज सुनावणी नाही, कारण…

Maharashtra Political crisis : राज्यातल्या सत्तासंघर्षावर आज सुनावणी होणार नाही. (Maharashtra Political News) न्यायमूर्ती कृष्ण मुरारी सुट्टीवर असल्यामुळे तारीख पुढे ढकलण्यात आली आहेत. पुढील तारीख अजून देण्यात आलेली नसल्यामुळे ही सुनावणी कधी होणार हे नक्की झालेलं नाही. 16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्यावर ही सुनावणी होणार होती. ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री सुभाष देसाईंनी अपात्रतेच्या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली …

Read More »

‘साई मंदिराच्या मागे…’ मोबाईवर स्टेटस ठेवत तरुणाने जीवन संपवलं, मन सून्न करणारं कारण

गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली : जिल्ह्यातील एका 28 वर्षांच्या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी या तरुणाने स्वत:च मतदान ओळखपत्र मोबाईलवर स्टेट्स म्हणून ठेवल. त्यावर भावपूर्ण श्रध्दांजली असं लिहिलं. दुसऱ्या पोस्टवर त्याने साई मंदिराच्या मागे, सेनगाव असं लिहिलं. त्यानंतर त्याने स्वत:च आयुष्य संपवलं, तरुणाच्या आत्महत्येचं कारण मन सुन्न करणारं आहे.  तरुणाने का उचचलं टोकाचं पाऊल?नवल जयराम नायकवाल असं मृत …

Read More »

Sambhaji Chhatrapati : संभाजीराजे कडाडलेत, …तर उठाव होणारच !

Sambhaji Chhatrapati on Governor Bhagat Singh Koshyari : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी केले. यावरुन मोठा वाद निर्माण झालाय. शिवभक्तांच्या भावना समजत नसतील तर उठाव होणारच, असे संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर अजून कारवाई का झाली नाही, याचा अर्थ राज्यपालांच्या विधानाशी राज्यकर्ते सहमत आहेत का, असा …

Read More »

‘त्यांच्या’ धाडसाला सलाम ! 20 फूट खोल पाणी आणि 70 फूट अंतर तलावातून पोहत सुरळीत केला वीजपुरवठा

चेतन कोळस, येवला, नाशिक : महावितरणचा भोंगळ कारभार एकीकडे आणि बिघाड दुरुस्त करण्यासाठी पोहून जाणारा योगेश वाघ दुसरीकडे. (power outage)  सिन्नरमध्ये वावी आणि पाथरे उपकेंद्रांचा वीज पुरवठा सहा तास बंद होता. (stopped for six hours Power supply to Vavi and Pathare sub stations) तो सुरळीत करण्यासाठी कर्मचारी योगेश वाघ यांना 70फूट तलाव पोहून जावं लागलं. त्यानंतर त्यांनी वीजपुरवठा सुरळीत केला. समृद्धी …

Read More »

मुलीचं नाव ठेवलं ‘शिवसेना’? काय आहे या नावामागची गोष्ट, कट्टर शिवसैनिकाने बाळासाहेबांप्रती व्यक्त केली कृतज्ञता

हौसेला मोल नसतं म्हणतात ते खरं आहे. कारण मुलांच नाव ठेवणं ही पालकांची हौस असली तरीही त्यामागे एक विचार असतो. हा विचार कळत नकळत त्या नावाच्या रुपाने मुलांवर संस्कार करत असतो. हाच संस्कार रायगड जिल्ह्यातील महाड येथे वाडकर कुटूंबाने आपल्या लेकीवर केला आहे. १७ नोव्हेंबर रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतिदिन होते. या दिनाचे औचित्य साधून पांडुरंग वाडकर यांनी आपल्या …

Read More »

Petrol Diesel Price : तुमच्या शहरात पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? झटपट चेक करा

Petrol-Diesel Price Today 22 November 2022: जर तुम्ही पण चार चाकी किंवा दुचाकी चालवत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार होत असतानाही देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर कोणताही विशेष परिणाम झालेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार सुरूच आहेत. आजही देशात पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Price) स्थिर आहेत. 22 नोव्हेंबरलाही देशभरात पेट्रोल आणि …

Read More »

Sanjay Raut : महाविकास आघाडीसोबत गेलो तेव्हा मुख्यमंत्र्यांचा स्वाभिमान दुखावला, आता कुठे गेला? – राऊत

Sanjay Raut On Eknath Shinde : छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) यांचा अपमान कधीही खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा देताना शिवसेना (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना जोरदार टोला लगावला आहे.(Maharashtra  Political News) महाराष्ट्राचा स्वाभिमान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी चार वेळा अपमान …

Read More »

Veer Savarkar : राहुल गांधींविरोधात भाजप, शिंदे गट आणि मनसे आक्रमक तर काँग्रेसचे ‘माफीवीर’ फ्लेक्स

Rahul Gandhi on Savarkar : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi ) यांच्या वीर सावरकरांबाबतच्या (Veer Savarkar) वक्तव्यानंतर आता राज्यात जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. राहुल गांधींविरोधात भाजप, शिंदे गट आणि मनसे आक्रमक झालेत. तर आता काँग्रेस कार्यकर्त्यांनीही प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केलीय. पुण्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सावरकरांच्या पुतळ्यासमोरच ‘माफीवीर’ असा उल्लेख असलेले फ्लेक्स लावलेत. ( Rahul Gandhi’s Veer Savarkar Statement …

Read More »

सावधान ! तुमच्या मुलांना कुत्र्यांपासून सांभाळा, चिमुकल्यावर जीवघेणा हल्ला CCTV त कैद

Stray Dog Attack : सोसायटीच्या आवारात खेळणाऱ्या लहान मुलावर भटक्या कुत्र्यानं जीवघेणा हल्ला चढवला, अमरावतीतील (Amaravati) थरकाप उडवणारं हे दृश्य सीसीटीव्हीत (CCTV) कैद झालं आहे.  कृष्णा सागर मलिये असं या सात वर्षांच्या मुलाचं नाव आहे.  त्याला आडवं पाडून कुत्र्यानं पोटाला, पायाला आणि गळ्याला चावे घेतले. त्याच्या दुर्दैवानं आसपास कुणीही नसल्यानं कुत्र्याच्या तावडीतून त्याला सोडवता आलं नाही. या हल्ल्यात कृष्णा गंभीर …

Read More »

आमदार, खासदारांवरील गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र राज्य अव्वल…. आकडेवारी पाहून तुम्हीही व्हाल थक्क!

पोपट पिटेकर, झी मीडिया, मुंबई : देशभरातील विद्यमान आणि माजी खासदार, आमदारांवरील फौजदारी खटल्या (Mla, Mp Criminal case) प्रकरणी धक्कादायक आकडेवारीसह समोर आले आहेत. या आकडेवारीवरून असे दिसून येते की, राजकारणाला गुन्हेगार (Politics is criminal) ठरवण्याचे सर्व प्रयत्न असूनही ज्या आमदार, खासदारांविरुद्ध फौजदारी खटले (Mla,Mp Criminal case) प्रलंबित आहेत. त्यांची संख्या वाढताना दिसून येतय. 15 नोव्हेंबर 2022 रोजी या 16 उच्च …

Read More »

Jitendra Awhad : आमदार जितेंद्र आव्हाड अडचणीत, महिलेने केला गंभीर आरोप

Jitendra Awhad Crime News : माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. (Maharashtra Political News) गेल्या आठवडाभरात जितेंद्र आव्हाड यांच्यावर दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आता महिलेने विनयभंगाचा आरोप केल्याने (Woman Molestation Case) आव्हाड वादात सापडले आहेत. तसेच हे प्रकरण त्यांना चांगलेच भोवण्याची शक्यता आहे. याप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी (Mumbra Police) आव्हाड …

Read More »

रेल्वे प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, मुंबईतील हा जुना पूल पाडणार, लोकलवर परिमाण तर 36 एक्स्प्रेस रद्द

Mumbai Megablock : मुंबईतील 154 वर्षे जुना ब्रिटिशकालीन कर्नाक पूल (British Carnac bridge) पाडण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर 19 ते 21 नोव्हेंबर दरम्यान 27 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या पाडकामामुळे 36 मेल एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी ते भायखळा आणि वडाळादरम्यानची उपनगरीय लोकल सेवाही बंद ठेवण्यात येईल. मध्य रेल्वेवर बहुतांश लोकल गाड्यांच्या फे-या दादरपर्यंत होतील. तर …

Read More »

Gram Panchayat Election : शिंदे गटाची मोठी कसोटी; राज्यातील 7751 ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले, पाहा कार्यक्रम

Maharashtra Gram Panchayat Election: राज्यात निवडणुकांचे वारे सुरु झालेत. आता राज्यातील 7751 ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. (Maharashtra  Political News) निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. आता शिंदे गटाची खरी मोठी कसोटी असणार आहे. दरम्यान, मुंबईतील अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत  शिंदे गटाने आपला उमेदवार दिला नव्हता. तर भाजपने शिवसेना (उद्धव ठाकरे) विरोधातील आपला उमेदवार मागे घेतला होता. या निवडणुकीत शिवसेना …

Read More »

लोकं इथे आलिशान कारपेक्षा बकऱ्या का विकत घेत आहेत… जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

सांगली: अनेकदा या जागात आपल्याला कोणत्या गोष्टी विकत घेतल्या पाहिजे. कधी कोणाचा भाव कसा वाढेल याचाही काही नेम नाही. कोंबडी (chicken rates today) आधी की अंड ही समजणं जितकं कठीण आहे. तितकंच काही गोष्टी समजणं तर त्याहूनही कठीण आहे. कधी कधी काही गोष्टी या वाटतात महाग पण त्याच स्वस्त असतात आणि ज्या गोष्टी स्वस्त वाटतात त्याच महाग ठरतात. तुम्हाला माहितीये …

Read More »

आप, शिवसंग्राम, ठाकरे गट ते शिंदे गट; दिपाली सय्यद यांच्या करिअरविषयी जाणून घ्या

Deepali Sayyad Career: दिपाली सय्यद हे नाव राज्याच्या राजकारणात सध्या चर्चेत आहेत. ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यामध्ये आपण मध्यस्थी घडविणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. दरम्यान आता त्या आता शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत. मराठी अभिनेत्री ते शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या दीपाली सय्यद यांच्या शिक्षण आणि राजकीय प्रवासाविषयी जाणून घेऊया.दिपाली भोसले सय्यद यांचा जन्म १ एप्रिल १९७८ साली बिहारमध्ये झाला. …

Read More »

Cold Wave : राज्यात थंडीचा तडाखा वाढला; महाबळेश्वरच्या तापमानानं वळवल्या नजरा….

Maharashtra Winter : देशाच्या (Cold wave in northern india) उत्तर भागात थंडीनं चांगलाच जम बसवल्याचं पाहायला मिळत आहे. हिमाचल प्रदेश (hindustan times), उत्तराखंड (Uttarakhand) आणि जम्मू काश्मीरच्या (Jammu kashmir) बहुतांश भागांमध्ये बोचरी थंडी जाणवू लागली असून, काही भागांमध्ये हिमवृष्टीलाही सुरुवात झाली आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये आलेल्या या थंडीच्या लाटेचे परिणाम महाराष्ट्रातही जाणवू लागले आहेत. पुणे (Pune) , सातारा (satara) या भागांमध्ये …

Read More »

NHM Recruitment: नेशनल हेल्थ मिशनमध्ये मोठी भरती,आताच अर्ज करा

मुंबई : राष्ट्रीय आरोग्य अभियानात (National Health Mission) मोठी भरती निघाली आहे. विविध पदांसाठी ही भरती (Recruitment) असणार आहे. या भरतीत निवडल्या जाणाऱ्या उमेदवाराला महिन्याला तब्बल 1,25,000 रुपये पगार मिळणार आहे. त्यामुळे थोडाही वेळ न घालवता या भरतीत अर्ज करा. या भरतीबाबतचा संपुर्ण तपशील खाली दिला गेला आहे.  राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission) हिंगोली जिल्ह्यात काही जागांसाठी मोठी भरती …

Read More »

Political Update: लवकरच पाहायला मिळणार देवेंद्र फडणवीसांचा मास्टर स्ट्रोक?

विष्णू करोळे, झी मीडिया, औंरगाबाद: नुकतीच औरंगाबाद येथे चंद्रकांत खैरे यांची प्रेस कॉन्फरन्स झाली. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना सांगितले की हे सरकार पडणार यांच्यासाठी देवेंद्र फडणीसांनी कॉंग्रेसचे 22 आमदार तयार ठेवले (Maharashtra Politics) आहेत. त्यांच्या हातून मुख्यमंत्रीपद, उप-मुख्यमंत्रीपद जाऊ नये म्हणून त्यांनी हे आमदार (Latest Political update) तयार ठेवल्याचे त्यांनी सांगितले. शिंदे गटाचे ते 16 आमदार गेल्यानंतर …

Read More »

Maharashtra Politics : महाराष्ट्रासाठी अमित शहांचं प्लॅनिंग ठरलं?

गणेश कवडे, झी २४ तास, मुंबई : एकीकडे गुजरात जिंकण्याची जबाबदारी महाराष्ट्र भाजपच्या (BJP) नेत्यांवर टाकण्यात आलीय तर दुसरीकडे महाराष्ट्र (Maharashtra) जिंकण्याची तयारीही भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं सुरु केलीय. खुद्द अमित शहांनी (Amit shah) महाराष्ट्रासाठीच्या रणनीतीत लक्ष घातलंय. काय आहे भाजपचं व्हिजन 2024….पाहुया निवडणूक कोणतीही असो भाजप पूर्ण ताकदीनं मैदानात उतरतो. 2024 लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी अजून बराच वेळ आहे पण भाजपनं …

Read More »