Tag Archives: भारत

भरमैदानात विराट बांगलादेशी खेळाडूवर भडकला; वाद मिटवण्यासाठी शाकीब आला धावून, नेमकं काय घडलं?

IND vs BAN 2nd Test Day 3: शेरे बांगला स्टेडियममध्ये (Shere Bangla National Stadium) खेळला जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशच्या संघानं भारतासमोर 145 धावांचं लक्ष्य ठेवलं. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतानं तिसऱ्या दिवसाखेर चार विकेट्स गमावून 45 धावा केल्या आहेत. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेवर नाव कोरण्यासाठी भारत अवघ्या 100 धावा दूर आहे. या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली …

Read More »

IND vs BAN : दुसऱ्या दिवसाअखेर भारताकडे 80 धावांची आघाडी, दुसऱ्या डावात बांगलादेश 7/0

IND vs BAN, 2nd Test: भारत विरुद्ध बांग्लादेश (India vs Bangladesh) यांच्यात सुरु दुसऱ्या कसोटी सामन्यातील (IND vs BAN 2nd Test) दुसऱ्या दिवशीच खेळ संपला आहे. ढाका येथील शेर ए बांगला स्टेडियमवर सुरु सामन्यात भारताने आधी 227 धावांवर बांगलादेशला सर्वबाद केलं. ज्यानंतर भारताने पंतच्या 93 आणि अय्यरच्या 87 धावांच्या जोरावर 314 धावा स्कोरबोर्डवर लावल्या आहेत. दिवस संपताना बांगलादेशचा स्कोर 7 …

Read More »

IND vs BAN : चेतेश्वर पुजारानं रचला इतिहास, टेस्ट क्रिकेटमध्ये केला मोठा रेकॉर्ड

Pujara Record in Test Cricket : भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात सुरु दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा अनुभवी कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावे करत दिग्गजांट्या पंगतीत स्थान मिळवलं आहे. पुजाराने 7000 कसोटी धावा पूर्ण केल्या असून अशी कमाल करणारा तो आठवा भारतीय फलंदाज ठरला आहे. पुजाराने आतापर्यंत त्यानं 98 कसोटी सामने खेळले असून …

Read More »

बांगलादेशला 227 धावांवर सर्वबाद करुन भारत 19/0, पहिल्या दिवसाअखेर भारत 208 धावांनी पिछाडीवर

IND vs BAN, 2nd Test: भारत विरुद्ध बांग्लादेश (India vs Bangladesh) यांच्यात दुसरा कसोटी सामना (IND vs BAN 2nd Test) ढाका येथील शेर ए बांगला स्टेडियमवर सुरु असून सामन्याचा पहिला दिवस संपला आहे. दिवसाखेर भारत 208 धावांनी पिछाडीवर आहे. सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशचा संघ 227 धावा करु शकला. ज्यानंतर भारताने फलंदाजी सुरु केली असून 19 धावांवर 0 …

Read More »

IND vs BAN : उमेश-अश्विनची कमाल, बांगलादेश पहिल्या डावात 227 धावांवर सर्वबाद

IND vs BAN, 2nd Test: भारताच्या बांगलादेश दौऱ्यातील भारत आणि बांग्लादेश (India vs Bangladesh) यांच्यातील दुसरा कसोटी सामना ढाका येथील शेर ए बांगला स्टेडियमवर सुरु आहे. सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करत पहिल्या डावात 227 धावा स्कोरबोर्डवर लावल्या आहेत. यावेळी बांगलादेशकडून मोमीनल हक याने एकहाती 84 धावांची झुंज दिल्यामुळे बांगलादेशचा संघ 200 पार जाऊ शकला. भारतीय गोलंदाजांनीन मात्र दमदार गोलंदाजी आज …

Read More »

मीरपूरमध्ये याआधीही दोन कसोटी सामने खेळली आहे टीम इंडिया, कसा आहे रेकॉर्ड, वाचा सविस्तर

Team India’s Stats at Mirpur: मीरपूर येथील शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यात कसोटी सामना खेळवला जात आहे. या मैदानावर टीम इंडियाने यापूर्वी देखील दोन कसोटी सामने खेळले आहेत. या दोन्ही सामन्यात भारतीय संघाने (team india) सहज विजय मिळवला आहे. त्यामुळए आजच्या सामन्यातही टीम इंडियाचा दबदबा असणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.दरम्यान नाणेफेक जिंकून बांगलादेशनं प्रथम …

Read More »

Jaydev Unadkat : 12 वर्षानंतर जयदवेला कसोटी संघात स्थान, मैदानात उतरताच केला अनोखा विक्रम

IND vs BAN, Team India : भारतीय वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटला (Jaydev Unadkat) तब्बल 12 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर पुन्हा कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली आहे. उनाडकटने बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात (India vs Bangladesh 2nd Test) टीम इंडियामध्ये जागा मिळवली आहे. विशेष म्हणजे मैदानात उतरताच एक अनोखा विक्रमही आपल्या नावावर जयदेवने केला आहे. पहिली कसोटी खेळल्यानंतर दुसरी कसोटी खेळण्यासाठी सर्वाधिक काळ …

Read More »

Kuldeep Yadav : पहिल्या टेस्टमध्ये सामनावीर, पण दुसऱ्या सामन्यात अंतिम 11 मध्येही नाही!

IND vs BAN, 2nd Test: भारत विरुद्ध बांग्लादेश (India vs Bangladesh) यांच्यात सध्या ढाका येथे सुरु दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाने अंतिम 11 मध्ये एक मोठा बदल केला आहे. संघाने प्लेईंग इलेव्हनमध्ये कुलदीप यादवच्या (Kuledeep Yadav) जागी जयदेव उनाडकटला (Jaydve Unadkat) स्थान दिलं आहे. टीम इंडियाच्या या निर्णयावर चाहते प्रचंड संतापले आहेत. कारण पहिल्या कसोटी सामन्यात कुलदीप यादव ‘प्लेअर ऑफ द …

Read More »

अखेर जयदेव उनाडकटला संधी, दुसऱ्या कसोटीत एका बदलासह टीम इंडिया मैदानात, पाहा अंतिंम 11

IND vs BAN, 2nd Test: बांगलादेशच्या ढाका येथील शेर ए बांगला स्टेडियमवर भारत आणि बांग्लादेश (India vs Bangladesh) यांच्यात दुसरा कसोटी सामना आजपासून सुरु होत आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात नुकतीच नाणेफेक पार पडली आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला आहे. दरम्यान भारतीय संघाच्या (Team India) अंतिम 11 चा विचार करता एक मोठा बदल आज करण्यात आला आहे. …

Read More »

दुसऱ्या कसोटीत नाणेफेकीचा कौल बांग्लादेशच्या बाजूने, प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय

IND vs BAN Toss Update : भारत आणि बांग्लादेश (India vs Bangladesh) यांच्यात सुरु कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना ढाका येथील शेर ए बांग्ला स्टेडियमवर खेळवला जात आहे. नुकतीच नाणेफेक (India vs Bangladesh Toss Update) पार पडली आहे. भारताने नाणेफेक गमावली असून बांगलादेशने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला आहे. कसोटी सामना असल्याने सुरुवातीलाच दमदार फलंदाजी करुन एक मोठी …

Read More »

चेतेश्वर पुजाराकडं सर डॉन ब्रॅडमनचा विक्रम मोडण्याची संधी, फक्त 13 धावा दूर

India Tour of Bangladesh: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. बांगलादेशमधील ढाकाच्या (Dhaka) नॅशनल स्टेडियममध्ये (National Stadium) हा सामना खेळला जातोय. या सामन्यात भारताचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराकडं (Cheteshwar Pujara) ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटपटू सर डॉन ब्रॅडमनला (Don Bradman) मागं टाकण्याची संधी असेल. सर डॉन ब्रॅडमन यांनी आपल्या कसोटी कारकिर्दीत 6 हजार 996 …

Read More »

भारत- बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना कधी, कुठं पाहायचा?

India Tour of Bangladesh: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात गुरुवारी दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना खेळला जाणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यात भारतानं यजमान संघाचा 188 धावांनी पराभव केला. भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना ढाका येथे खेळवला जाणार आहे, ज्यामध्ये पाहुणा संघ पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. रोहित शर्मा (Rohit Sharma) अजूनही दुखापतीतून सावरला नसल्यानं दुसऱ्या कसोटी सामन्यातही …

Read More »

Coronavirus : “कोरोना अभी जिंदा है…”; आरोग्य मंत्रालयाची उच्चस्तरीय बैठक, गर्दीत मास्क घालण्याचा सल्ला

corona virus: चीनमध्ये पुन्हा (Coronavirus in China) एकदा कोरोनाने थैमान घातलं आहे. कोविड-19 (Covid-19) निर्बंध शिथिल केल्यानंतर चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या प्रकरणांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. चीनमध्ये महामारीमुळे हजारो लोकांचा मृत्यू होत आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की रूग्णांसाठी रूग्णालयात जागा नाही. अंत्यविधीसाठीही तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे. ही चिंताजनक परिस्थिती पाहता भारत सरकारलाही सतर्क करण्यात आले आहे. या संदर्भात बुधवारी …

Read More »

राहुल द्रविड देतोय बांगलादेशच्या फलंदाजाला बॅटिंग टिप्स, व्हिडिओ व्हायरल

India vs Bangladesh 2nd Test: भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यात गुरुवारपासून दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना खेळला जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना भारतानं 188 धावांनी जिंकला. पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशचे फलंदाजांना काही खास कामगिरी करता आली नाही. अशा स्थितीत यजमान संघाचे फलंदाज दुसऱ्या कसोटीसाठी जोरदार तयारी करत आहेत. भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाचे …

Read More »

भारताविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी बांगलादेशकडून संघ जाहीर, ‘या’ स्टार खेळाडूला विश्रांती

India vs Bangladesh 2nd Test : भारत आणि बांग्लादेश (IND vs BAN) यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना भारतानं जिंकला आहे. आता दुसरा सामना 22 डिसेंबरपासून मीरपूर येथे खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना शेर-ए-बांगला स्टेडियमवर होणार आहे. दरम्यान या कसोटीपूर्वी बांगलादेशनं आपला संघ जाहीर केला आहे. बांगलादेशनं त्यांचा दमदार खेळाडू दुसऱ्या कसोटीत इबादत हुसेनला संघात स्थान दिलेलं …

Read More »

भारतीय महिला हॉकी संघाकडून स्पेनचा पराभव, FIH Nations Cup स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी

FIH Women’s Nations Cup : भारतीय महिला हॉकी संघाने (Indian Women Hockey Team) स्पेनचा पराभव ऐतिहासिक कामगिरी केली आहे. एफआयएच नेशन महिला हॉकी (FIH Women’s Nations Cup 2022) चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्या भारताने (Indian Women Hockey Team) स्पेनचा (Spain) पराभव करत विजेतेपदाला गवसणी घातली आहे. शनिवारी स्पेनमधील व्हॅलेन्सिया येथे FIH नेशन महिला हॉकी स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. या अंतिम सामन्यात …

Read More »

पुजारा- गिलचं शतक, भारताकडून दुसऱ्या डावाची घोषणा; बांगलादेशसमोर 513 धावांचं लक्ष्य

IND vs BAN 1st Test Day 3: चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि शुभमन गिलच्या (Shubman Gill) शतकी खेळीच्या जोरावर भारतानं तिसऱ्या दिवशी 512 धावांवर डाव घोषित केला. भारताला पहिल्या डावात 404 धावांवर रोखल्यानंतर बांगलादेशचा संघ पहिल्या डावात 150 धावांवर गारद झाला. भारताला दुसऱ्या डावात 254 धावांची आघाडी मिळाली. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशीच्या अखेरच्या सत्रात 258 धावांवर डाव घोषित केला. या …

Read More »

अखेर जयदेव उनाडकट बांगलादेशला पोहोचला, दुसऱ्या कसोटीत उतरणार मैदानात, बीसीसीआयनं केलं स्वागत

Jaydev Unadkat : बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतून (IND vs BAN Test Series) तब्बल 12 वर्षांनंतर भारताच्या कसोटी संघात डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट (Jaydev Unadkat) पुनरागमन करत आहे. पण पहिल्या कसोटीपूर्वी व्हिसा न मिळाल्याने जयदेव बांगलादेशला पोहचू शकला नाही. पण गुरुवारी (15 डिसेंबर) जयदेव बांगलादेशला पोहोचला असून कसोटी संघासोबत सामील झाला आहे. मोहम्मद शमीच्या जागी त्याला भारतीय संघात स्थान मिळालं आहे. दरम्यान …

Read More »

दुसऱ्या दिवसाखेर बांगलादेश 271 धावांनी पिछाडीवर; भारत मजबूत स्थितीत

Ind vs Ban, 1st Test Day 2 Stumps: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात चट्टोग्राम (Chattogram) येथील झहूर अहमद चौधरी स्टेडियममध्ये (Zahur Ahmed Chowdhury Stadium) पहिला कसोटी सामना खेळला जातोय. या सामन्यात भारतीय संघ मजबूत स्थितीत दिसत आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय संघ 404 धावांवर सर्वबाद झाला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या बांगलादेशच्या संघाला दुसऱ्या दिवसाखेर 133 …

Read More »

अश्विनचं अर्धशतक, कुलदीपच्या महत्त्वपूर्ण 40 धावा, भारताचा पहिला डाव 404/6 आटोपला!

IND vs BAN 1st Test Day 2: भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनचं (Ravichandran Ashwin) अर्धशतक आणि युवा खेळाडू कुलदीप यादवच्या (Kuldeep Yadav) महत्वपूर्ण 40 धावांच्या जोरावर भारतानं पहिल्या डावात सर्वबाद 404 धावांपर्यत मजल मारली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय संघानं चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि श्रेयस अय्यरच्या अर्धशतकाच्या (Shreyas Iyer) मदतीनं पहिल्या दिवशी 6 विकेट्सच्या मोबदल्यात 278 …

Read More »