Tag Archives: आयपीएल २०२२

राजस्थानला दुहेरी झटका, राजस्थानकडून पराभवानंतर केन विल्यमसनला 12 लाखांचा दंड

IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील पाचव्या सामन्यात राजस्थानच्या संघानं (RR) हैदराबादला (SRH) पराभूत केलं. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात राजस्थाननं हैदराबादचा 61 धावांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला. हैदराबादच्या संघाला त्यांच्या पहिल्याच सामन्यात पराभवाची चव चाखावी लागलीय. ज्यामुळं हैदराबादचे चाहते निराश झाले आहेत. यातच हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनला सामन्यात स्लो ओव्हर रेटसाठी 12 लाखांचा दंड …

Read More »

आरसीबी विरुद्ध कोलकाता यांच्यातील प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर

IPL 2022 Live: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सहाव्या सामन्यात आरसीबीचा संघ आज कोलकात्याशी भिडणार आहेत. दोन्ही संघ या स्पर्धेतील आपापला दुसरा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. पहिला सामना गमावल्यानंतर फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली बंगळुरू संघ कोलकाताविरुद्ध विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करेल. तर, कोलकाताचा कर्णधार श्रेयस ब्रिगेडची नजर विजयाची घोडदौड कायम राखण्यासाठी असेल.  पंजाब किंग्जविरुद्ध खेळण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात आरसीबीचा पराभव झाला होता. …

Read More »

मैदान IPL चं, लक्ष्य विश्वचषकाचं, 11 खेळाडूंचं नशिब पालटणारी स्पर्धा, कोणाला संधी, कोण आऊट?

IPL 2022 : जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीग स्पर्धेला दणक्यात सुरुवात झाली आहे. दहा संघ तब्बल दोन महिने एकमेंकाशी स्पर्धा करणार आहेत. पण आयपीएल स्पर्धा असली तरी भारतीय संघव्यवस्थापन (Team India) या स्पर्धेकडे बारीक लक्ष ठेवून आहे. कारण, वर्षाअखेर टी-20 विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी (T 20 World cup) भारताच्या संघात काही खेळाडूंना आयपीएलमधील कामगिरीतून संधी मिळणार …

Read More »

IPL 2022, GT vs LSG Match Live Update : गुजरात आणि लखनौ यांच्यातील सामन्याचे लाईव्ह अपडेट्स

IPL 2022, GT vs LSG Match Live Update : आयपीएलच्या 15 हंगामात 8 जागी 10 संघ सामिल झाले आहेत. गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपरजायंट्स (GT vs LSG) या दोन संघाच्या एन्ट्रीमुळे आता स्पर्धा आणखी चुरशीची होणार हे नक्की. दरम्यान या नव्याने सामिल झालेल्या दोन्ही संघामध्ये आज लढत असणार असून पहिल्यांदाच हे दोन्ही संघ आयपीएलच्या मैदानात उतरणार आहेत. यावेळी हार्दीक पंड्या …

Read More »

IPL 2022 : यंदाच्या हंगामातील पहिली अप्रतिम कॅच, दिल्लीच्या सायफर्टने टीपलेला ‘हा’ झेल पाहाच

DC Vs MI : मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या आयपीएलच्या दुसऱ्याच सामन्यात दिल्लीनं मुंबईला 4 विकेट्सनं पराभूत केलं. मुंबईच्या संघानं दिलेलं 178 धावांचं लक्ष्य दिल्लीनं 10 चेंडू राखून पूर्ण केलं. या सामन्यात अनेक खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. ईशान किशनला तुफानी खेळी केली पण अक्षरच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर दिल्लीने विजय मिळवला. दरम्यान या सामन्यात एक अप्रतिम कॅच देखील पाहायला मिळाली. मुंबईचा …

Read More »

DC vs MI : मुंबई इंडियन्सला पराभवानंतर आणखी एक झटका, कर्णधार रोहित शर्माला 12 लाखांचा दंड

IPL 2022 DC vs MI : आयपीएल 2022 च्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध (Delhi Capitals) पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यात मोठे लक्ष्य असतानाही मुंबईचा रोमांचकारी पराभव झाला. या पराभवासोबतच मुंबई इंडियन्सला आणखी एक झटका बसला आहे. कर्णधार रोहित शर्माला स्लो ओव्हर रेटमुळे दंड ठोठावण्यात आला आहे. दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सवर 4 गडी राखून विजय मिळवला. …

Read More »

आरसीबीविरुद्ध रोमांचक सामन्यात पंजाबचा दणदणीत विजय, 206 धावांचं लक्ष्य 6 बॉल राखून गाठलं

IPL 2022: मुंबईच्या डी. वाय स्डेडिअमवर खेळण्यात आलेल्या आयपीएलच्या तिसऱ्या सामन्यात पंजाबच्या संघानं आरसीबीला 5 विकेट्सनं परभूत केलंय. या सामन्यात नाणेफेक जिंकून पंजाबच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यानंतर मैदानात आलेल्या आरसीबीच्या फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी करत पंजाबसमोर 206 धावांचं विशाल लक्ष्य ठेवलं. परंतु, या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पंजाबच्या फलंदाजांनी जोरदार फटकेबाजी करत …

Read More »

इलेक्ट्रिशियनचा मुलगा कसा बनला क्रिकेटर? वाचा मुंबईचा फलंदाज तिलक वर्माच्या संघर्षमय कहाणी

IPL 2022: भारताचा अनकॅप युवा क्रिकेटपटू तिलक वर्मानं (Tilak Varma) मुंबईच्या संघाकडून आयपीएलमध्ये पदापर्ण केलंय. 19 वर्षाच्या तिलक वर्माचं मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक महेला जयवर्धनं खुलेपणाने कौतुक केलं होतं.आयपीएलमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच तिलक वर्माची जोरदार चर्चा रंगली होती. आयपीएल 2022 मेगा ऑक्शनमध्ये मुंबईनं त्याला 1.70 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिलक वर्माला आयपीएल 2022 मध्ये …

Read More »

कोलकाता विरुद्ध ड्वेन ब्राव्होची दमदार कागगिरी, लसिथ मलिंगाच्या ‘या’ विक्रमाची केली बरोबरी

IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हगामची सुरुवात झालीय. या हंगामातील पहिला सामना चेन्नई आणि कोलकाता (CSK Vs KKR) यांच्यात रंगला. या सामन्यात चेन्नईचा वेगवान गोलंदाज ड्वेन ब्राव्होनं (Dwayne Bravo) विक्रमाला गवसणी घातलीय. या सामन्यात तीन विकेट्स घेऊन ब्राव्होनं श्रीलंकेचा माजी खेळाडू मुंबई इंडियन्सचा माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाच्या विक्रमाशी बरोबरी केलीय.  लसिथ मलिंगाचा विक्रम मोडण्याची संधी ब्राव्होने कोलकाताविरुद्ध सामन्यात 4 षटकात  20 …

Read More »

IPL 2022 : यंदातरी ‘आयपीएल’च्या सुरक्षेचे पैसे मुंबई पोलिसांना मिळणार का?

IPL 2022 : संपूर्ण जगाला भूरळ घालणारी क्रिकेट लीग म्हणजे इंडियन प्रीमियर लीग (IPL). जगभरातल्या आजी माजी स्टार खेळाडूंचा भरणा आयपीएलमध्ये असतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा संपूर्ण आयपीएल मुंबई आणि आसपासच्या परीसरात आयोजित करण्यात आलं आहे. त्यामुळे पालक संघटना या नात्यानं मुंबई क्रिकेट असोसिएशन सध्या कमालीचं व्यस्त असणं स्वाभाविक आहे. मात्र त्यामुळे मुंबई पोलिसांवरही सुरक्षा व्यवस्थेचा प्रचंड ताण पडणार आहे. गणपती, …

Read More »

आज दिल्ली विरुद्ध मुंबई भिडणार, रोहित शर्मा आणि ऋषभ पंत आमने सामने

IPL 2022 Delhi vs Mumbai : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या सीझनच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज चाहत्यांना क्रिकेटचा चांगलाचं थरार अनुभवायला मिळणार आहे. कारण आज दोन सामने होणार आहेत. पहिला सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स (DC vs MI) यांच्यात होणार आहे. तर दुसरा पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (PBKS vs RCB) यांच्यात होणार आहे. …

Read More »

IPL 2022 : नवी मुंबईत आयपीएल सामन्यांसाठी कडक बंदोबस्त, 1200 हून अधिक पोलीस तैनात

IPL 2022 : बहुप्रतिक्षीत इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या सामन्यांना आज सुरुवात झाली आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानात चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्सचा यांच्यात पहिला सामना खेळवला गेला आहे. आयपीएलचं संपूर्ण वेळापत्रकाचा विचार करता सर्व सामने मुंबई, नवी मुंबई आणि पुणे या ठिकाणी आहेत.  यंदा आयपीएलच्या लीग स्पर्धेत 70 सामने होणार आहेत. हे सर्व सामने मुंबई आणि पुणे येथील …

Read More »

केकेआरने जिंकली नाणेफेक, प्रथम गोलंदाजीचा निर्णय, वाचा अंतिम 11 कोण?

IPL 2022, CSK vs KKR : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनला नुकतीच सुरुवात होत आहे. पहिल्या सामन्याची नाणेफेक नुकतीच पार पडली असून श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता चेन्नईचे शिलेदार सर्वात आधी फलंदाजीला मैदानात उतरतील. यंदाच्या हंगामातील हा पहिला सामनाच असल्याने सर्वचजण खूप उत्साही दिसत आहेत. तर या बहुरप्रतिक्षित सामन्यात कोणते खेळाडू मैदानात उतरत आहेत …

Read More »

महेंद्रसिंह धोनीनं चेन्नईचं कर्णधारपद सोडल्यानंतर एबी डिव्हिलियर्सची मोठी प्रतिक्रिया

IPL 2022: आयपीएलचा पंधराव्या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) चेन्नईच्या (CSK) संघाचं कर्णधारपद सोडलं. महेंद्रसिंह धोनीनं घेतलेला हा निर्णय क्रिकेट चाहत्यांसाठी धक्कादायक होता. दरम्यान, क्रिडाविश्वात महेंद्रसिंह धोनीच्या राजीनाम्याची चर्चा रंगली असताना बंगळुरूचा माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्सनं धोनीच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याच्या निर्णयाचं समर्थन केलंय. धोनीच्या निर्णयाचे मला आश्चर्य वाटत नाही. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईनं चार वेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे, …

Read More »

‘हा’ खेळाडू भविष्यात टीम इंडियाचा कर्णधार असेल, रिकी पाँटिंगची भविष्यवाणी

IPL 2022: ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंगनं भारतीय संघाच्या कर्णधाराबाबत मोठं भाष्य केलंय. युवा फलंदाज आणि विकेटकिपर ऋषभ पंत हा भविष्यात भारतीय संघाचा कर्णधार होईल, असाही विश्वास रिकी पाँटिंगनं व्यक्त केलाय. याआधी भारताचे माजी कर्णधार कपिल देव आणि  युवराज सिंह यानंही ऋषभ  पंत भविष्यात भारताचा कर्णधार होऊ शकतो असा विश्वास दाखवलाय.

ऋषभ पंतच्या नेतृत्वात दिल्लीची कामगिरी<br …

Read More »

महासंग्रामाला थोड्याच वेळात सुरुवात, चेन्नई विरुद्ध कोलकाता रंगणार सामना, अशी असू शकतो अंतिम 11

IPL 2022, CSK vs KKR : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशा आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनला आजपासून सुरुवात होणार आहे. हंगामातील पहिला सामना स्पर्धेतील दमदार संघ असणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. दोन्ही संघाकडून यंदा कर्णधारपद नव्या खेळाडूंकडे आहे. चेन्नईची कमान रवींद्र जाडेजाकडे तर केकेआरची श्रेयस अय्यरकडे असणार आहे.  यंदा आयपीएलमध्ये 8 जागी 10 संघ खेळणार आहेत. …

Read More »

विजेत्या संघाला मिळणार कोटींचं बक्षीस; ऑरेंज-पर्पल कॅप विजेत्याला किती पैसे मिळणार?

IPL 2022 Prize Money: आयपीएलचा पंधराव्या हंगामाला कधी सुरुवात होते? याची उत्स्तुकता लागलेल्या क्रिकेट चाहत्यांची प्रतिक्षा आज संपणार आहे. आजपासून आयपीएल 2022 च्या सामन्यांना सुरूवात होणार आहे. पहिला सामना चेन्नई आणि कोलकाता यांच्यात खेळला जाणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर रंगणार आहे. यंदा आठ ऐवजी दहा संघ सामील झाल्यानं आयपीएलचा पंधरावा हंगाम आणखी रंगतदार होण्याची अपेक्षा केली जात आहे. …

Read More »

आयपीएलच्या पहिल्या सामन्यासाठी काही तास शिल्लक, धोनीसह हे खेळाडू करु शकतात अनोखे रेकॉर्ड

CSK vs KKR : आयपीएलच्या 15 व्या पर्वाला सुरुवात आजपासून होणार आहे. पहिला सामना आज 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात पहिला सामना खेळवला जाणार आहे. सामन्याच्या जवळपास 48 तास म्हणजेच दोन दिवस आधी धोनीने संघाचं कर्णधारपद सोडलं. जाडेजाकडे हे पद सोपवण्यात आलं असून आज जाडेजा कर्णधार म्हणून मैदानात उतरेल. दुसरीकडे …

Read More »

चेन्नई आणि कोलकाता यांच्यात कोणाचं पारडं जड, पाहा महत्वाची आकडेवारी

IPL 2022: आयपीएलचा पंधरावा हंगाम सुरू होण्यासाठी अवघे काहीच तास शिल्लक राहिले आहेत. या हंगामातील पहिला सामना अधिक रोमांचक ठरण्याची शक्यता आहे. कारण, आयपीएलमधील दोन दमदार संघ आज आमने- सामने येणार आहेत. मुंबईच्या वानखेडे स्डेडिअमवर चेन्नई आणि कोलकाता यांच्यात  सामना रंगणार आहे. आयपीएलच्या मागच्या हंगामातील अंतिम सामन्यात चेन्नई आणि कोलकाता एकमेकांशी भिडले होते. या सामन्यात कोलकात्याला पराभूत करून …

Read More »

आयपीएलमधील सर्वात जलद शतक कोणाच्या नावावर? यादीत भारतीय फलंदाजाचं नाव

Fastest Centuries In IPL: भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या आयपीएस पंधराव्या हंगामाला आजपासून सुरुवात होत आहे. या हंगामतील पहिला सामना चेन्नई आणि कोलकाता यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्डेडिअमवर खेळला जाणार आहे. आयपीएलमध्ये अनेक खेळाडूंच्या नावावर विविध विक्रमांची नोंद आहे. मात्र, आयपीएलमध्ये जलद शतक ठोकण्याऱ्या खेळाडूंच्या यादीत एकमेव भारतीय खेळाडूचं नाव आहे. तर, या यादीत ‘द युनिव्हर्सल बॉस’ क्रिस गेल अव्वल स्थानी आहे.  …

Read More »