Tag Archives: बॉलीवूड

आलियाच्या पोटी जन्म घेणार ऋषी कपूर? अभिनेत्रीची डिलिव्हरी डेट आली समोर

मुंबई, 08 ऑगस्ट: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट मागच्या काही दिवसांपासून तिच्या प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आली आहे.  2022 हे वर्ष आलियासाठी फारचं खास ठरलं आहे. वर्षांच्या सुरुवातीच्या महिन्यात आलियाचे महत्त्वाचे सिनेमे प्रदर्शित झाले. त्यानंतर आलिया भट्टनं अभिनेता रणबीर कपूरबरोबर लग्न केलं. लग्नानंतर  एकीकडे आलियाच्या डार्लिंग्स आणि ब्रम्हास्त्र या सिनेमाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे अभिनेत्रीनं ती आई होणार असल्याची …

Read More »

एकेकाळी दोन भावंडांना डेट करत होत्या सारा अन् जान्हवी! करण जोहरने उघड केलं गुपित

Koffee With Karan 7 : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) आणि जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) यांनी करण जोहरच्या चॅट शो ‘कॉफी विथ करण 7’ च्या (Koffee With Karan 7) दुसऱ्या एपिसोडमध्ये एकत्र हजेरी लावली होती. सारा आणि जान्हवी दोघीही एकमेकींच्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. दोघींची मैत्री नेहमी पाहायला मिळते. या शोमध्ये सारा आणि जान्हवीने करण जोहरसमोर अनेक …

Read More »

‘तू खूप हुशार आहेस…’, ‘इमर्जन्सी’चा टीझर पाहून अनुपम खेर यांनी केले कंगना रनौतचे कौतुक!

Kangana Ranaut : बॉलिवूडची ‘पंगा क्वीन’ अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) स्टारर ‘इमर्जन्सी’ (Emergency) या आगामी चित्रपटाचा टीझर 14 जुलै रोजी रिलीज झाला. कंगनाचा हा चित्रपट दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर आधारित आहे. या टीझरने चाहत्यांवर जादू केली आहे. चित्रपटाचा हा टीझर रिलीज झाल्यापासून ट्रेंडिंग आहे. ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट 25 जून 1975 रोजी इंदिरा गांधींनी घोषित केलेल्या अंतर्गत आणीबाणीवर आधारित …

Read More »

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींचा बॉलिवूडच्या खान मंडळींवर हल्लाबोल

Bollywood Industry: बॉलिवूड विश्वातील ‘किंग’ आणि ‘सुलतान’ अर्थात अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि शाहरुख खान (Shah Rukh Khan) यांच्या नावाची चर्चा अनेकदा होत असते. सलमान आणि शाहरुख त्यांच्या गेल्या काही चित्रपटांमधून आपली छाप सोडू शकले नसले तरी, त्यांची लोकप्रियता अजिबात कमी झालेली नाही. दरम्यान, ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी एक ट्विट …

Read More »

‘ये क्या हुआ, कैसे हुआ..’, सुष्मिता सेन-ललित मोदींच्या रिलेशनशिपवर नेटकऱ्यांच्या धमाल मीम्स!

Lalit Modi, Sushmita Sen : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) आणि ललित मोदी (Lalit Modi) यांच्या डेटिंगच्या पोस्टमुळे सध्या सोशल मीडियावर बऱ्याच चर्चा रंगल्या आहे. ललित मोदी यांनी सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत त्यांच्या रिलेशनशिपची माहिती चाहत्यांना दिली आहे. ललित मोदी आणि सुष्मिता सेन यांच्यामध्ये प्रेमाचा नवा अध्याय सुरुवात झाला आहे. ललित मोदी यांनी सुष्मिता सेनसोबतचे काही रोमँटिक …

Read More »

एक-दोन नव्हे तब्बल चार नव्या चित्रपटांमधून हृतिक रोशन येणार चाहत्यांच्या भेटीला!

Hrithik Roshan Upcoming Movies: ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन याने आजपर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. ‘जोधा अकबर’ ते ‘काबिल’ अशा दमदार चित्रपटांमधून हृतिक रोशन (Hrithik Roshan) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आता पुन्हा एकदा हृतिक त्याच्या अभिनयाने चाहत्यांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. एक दोन नव्हे, तर हृतिक तब्बल चार नव्या …

Read More »

हिरोपेक्षा अधिकचं मानधन घेणारा ‘खलनायक’! वाचा अभिनेते प्राण यांच्याबद्दल…

Pran Death Anniversary : अभिनेते प्राण (Pran) हे बॉलिवूडमधील लोकप्रिय खलनायकांपैकी एक होते. आज (12 जजुलै) प्राण यांचा स्मृतिदिन आहे. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या या खलनायकाने बॉलिवूड विश्व गाजवले होते. प्राण हे असे खलनायक होते, जे चित्रपटातील नायकापेक्षा अधिक मानधन घेत होते. प्राण यांना हिंदी चित्रपटसृष्टीत पहिला ब्रेक ‘खानदान’ या चित्रपटातून मिळाला होता. प्राण अभिनय करताना त्यात इतके तल्लीन …

Read More »

… तर सलमान खानला जीवानिशी मारू! लॉरेन्स बिश्नोईकडून पुन्हा एकदा ‘भाईजान’ला धमकी

Salman Khan, Lawrence Bishnoi: बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानला (Salman Khan) पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या (Sidhu Moose Wala) हत्येप्रकरणी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने (Lawrence Bishnoi) दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या चौकशीदरम्यान मोठी गोष्ट सांगितली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लॉरेन्स बिश्नोई या चौकशीत म्हणाला की, काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानला माफ करणार नाही. गायक सिद्धू मुसेवाला …

Read More »

Ranbir Kapoor: ‘ब्रह्मास्त्र’ला पूर्ण व्हायला का लागली पाच वर्ष? रणबीर कपूरने सांगितलं कारण…

Ranbir Kapoor : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धमाकेदार कमबॅक करण्यास सज्ज झाला आहे. रणबीर लवकरच ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) आणि ‘शमशेरा’ (Shamshera) या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. इतकंच नाही तर, तो लवकरच बाबा देखील बनणार आहे. यंदाचं वर्ष हे रणबीरसाठी खूपच आनंदाचं असणार आहे. यंदा रणबीरचा बहुचर्चित ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे …

Read More »

… म्हणून आजन्म अविवाहित राहिल्या सुलक्षणा पंडित! वाचा अभिनेत्रीची ‘अधुरी प्रेमकहाणी’

Sulakshana Pandit Birthday : बॉलिवूड अभिनेत्री सुलक्षणा पंडित (Sulakshana Pandit) या 70-80च्या दशकातील सुप्रसिद्ध अभिनेत्री होत्या. त्यांनी आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांना घायाळ केले होते. चित्रपट आणि अभिनयामुळे चर्चेत असणाऱ्या सुलक्षणा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत राहिल्या. आज (12 जुलै) सुलक्षणा पंडित यांचा वाढदिवस आहे. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करणाऱ्या सुलक्षणा पंडित स्वतः मात्र आयुष्यभर दुःखी राहिल्या. जाणून घेऊया …

Read More »

ऋतिक रोशनची EX-Wife सुझान खान बॉयफ्रेंडबरोबर पोहोचली थेट कॅलिफोर्नियात

मुंबई, 11जुलै: बॉलीवूडमधल्या डिव्होर्स घेतलेल्या स्टार कपल्समध्ये हृतिक रोशन आणि सुझान खान यांचंही नाव आहे. घटस्फोट घेतल्यानंतर हे दोघंही आपलं आयुष्य आपल्या पद्धतीने जगत आहेत. सुझान खान (Sussanne Khan) तिचा कथित बॉयफ्रेंड अर्सलान गोनीबरोबर (Arslan Goni) वेळ घालवत असल्याचं समोर आलं आहे. सुझान खान बॉलीवूडमधली प्रसिद्ध इंटिरिअर डिझायनर आहे. सध्या हे कपल कॅलिफोर्नियामध्ये आहे. सुझान खान तिच्या व्हेकेशनमधले तिच्या बॉयफ्रेंडबरोबरचे …

Read More »

डोळ्यांसमोर पाहिला कुटुंबाचा मृत्यू, नातेवाईकांनीही केला छळ, वाचा अभिनेत्री टुनटुनबद्दल…

Tuntun Birth Anniversary : भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिली महिला विनोदी अभिनेत्री टुनटुन (Tuntun Birth Anniversary) यांची आज (11 जुलै) 99वी जयंती आहे. टुनटुन यांनी आपल्या करिअरची सुरुवात गायिका म्हणून केली होती. टुनटुन यांचे खरे नाव उमा देवी असे होते. पुढे त्यांनी अभिनय विश्वात प्रवेश केला आणि पहिल्या महिल्या कॉमेडीयन टुनटुन म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. मनोरंजन विश्वात येण्यापूर्वी त्यांना त्यांच्या आयुष्यात प्रचंड …

Read More »

स्वतःच्याच लग्नात पतीसोबत फोटो काढायला विसरली राधिका आपटे, कारण सांगताना म्हणतेय…

Radhika Apte : बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे (Radhika Apte) नेहमीच काहीना काही कारणाने चर्चेत असते. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवणाऱ्या राधिका आपटेचे चाहते जगभरात पसरलेले आहेत. केवळ चित्रपटच नाही तर, राधिकाला ओटीटी विश्वाची राणी म्हटले जाते. अनेक वेब सीरिजच्या माध्यमातून तिने आपला बोल्ड अंदाज दाखवला आहे. आता राधिका तिच्या आगामी ‘फॉरेन्सिक’ (Forensic) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटासाठी ती …

Read More »

लाल रंगाचा हिजाब परिधान करून रश्मिका मंदनाने दिल्या ईदच्या शुभेच्छा! फोटोमागे दडलंय खास कारण!

Rashmika Mandanna : नुकतीच देशभरात ईद साजरी करण्यात आली. या निमित्ताने अनेक कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. यात ‘नॅशनल क्रश’ अभिनेत्री रश्मिका मंदना (Rashmika Mandanna) हिने देखील एक फोटो शेअर करत चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, रश्मिकाचा हा फोटो प्रचंड चर्चेत आला आहे. या फोटोत राष्मिकाने लाल रंगाचा हिजाब परिधान केला आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या या फोटोमागे कारणही …

Read More »

Alia Bhatt : हॉलिवूडचं शूटिंग आटोपून आलिया भारतात परतली! एअरपोर्टवर रणबीरला पाहून म्हणाली….

Alia Bhatt : ‘हार्ट ऑफ स्टोन’ या हॉलिवूड चित्रपटाचे शूटिंग आटोपून आलिया भट्ट (Alia Bhatt) रविवारी मुंबईत परतली आहे. आलियाला घेण्यासाठी तिचा पती-अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) विमानतळावर गेला होता. रणबीर कपूर विमानतळाबाहेर कारमध्ये तिची वाट पाहत होता. आलिया भट्ट लवकरच आई होणार असून, खूप दिवसांच्या दुराव्यानंतर पती रणबीर कपूरला भेटण्यासाठी ती खूप उत्सुक दिसत होती. आलिया भट्ट जेव्हा विमानतळावरून …

Read More »

कधीकाळी केलेय रोमँटिक अभिनेत्याचे काम, ‘या’ चित्रपटामुळे आलोक नाथना मिळाला ‘संस्कारी बाबूजी’ टॅ

Alok Nath Birthday : बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये संस्कारी बाबूजींची भुमिका साकारणारे अभिनेते आलोक नाथ (Alok Nath) यांचा आज (10 जुलै) वाढदिवस आहे. त्याने अनेक चित्रपटांमध्ये उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत. आपल्या अभिनयाने त्यांनी अनेक पात्रांना पडद्यावर अक्षरशः जिवंत केले. आलोक नाथ यांचा जन्म बिहारच्या खगाडीया जिल्ह्यात झाला होता. बॉलिवूडमध्ये आपली जागा निर्माण करण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. आलोक नाथ यांचा जन्म …

Read More »

टेलिफोन ऑपरेटर ते बॉलिवूडचा अष्टपैलू अभिनेता, ‘असा’ होता गुरु दत्त यांचा फिल्मी प्रवास

Guru Dutt Birth Anniversary :  बॉलिवूडचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व अर्थात अभिनेते गुरु दत्त (Guru Dutt) यांनी केवळ अभिनेताच नव्हे, तर दिग्दर्शक आणि निर्माता म्हणूनही बॉलिवूडवर दीर्घकाळ राज्य केलं. 50-60चं दशक त्यांनी आपल्या अभिनयाने गाजवलं. ‘प्यासा’, ‘कागज के फूल’, ‘साहेब बीबी और गुलाम’ आणि ‘चौदवीं का चांद’ अशा सुपरहिट चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं. गुरु दत्त यांचा जन्म 9 जुलै 1925 …

Read More »

‘गुड न्यूज’ कधी देताय? चाहत्यांकडून विचारणा! राम चरण आणि उपसना म्हणतात…

Ram Charan, Upasana Kamineni : साऊथ सुपरस्टार राम चरण (Ram Charan) याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना घायाळ केलं आहे. केवळ अभिनयचं नव्हे तर, राम चरण अनेक गोष्टींमुळे नेहमीच चर्चेत असतो. त्याची पिळदार शरीरयष्टी, अप्रतिम अभिनय, नृत्य कौशल्य आणि देखणा लूक या सगळ्यामुळे प्रेक्षकांना अक्षरशः वेडावले आहे. लाखो तरुणींच्या मनात असणाऱ्या राम चरण याने दहा वर्षांपूर्वी प्रेयसी, उपासना कामिनेनी (Upasana Kamineni) हिच्याशी …

Read More »

वाढलेली दाढी, डोक्यावर पगडी! ‘Capsule Gill’मध्ये दिसणार अक्षय कुमारचा भन्नाट लूक

Capsule Gill Akshay Kumar look : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) त्यांच्या सुपरहिट चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असतो. नुकताच त्याचा ‘पृथ्वीराज’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता लगेचच अक्षय कुमार त्याच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त झाला आहे. अक्षयच्या या आगामी चित्रपटाचे नाव ‘कॅप्सूल गिल’ (Capsule Gill) असे आहे. या चित्रपटातील त्याचा पहिला लूक नुकताच उघड करण्यात आला आहे. या …

Read More »

ड्रीम गर्ल’ने लग्नाला नकार दिला अन् आजन्म अविवाहित राहिले संजीव कुमार!

Sanjeev Kumar Birth Anniversary : ‘शोले’ चित्रपटाचा विषय निघाला की, त्यात ‘ठाकूर’ ही भूमिका साकारणारे अभिनेते संजीव कपूर (Sanjeev Kumar) यांचा चेहरा लगेच डोळ्यासमोर येतो. अभिनेते संजीव कुमार यांचा जन्म 9 जुलै 1938ला सुरात येथे झाला होता. त्यांचे संपूर्ण नाव हरिहर जेठालाल जरीवाला असे होते. नाटकांमधून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणारे अभिनेते संजीव कुमार यांची पुढे अवघ्या मनोरंजन विश्वाला आपल्या …

Read More »