सामंथा रुथ प्रभूने अनवाणी पायी चालून घेतले पेद्दम्मा मंदिरात देव दर्शन

साऊथमधील लोकप्रिय अभिनेत्री समंथा रुथ प्रभू सध्या तिचा आगामी चित्रपट शकुंतलमच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकतेच ती हैदराबादला देवदर्शनासाठी पोहचली होती. ती श्री पेद्दम्मा थल्ली मंदिरात दर्शनासाठी गेली होती. यावेळी तिने पांढऱ्या रंगाचा पोशाख परिधान केला होता. या सुंदर ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. समंथा चित्रपटाच्या टीमसोबत अतिशय सुंदर दिसत होती. तर अभिनेता देव मोहन पांढऱ्या रंगाच्या कुर्त्याच्या सेटमध्ये दिसला. (फोटो सौजन्य – Instagram @devmohanofficial)

सामंथा रुथ प्रभूचा हटके अंदाज

सामंथा रुथ प्रभूचा हटके अंदाज

सामंथा रुथ प्रभू ‘शकुंतलम’ चित्रपटासाठी हैदराबादमधील श्री पेद्दम्मा थल्ली मंदिरात पोहोचली, यावेळी तिच्या साधा सिंपल लुकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी तिने व्हाईट रंगाचा ड्रेस परिधान केला होता. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. धार्मिक स्थळासाठी हा परफेक्ट दिसत होता. एम्ब्रॉयडरी असलेल्या ड्रेसमध्ये सामंथाचा हटके लुक चाहत्यांच्या मनात घर करून गेला.

(वाचा :- राजपाल यादवच्या दुसऱ्या पत्नीने कॅनडामधून येऊन स्वीकारली हिंदू संस्कृती, फोटो पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान) ​

हेही वाचा :  2022 मधील सर्वाधिक प्रसिद्ध भारतीय कलाकारांची यादी IMDb द्वारे जाहीर

​सामंथा रुथ प्रभूचा लुक

एम्ब्रॉयडरी ड्रेसने वेधल्या नजरा

एम्ब्रॉयडरी ड्रेसने वेधल्या नजरा

समांथाच्या सूटवर समोरच्या बाजूस स्काय ब्लू आणि पिंक कलरची थ्रेड एम्ब्रॉयडरी दिसत होती. तर दुसरीकडे, या लूज-फिटिंग सूटवर सुंदर गोंडे देखील लावण्यात आले होते. समाथंचा कुर्त्यात व्ही-नेकलाइन देण्यात आली होती तर बलून स्लीव्हज देऊन या ड्रेसची शोभा अजूनच वाढवण्यात आली होती. जर तुम्ही देवाच्या मंदिरात जाण्यासाठी हलके रंग निवडले तर तुम्ही देखील ग्लॅमरस दिसू शकता.

(वाचा :- डीपनेक ब्लाऊजमध्ये ‘आई कुठे काय करते’ फेम गौरीचा हटके अंदाज, व्हाईट साडीत तापवलं सोशल मीडियाचं वातावरण) ​

उन्हाळ्यासाठी निवडा असे सुट

उन्हाळ्यासाठी निवडा असे सुट

उन्हाळ्यात नेहमी शीत रंगाचे कपडे परिधान करावेत. पांढरा रंग शांततेचे प्रतीक मानला जातो आणि हा रंग उन्हाळ्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. तुम्हीही उन्हाळ्यासाठी अशा प्रकारचे कॉटन आणि प्रिंटेड सूट वापरून पाहू शकता. यामुळे तुम्हाला जास्त ऊन देखील लागणार नाही.

असा होता मेकअप

असा होता मेकअप

यावेळी समांथाने सिंपल लुक कॅरी केला होता. यावेळी तिने नॅचरल लुक ठेवला होता. तुम्ही देखील असा लुक कॅरी करू शकता.

हेही वाचा :  Shaakuntalam : समंथा रूथ प्रभूच्या 'शकुंतलम' सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘माझ्याकडे चीप..ईव्हीएम हॅक करतो’ दीड कोटींचा सौदा; धक्कादायक कहाणी

EVM Machine Hack call: देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे.  ईव्हीएम मशिनच्या माध्यमातून हे मतदान …

पत्नीचं हॉस्पिटलचं बिल पाहून पतीचं धक्कादायक कृत्य, थेट ICU मध्ये गेला अन्…

पतीने रुग्णालयातच पत्नीची गळा दाबून निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरिकेत हा …