सकाळी रिकाम्या पोटी हे फळ खा, त्वचा हिऱ्यासारखी​ चमकू लागेल 1 आठवड्यात जाणवेल फरक

सकाळी जेव्हा आपल्या पोटात काही नसतं तेव्हा अनेकदा लोकांना रिकाम्या पोटी पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. याचे कारण असे की आपले शरीर सकाळच्या वेळी गोष्टी लवकर शोषून घेते. जर तुम्हाला निळत त्वचा हवी असेल तर एक पदार्थाच्या नित्य सेवनामुळे तु्म्हाला काचेसारखी त्वचा मिळू शकेल. हा पदार्थ दुसरा तिसरा कोणी नसून केळी आहे. रिकाम्या पोटी केळे खाल्याने आपल्याला अनेक फायदे होऊ शकतात. याचे कारण असे की केळीमध्ये पोटॅशियम असते जे शरीरात रक्त प्रवाह सुधारते आणि त्वचा निरोगी बनवते. जर एखाद्या व्यक्तीने रिकाम्या पोटी केळीचे सेवन केले तर बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून देखील आराम मिळतो. जर तुम्हाला अॅसिडिटीची समस्या असेल तर केळ्यामध्ये आढळणारे फायबर या दोन्ही समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. (फोटो सौजन्य : टाइम्स ऑफ इंडिया)

​या गोष्टीसाठी देखील होतो उपाय

जर तुम्हाला तुमचा रक्तदाब नियंत्रणात ठेवायचा असेल तर तुम्ही रिकाम्या पोटी केळीचे सेवन करू शकता. हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी करण्यासाठीही याचा उपयोग होतो. सकाळी रिकाम्या पोटी केळीचे सेवन केल्यास वजनही वाढू शकते. आम्ही तुम्हाला सांगतो की केळीमध्ये जास्त कॅलरीज आढळतात, जे वजन सुधारण्यासाठी उपयुक्त आहेत. केळी तुमच्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त असतात. (वाचा :- नितळ त्वचेसाठी बाबा रामदेव यांनी दिला जालिम उपाय, महिन्याभरात येईल झटपट रिझल्ट)

हेही वाचा :  नुकतंच नवीन घरी 'शिफ्ट' झाला असाल तर, 'असा' अपडेट करा आधार कार्डमध्ये पत्ता, पाहा संपूर्ण प्रोसेस

​त्वचेसाठी फायदा

केळीमध्ये पोटॅशियम आणि मॅंगनीज मुबलक प्रमाणात आढळते. त्वचा मऊ आणि निरोगी बनवण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. मॅंगनीज त्वचेतील कोलेजनचे प्रमाण वाढवण्यास मदत करते. कोलेजन हा प्रथिनांचा एक प्रकार आहे. त्यामुळे त्वचा मुलायम होण्यास मदत होते. तुमच्या त्वचेसाठी गरजेचे असणाऱ्या गोष्टी केळीमध्ये असतात. त्यामुळे दिवसातून एक तरी केळ खाणं उपयुक्त ठरते. (वाचा :- केस खूप गळताहेत ? टक्कल पडण्याची भिती वाटते, काळ्याभोर केसांसाठी आवळ्याचा वापर करा, काही दिवसातच फरक जाणवेल)

​असा बनवा फेसपॅक

केळ्यापासून आपण फेसपॅक बनवू शकतो. चेहऱ्यावर केळी आणि मध देखील लावू शकतो. यासाठी तुम्ही केळी आणि मध वापरुन या गोष्टीचा फेसपॅक तयार करु शकता. (वाचा :- या धर्मामध्ये मुलींना शेवटच्या श्वासापर्यंत केस कापण्याची परवानगी नाही, शरीराचे केसही काढता येत नाहीत जाणून घ्या सर्व काही)

​केळी, दूध आणि मधचा फेसपॅक

सुंदर त्वचेसाठी केळीचा फेसपॅक घरच्या-घरी तयार करण्यासाठी आपण अर्धी केळी, दूध आणि मध घ्या. त्यानंतर तिन्ही गोष्टी एकत्र मिक्स करा. याची चांगली पेस्ट तयार करून चेहऱ्या लावा. यामुळे खास फेसपॅकमुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. (वाचा :- मेयोनीज फक्त सँडविचची चव वाढवत नाही तर घनदाट केसही देईल, हिवाळ्यातही केस मऊ आणि चमकदार राहातील)

हेही वाचा :  जपानी महिलांच्या काचेसारख्या चमकत्या त्वचेचे रहस्य आले समोर

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पाणीटंचाईमुळे गावातील तरुणांचं लग्न थांबलं, वर्ध्याच्या 8 गावांची 60 वर्षांपासून पाण्यासाठी लढाई

Wardha Drought 8 village : उन्हाळा लागला की पाणी समस्या सगळीकडे बिकट होताना बघायला मिळते. …

मतदान करायचंय पण आधार, पॅनकार्ड सापडत नाही? तब्बल 12 ओळखपत्रांना आहे मान्यता

ECI Lists Out 12 Identity Proofs : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन टप्प्यातील …