REC : ग्रामीण विद्युतीकरण निगम लि.मध्ये विविध पदांच्या 127 जागांसाठी भरती

REC Limited Bharti 2024 : ग्रामीण विद्युतीकरण निगम लिमिटेड मार्फत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवाराना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 फेब्रुवारी 2024
एकूण रिक्त जागा : 127

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
1) डेप्युटी जनरल मॅनेजर 01
2) चीफ मॅनेजर 04
3) मॅनेजर 04
4) असिस्टंट मॅनेजर 52
5) ऑफिसर 43
6) डेप्युटी मॅनेजर 19
7) असिस्टंट ऑफिसर 03

शैक्षणिक पात्रता: (i) BE/B.Tech/M.Tech/MBA/LLB/LLM/MCA/CA/पदवीधर (ii) अनुभव
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 09 फेब्रुवारी 2024 रोजी, 33 ते 48 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹1000/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]इतका पगार मिळेल :
डेप्युटी जनरल मॅनेजर – 1,00,000/- ते 2,60,000/-
चीफ मॅनेजर – 90,000/- ते 2,40,000/-
मॅनेजर – 80,000/- ते 2,20,000/-
असिस्टंट मॅनेजर- 60,000/- ते 1,80,000/-
ऑफिसर – 50,000/- ते 1,60,000/-
डेप्युटी मॅनेजर – 70,000/- ते 2,00,000/-
असिस्टंट ऑफिसर – 50,000/- ते 1,60,000/-

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 फेब्रुवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ : www.recl.co.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

हेही वाचा :  BECIL मार्फत विविध पदांच्या 110 जागांसाठी भरती

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

आई अंगणवाडी सेविका तर वडील भाजीपाला विक्रेते, पण लेकाने मोठ्या पदावर मिळविली नोकरी!

आपल्या देशाची सेवा करायची आहे.हाच एक निश्चय मनाशी बाळगून संजूने स्वप्न बघितले आणि ते साकार …

गृह मंत्रालयाअंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर

MHA Recruitment 2024 : सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गृह मंत्रालयाने (MHA) …