AIESL : एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस मुंबई येथे 371 जागांसाठी भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

Join WhatsApp Group

AIESL Recruitment 2023 एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. अंतर्गत मुंबई येथे मोठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 मार्च 2023  (11:59 PM) आहे.

एकूण रिक्त पदे : 371
आरक्षणे:
Aircraft Technicians : (SC- 29), (ST- 26), (OBC- 79), (EWS- 30) & (UR- 132) Total=296
Skilled Tradesmen : (SC- 7), (ST- 5), (OBC- 18), (EWS- 7)&(UR- 37) Total=74

रिक्त पदांचा तपशील
A) एयरक्राफ्ट टेक्निशियन A&C – 296 पदे
एव्हिओनिक्स

B) स्किल्ड टेक्निशियन – 75
फिटर & शीट मेटल
पेंटर
टेलर/अपहोल्स्ट्री
वेल्डर
ड्राफ्ट्समन-मेकॅनिकल
इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स
कारपेंटर, MRAC (मेकॅनिकल रेफ & AC)
MMOV (मेकॅनिकल मोटर व्हेईकल)

आवश्यक शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1:
(i) 60% गुणांसह AME (मेकॅनिकल/एव्हिओनिक्स) किंवा मेकॅनिकल/एरोनॉटिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/टेलीकम्युनिकेशन/रेडिओ/इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा SC/ST/OBC: 55 % गुण 01 वर्ष अनुभव किंवा एयरक्राफ्ट मेंटेनेंस अप्रेंटिस
पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI (iii) 01 एव्हिएशन क्षेत्रात 01 वर्ष अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये 02 वर्षे अनुभव

हेही वाचा :  इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई येथे विविध पदांसाठी भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

वयाची मर्यादा : 01 मार्च 2023 रोजी 18 ते 35 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]परीक्षा फी : जनरल/ओबीसी 1000/- [SC/ST/ExSM: ₹500/-]पगार : दरमहा Rs.25,000/-
नोकरीचे ठिकाण : मुंबई

निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड लेखी चाचणी/वैयक्तिक मुलाखत/वैद्यकीय चाचणी/वॉकिन मुलाखतीच्या आधारे केली जाईल

अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख- 20 फेब्रुवारी 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 मार्च 2023 (11:59 PM)

अधिकृत संकेतस्थळ :
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी

पद क्र.1: Apply Online 
पद क्र.2: Apply Online 

Join WhatsApp Group

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

गृह मंत्रालयाअंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर

MHA Recruitment 2024 : सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गृह मंत्रालयाने (MHA) …

सफाई कामगाराची मुलगी पहिल्या प्रयत्नात झाली प्रशासकीय अधिकारी

UPSC Success Story : आपल्या मुलांना उच्च शिक्षित करून चांगल्या पदावर बघण्याचे प्रत्येक पालकाचे स्वप्न …