इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई येथे विविध पदांसाठी भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

Join WhatsApp Group

IIT Bombay Recruitment 2023 इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई येथे विविध पदे भरण्यासाठी भरती आयोजित केली आहे. यासाठीची जाहिरात निघाली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 एप्रिल 2023 आहे.

एकूण जागा : 12

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) कनिष्ठ प्रशासकीय सहाय्यक / Junior Administrative Assistant 04
शैक्षणिक पात्रता :
कला, विज्ञान (तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी व्यतिरिक्त) आणि वाणिज्य मध्ये बॅचलर पदवी

2) सहाय्यक निबंधक / Assistant Registrar 06
शैक्षणिक पात्रता :
01) किमान 55% गुणांसह योग्य विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष 02) 06 वर्षे अनुभव

3) प्रशासकीय अधीक्षक / Administrative Superintendent 02
शैक्षणिक पात्रता :
योग्य शाखेत बॅचलर पदवी सह 04 वर्षे अनुभव प्राधान्य : पदव्युत्तर पदवी

वयाची अट : 09 एप्रिल 2023 रोजी
कनिष्ठ प्रशासकीय सहाय्यक – 27 वर्षे
सहाय्यक निबंधक – 40 वर्षे
प्रशासकीय अधीक्षक – 32 वर्षे
परीक्षा फी : फी नाही

इतका पगार मिळेल?
कनिष्ठ प्रशासकीय सहाय्यक -21700-69100
सहाय्यक निबंधक- 56100-177500
प्रशासकीय अधीक्षक – 44900-142400

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 एप्रिल 2023

हेही वाचा :  आई-वडिलांच्या हातातील कोयता सोडण्यासाठी त्याने MPSC चा अभ्यास अन् बनला अधिकारी ; वाचा तरुणाचा संघर्षमय प्रवास.. | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

अधिकृत संकेतस्थळ : www.iitb.ac.in
ऑनलाईन (Apply Online) अर्ज व जाहिरात (Notification) :

Join WhatsApp Group

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

आई अंगणवाडी सेविका तर वडील भाजीपाला विक्रेते, पण लेकाने मोठ्या पदावर मिळविली नोकरी!

आपल्या देशाची सेवा करायची आहे.हाच एक निश्चय मनाशी बाळगून संजूने स्वप्न बघितले आणि ते साकार …

गृह मंत्रालयाअंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर

MHA Recruitment 2024 : सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गृह मंत्रालयाने (MHA) …