ऊफ.. समोरून कट असलेल्या नेटच्या ड्रेसमध्ये केलं आजवरचं सर्वात किलर बोल्ड फोटोशूट, मादकता पाहून चाहते झाले घायाळ..!

टीव्ही अभिनेत्री एरिका फर्नांडीस (erica fernandez) सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. शिवाय सगळ्याचं सासू जमातीची ती आवडती सून सुद्धा झाली आहे. अर्थात तिच्या अभिनयाने तिला खूप जास्त प्रसिद्धी मिळवून दिली आहेच त्यात काही शंका नाही. पण तिचे कमालीचे सौंदर्य आणि तिचा लुक सुद्धा चाहत्यांना तिच्याकडे आकर्षित करायला भाग पाडतो. केवळ तरुणच नाही तर तरुणी सुद्धा तिला मोठ्या प्रमाणावर फॉलो करतात त्याचे एकच कारण आहे ते म्हणजे तिचा जबरदस्त फॅशन सेन्स! तिचा असाच एक मस्त लुक सध्या सर्वांच्याच नजरा खेचून घेतो आहे. टीव्ही वर दिसणारी एरिका आणि खऱ्या आयुष्यातील एरिका खूप वेगवेगळी आहे आणि पुन्हा एकदा या या लुक मधून ते सिद्ध झालं. शिवाय या लुक मधून ती येणाऱ्या काळात फॅशन आयकॉन म्हणून सुद्धा तिचे नाव मोठे होऊ शकते हे देखील दिसून आले. (फोटोज साभार – इंस्टाग्राम @iam_ejf)

शिमारी आउटफिटचा जलवा

टीव्ही वर नेहमी साडी मध्ये संस्कारी सून म्हणून वावरणाऱ्या एरिकाने आपल्या सोशल मिडीया अकाउंटवर मस्त बोल्ड फोटोज टाकून वातावरणच जणू गरम केलं. यामध्ये ती गोल्डन शिमरी आउटफीट मध्ये दिसून येत आहे. साडी मध्ये तर ती लक्षवेधी दिसते आणि कोणालाही आपल्या प्रेमात पाडू शकते, पण अशा बोल्ड आउटफिट मधील तिचा अवतार सुद्धा कमी लक्षवेधी नाही हेच खरे! आउटफिट सिम्पल असो की बोल्ड दोन्हीमध्ये भाव खाऊन जाण्याचं कसब एरिकाकडे आहे.

हेही वाचा :  Chaturgrahi Yog: धनु राशीत बनतोय चतुर्ग्रही योग; 'या' राशींना मिळणार नशीबाची साथ

(वाचा :- ही बोल्ड मुलगी बॅकलेस ड्रेस घालून उतरली रस्त्यावर अन् चाहते झाले घायाळ, सोशल मीडियावर घातला अक्षरश: धुमाकूळ!)

या क्लोदिंग ब्रँडमधून निवडला होता ड्रेस

एरिकाने neha bafna या क्लोदिंग ब्रँडमधून हा गोल्डन आउटफिट निवडला होता. ज्यामधील तिचा टॉप सर्वात बोल्ड होता.

(वाचा :- पोटावर कट असलेला ड्रेस घालून इव्हेंटमध्ये पोहचली अभिनेत्री, कंबरेपासून खालीपर्यंत स्लिट असलेल्या ड्रेसमधून फ्लॉन्ट केले लेग्स अन् फिगर!)

फ्रील डिटेलिंग आहे कमाल

एरिकाने हा शिमारी ड्रेस प्रसिद्ध क्लोथिंग ब्रँड नेहा बाफनाच्या कलेक्शन मधून पिक केला आहे. या आउटफीट मधून टॉप खूप जास्त बोल्ड असून एरिकाला तो अगदी मस्त सूट होतो आहे. टॉपला फ्रंटवर ओपन वेस्टलाईन पर्यंत ओपन ठेवले आहे. ज्यात झालर सारखी डिटेलिंग सुद्धा अ‍ॅड केली गेली आहे. बस्ट एरियावर या सौंदर्यवतीचे क्लीवेज पोर्शन अगदी क्लीअर शो होत आहे, ज्यामुळे तिच्या पूर्ण लुक मध्ये उफ्फ फॅक्टर अ‍ॅड होत होता.

एसिमिट्रिकल पॅटर्नचा आउटफिट

शिवाय या ड्रेस मध्ये तिची फ्लॅट टमी देखील हायलाईट होत होती. एरिकाने आपल्या या टॉप सह जो स्कर्ट मॅच केला आहे तो एसिमिट्रिकल पॅटर्न मध्ये होता.

(वाचा :- ‘ब्रा’लेट टॉप घालून रस्त्यावर चालू लागली ही 48 वर्षांची अभिनेत्री, मादकता पाहून होऊ लागली तुफान चर्चा..!)

टोन्ड लेग्स

फ्रंटला स्कर्टवर शिमरी फ्रिल्स जोडले गेले होते, जे किनाऱ्याने एरिकाच्या टोन्ड लेग्सला फ्लोन्ट करण्याचे काम करत होते.

हेही वाचा :  मधुमेहापासून ते अगदी कँसरपर्यंतच्या ९ रोगांवर एक आवळा गुणकारी, आवळ्याचे जबरदस्त फायदे

(वाचा :- खूपच हॉट-बोल्ड आहे जावेद अख्तरची मराठमोळी सूनबाई, मादकता पाहून हरपली चाहत्यांची शुद्ध..!)

ब्लॅक स्विमसूट

तिचा अजून एक ब्लॅक कलर मधील स्विमसूट लुक सुद्धा दिसून आला. यात तर एरिकाला ओळखणे सुद्धा मुश्कील होते. तिची किलर पोज आणि हेअरस्टाईल कोणालाही वेड लावू शकत होती.

(वाचा :- कंबरेपासून पायापर्यंत कट असलेला ट्रान्सपरंट ड्रेस घालून 48 वर्षांच्या अभिनेत्रीने मारली अशी पोझ, हॉट लुकवर चाहते घायाळ!)

डीप नेकलाइनमधील बोल्डनेस

ऐरीकाने हा लुक कंपलिट करण्यासाठी गळ्यात नेकलेस, कानात हूप इयररिंग्स आणि स्टेटमेंट रिग सुद्धा परिधान केली होती. तिच्या केसांची हेअरस्टाईल या सर्व लुक मध्ये आयकॅची दिसत होती.

(वाचा :- दीपिका पादुकोणचे ऑरेंज बिकिनीमधील पाण्याखालचे फोटो बघून व्हाल घायाळ, पहिल्यांदा समोर आलं एकदम हॉट-बोल्ड फोटोशूट समोर!)

स्कीन केअर टिप्स

एरिकाने आपल्या एका मुलाखती मध्ये काही स्कीन केअर टिप्स शेअर केल्या होत्या. त्यातील एक टीप खूपच उपयुक्त होती. एरीका जर शूट करत असले तर प्रत्येक रात्री ती आपला मेकअप काढते. तुम्ही सुद्धा एखाद्या दिवशी कोणत्याही प्रकारचा मेकअप केला तर या गोष्टीची अवश्य काळजी घ्या की रात्रीचा मेकअप लावून कधीच झोपू नये. झोपताना नेहमी आपला मेकअप काढूनच झोपावे. जर असे केले नाही तर त्याचा अत्यंत विचित्र परिणाम दिसून येऊ शकतो. एरिका सुद्धा एक अभिनेत्री आहे आणि तिला कधी कधी दिवसाला खूप मेकअप करून वावरावे लागते. त्यामुळे रात्री झोपताना न चुकता ती आपला मेकअप पूर्णपणे साफ करते, जेणेकरून तिची त्वचा उत्तम राहील.

हेही वाचा :  Nipah Virus महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर? कर्नाटकने जारी केला अलर्ट; केरळमधील रुग्णसंख्येनं वाढलं टेन्शन

(वाचा :- बॅकलेस ड्रेस घालून सुपरहॉट अभिनेत्रीने मारली मादक पोझ, हवेत उडणा-या गाऊनमधून फ्लॉन्ट केले टोन्ड लेग्स अन् स्लिम फिगर!)

फिटनेसवर विशेष लक्ष

एरिका स्वत:च्या कुवती प्रमाणे स्वत:ला फिट ठेवण्यासाठी रोज व्यायाम करते. ती कधीच आपले वर्कआउट आणि व्यायाम चुकवत नाही. भले काहीही होऊ दे, या गोष्टीशी ती कधीच तडजोड करत नाही. उलट ती जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जास्तीत जास्त वेळ आपल्या शारीरिक स्वास्थ्यासाठी देते, जेणेकरून बॉडी फिट आणि फ्लेक्सिबल राहील. व्यायाम केल्याने फॅट बर्न होत नाही, कारण बॉडी मध्ये ब्लड सर्क्युलेशन आणि ऑक्सिजनचा स्तर वाढत असतो. शिवाय घाम येत असल्याने स्कीनच्या रोम मध्ये छिद्रांची सफाई होते. घामासह बॉडीचे टोक्सीन बाहेर येतात. या सर्वांसह व्यायाम केल्याने स्कीनचा ग्लो अजून वाढतो. म्हणूनच तुम्ही देखील नक्कीच व्यायामावर अधिक भर द्यायला पाहिजे.

(वाचा :- ट्रान्सपरंट ब्लॅक ड्रेस घालून जेव्हा बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या रायने पहिल्यांदा तोडले बोल्ड दिसण्याचे सर्व रेकॉर्ड, मिनिटांत व्हायरल झाले मादक फोटो..!)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पंकजा मुंडे बीडमध्ये भाजपचा बालेकिल्ला राखणार का? जनतेचा कौल कोणाला?

Beed Loksabha Constituency Special Report : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन …

ठाण्यात सापडल्या ईव्हीएम मशीन आणि हजारो मतदान कार्ड, घोटाळ्याचा संशय?

Loksabha 2024 : ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये निवडणूक साहित्य, EVM आणि हजारो मतदानकार्ड आढळून आल्याने …