Oil India ऑइल इंडिया लि.मध्ये विविध पदांची मोठी पदभरती

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (Indian Oil Corporation Limited) मध्ये विविध पदांच्या ५५ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना संकेतस्थळावर जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ मार्च २०२२ आहे.

कूण जागा : ५५

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) मॅनेजर 01
शैक्षणिक पात्रता
: (i) 65% गुणांसह कोणत्याही शाखेतील इंजिनिअरिंग पदवी (ii) SAP HCM प्रमाणपत्र (iii) 03 वर्षे अनुभव

2) सुपरिंटेंडिंग इंजिनिअर 02
शैक्षणिक पात्रता :
(i) 65% गुणांसह पर्यावरण इंजिनिअरिंग पदवी किंवा 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील इंजिनिअरिंग पदवी+ पर्यावरण इंजिनिअरिंग पदवी (ii) 03 वर्षे अनुभव

3) सुपरिंटेंडिंग मेडिकल ऑफिसर 02
शैक्षणिक पात्रता :
MD (Radio Diagnosis)/MD (Paediatrics)/DNB (Paediatrics)

4) सिनियर मेडिकल ऑफिसर 01
शैक्षणिक पात्रता :
i) MBBS (ii) 02 वर्षे अनुभव

5) सिनियर सिक्योरिटी ऑफिसर 01
शैक्षणिक पात्रता :
(i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 02 वर्षे अनुभव

हेही वाचा :  10वी+ITI उत्तीर्णांसाठी नोकरीची सुवर्णसंधी!! अंतराळ अनुप्रयोग केंद्रात विविध पदांची भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

6) सिनियर ऑफिसर 43
शैक्षणिक पात्रता :
60% गुणांसह सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा मास कम्युनिकेशन/पब्लिक रिलेशन्स/सोशल वर्क/रूरल मॅनेजमेंट पदव्युत्तर पदवी/MBA

7) सिनियर अकाउंट्स ऑफिसर/सिनियर इंटरनल ऑडिट 05
शैक्षणिक पात्रता :
ICAI/ICMAI चे सहयोगी सदस्य

वयो मर्यादा : १५ मार्च २०२२ रोजी, [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

परीक्षा फी : ५००/- रुपये [SC/ST/EWS/माजी सैनिक – शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : ६०,०००/- रुपये ते २,२०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : आसाम

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 मार्च 2022

अधिकृत संकेतस्थळ : www.iocl.com

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

हे देखील वाचा :

हेही वाचा :  ITI पाससाठी नोकरीची संधी! महापारेषणमध्ये 2541 जागांवर मेगाभरती ; पगार 88,190 पर्यंत

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

गृह मंत्रालयाअंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर

MHA Recruitment 2024 : सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गृह मंत्रालयाने (MHA) …

सफाई कामगाराची मुलगी पहिल्या प्रयत्नात झाली प्रशासकीय अधिकारी

UPSC Success Story : आपल्या मुलांना उच्च शिक्षित करून चांगल्या पदावर बघण्याचे प्रत्येक पालकाचे स्वप्न …