ITI पाससाठी नोकरीची संधी! महापारेषणमध्ये 2541 जागांवर मेगाभरती ; पगार 88,190 पर्यंत

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमीटेड मार्फत विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 डिसेंबर 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 2541
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली) 124
शैक्षणिक पात्रता :
(i) ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार (ii) 06 वर्षे अनुभव
2) तंत्रज्ञ 1 (पारेषण प्रणाली) 200
शैक्षणिक पात्रता :
(i) ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार (ii) 04 वर्षे अनुभव
3) तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली) 314
शैक्षणिक पात्रता :
(i) ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार (ii) 02 वर्षे अनुभव
4) विद्युत सहाय्यक (पारेषण प्रणाली) 1903
शैक्षणिक पात्रता :
ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार

हेही वाचा :  MahaTransco : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी मर्यादित मध्ये 3129 जागांसाठी भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 10 डिसेंबर 2023 रोजी, 18 ते 38 वर्षापर्यंत असावे. [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]परीक्षा फी :
पद क्र.1 ते 3: खुला प्रवर्ग: ₹600/-, [मागासवर्गीय/आ.दु.घ: ₹300/-]पद क्र.4: खुला प्रवर्ग: ₹500/-, [मागासवर्गीय/आ.दु.घ: ₹250/-]

इतका पगार मिळेल :
वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली) –
रु. 30810-1060-36110-1160-47710-1265-88190/- या वेतनश्रेणीत वेतन मिळेल.
तंत्रज्ञ 1 (पारेषण प्रणाली) – रु. 29935-955-34710-1060-45310-1160-82430/- या वेतनश्रेणीत वेतन मिळेल.
तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली) – रु. 29035-710-32585-955-42135-1060-72875/- या वेतनश्रेणीत वेतन मिळेल.
विद्युत सहाय्यक (पारेषण प्रणाली) –
प्रथम वर्ष – 15000/-
द्वितीय वर्ष – 16000/-
तृतीय वर्ष – 17000/-

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 डिसेंबर 2023
परीक्षा (Online): फेब्रुवारी/मार्च 2024
अधिकृत संकेतस्थळ :
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी :

पद क्र.1 ते 3: पाहा
पद क्र.4: पाहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि.मध्ये 98 जागांवर भरती

FACT Bharti 2024 : फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि.मध्ये भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी …

आईने शेतमजूरी करत मुलाला घडवले ; कष्टाची जाणीव ठेवून नवनाथ झाला फौजदार !

MPSC Success Story : आपली मेहनत आणि जिद्द हेच यशाचे खरे गमक असते. ग्रामीण भागामध्ये …