युनियन बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांची भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

Union Bank of India Bharti 2022 : युनियन बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ डिसेंबर २०२२ आहे.

एकूण जागा : ३३

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) बाह्य ULA प्रमुख / External ULA Heads ०२
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठापासून पोस्ट-ग्रॅज्युएशन ०२) पीएच.डी. पदवी ०३) किमान १० वर्षे अनुभव

२) शिक्षणतज्ज्ञ / Academicians ०४
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठापासून पोस्ट-ग्रॅज्युएशन ०२) पीएच.डी. पदवी ०३) किमान ०५ वर्षे अनुभव

३) उद्योग सल्लागार / Industry Advisors ०९
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठापासून पोस्ट-ग्रॅज्युएशन ०२) पीएच.डी.पदवी ०३) किमान ०५ वर्षे अनुभव

४) बाह्य विद्याशाखा / External Faculties १८
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठापासून पोस्ट-ग्रॅज्युएशन ०२) पीएच.डी. / एम.फील पदवी ०३) किमान ०५ वर्षे अनुभव

वयाची अट : ०१ डिसेंबर २०२२ रोजी,२८ ते ६० वर्षे
परीक्षा फी : ७५०/- रुपये [SC/ST/PWD – १५०/- रुपये]

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २७ डिसेंबर २०२२

हेही वाचा :  अवघ्या २२व्या वर्षी चंद्रज्योती सिंह झाली पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण!

अधिकृत संकेतस्थळ : www.unionbankofindia.co.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

गवंडी काम करणाऱ्या कामगाराचा मुलगा झाला पोलीस उपनिरीक्षक

MPSC Success Story आपल्याला कोणत्याही परिस्थितीत देखील जिद्दीने स्वप्न पूर्ण करता यायला पाहिजेत. याचे उत्तर …

पहिल्याच प्रयत्नात शेतकऱ्याच्या लेकीने मिळवले पोलिस उपनिरीक्षक पद !

MPSC PSI Success Story : खरंतर एमपीएससी परीक्षा पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण होणं, ही काही सोपी …