मिश्र धातू निगम लि. मध्ये विविध पदांची भरती

MIDHANI Bharti 2023 मिश्र धातू निगम लिमिटेड मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 नोव्हेंबर 2023 आहे. MIDHANI Recruitment 2023
रिक्त जागा जागा : 54

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) ज्युनियर ऑपरेटिव्ह ट्रेनी-फिटर 13
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (फिटर)+ NAC
2) ज्युनियर ऑपरेटिव्ह ट्रेनी-वेल्डर 02
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (वेल्डर)+ NAC
3) ज्युनियर ऑपरेटिव्ह ट्रेनी-इलेक्ट्रिशियन 06
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (इलेक्ट्रिशियन)+ NAC

4) सिनियर ऑपरेटिव्ह ट्रेनी-मेटलर्जी 20
शैक्षणिक पात्रता
: 60% गुणांसह मेटलर्जी इंजिनिअरिंग डिप्लोमा
5) सिनियर ऑपरेटिव्ह ट्रेनी-मेकॅनिकल 10
शैक्षणिक पात्रता
: 60% गुणांसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
6) सिनियर ऑपरेटिव्ह ट्रेनी-इलेक्ट्रिकल 03
शैक्षणिक पात्रता :
60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ऑक्टोबर 2023 रोजी 29 ते 30 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹100/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]इतका पगार मिळेल?
ज्युनियर ऑपरेटिव्ह ट्रेनी-फिटर – 20,000/-
ज्युनियर ऑपरेटिव्ह ट्रेनी-वेल्डर – 20,000/-
ज्युनियर ऑपरेटिव्ह ट्रेनी-इलेक्ट्रिशियन – 20,000/-
सिनियर ऑपरेटिव्ह ट्रेनी-मेटलर्जी – 21,900/-
सिनियर ऑपरेटिव्ह ट्रेनी-मेकॅनिकल – 21,900/-
सिनियर ऑपरेटिव्ह ट्रेनी-इलेक्ट्रिकल – 21,900/-

हेही वाचा :  खादी व ग्रामोद्योग आयोग मुंबई येथे विविध पदांसाठी भरती ; पगार 67,000 पर्यंत | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

नोकरी ठिकाण: हैदराबाद
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 नोव्हेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : midhani-india.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

NCL अंतर्गत विविध पदांसाठी भरती ; दरमहा 42000 पगार मिळेल..

CSIR NCL Bharti 2024 : तुम्ही CSIR मध्ये नोकरी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी …

ECHS : एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम मार्फत विविध पदांसाठी भरती

ECHS Recruitment 2024 : एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम मार्फत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली …