महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी मार्फत मुंबईत विविध पदांची भरती; पगार 60,000 पासून सुरु | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

ESIS Mumbai Recruitment 2023 महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी मार्फत मुंबईत विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखत दिनांक 02 मे 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 18

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) पूर्णवेळ / अर्धवेळ विशेषज्ञ- 09
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस सह पीजी पदवी किंवा समतुल्य सह पीजी नंतर 03 वर्षांचा अनुभव किंवा एखाद्या मान्यताप्राप्त विद्यापीठातील पीजी डिप्लोमा विशिष्ट विशेषतेमध्ये अनुक्रमे 05 वर्षांचा पोस्ट-पीजी अनुभव

2) वैद्यकीय अधिकारी – 09
शैक्षणिक पात्रता
: एमबीबीएस / मान्यताप्राप्त विद्यापीठापासून एमबीबीएस पदवी

वयाची अट : 02 मे 2023 रोजी,
परीक्षा फी : 300/- रुपये [SC/ST – 125/- रुपये]पगार : 60,000/- रुपये ते 1,29,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखत दिनांक : 02 मे 2023
मुलाखतीचे ठिकाण : Administrative Block, 4th Floor, MH-ESIS Hospital,Akurli Road, Near Thakur House, Kandivali East, Mumbai-400101.

अधिकृत संकेतस्थळ : www.maharashtra.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

हेही वाचा :  प्रगत संगणन विकास केंद्रात (CDAC) विविध पदांच्या 159 जागांवर भरती सुरु

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि.मध्ये 98 जागांवर भरती

FACT Bharti 2024 : फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि.मध्ये भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी …

आईने शेतमजूरी करत मुलाला घडवले ; कष्टाची जाणीव ठेवून नवनाथ झाला फौजदार !

MPSC Success Story : आपली मेहनत आणि जिद्द हेच यशाचे खरे गमक असते. ग्रामीण भागामध्ये …