पुरूषांना हळूहळू आतून पोकळ बनवतोय हा आजार, ५ गोष्टींपासून आताच व्हा दूर

निसर्गाने स्त्री-पुरुषांवर वेगवेगळी कामे सोपवली आहेत. ज्यामध्ये महिलांद्वारे गर्भधारणा आणि पुरुषांद्वारे शुक्राणूंची निर्मिती ही मुख्य कार्ये आहेत. पण, पुरुषांची ही क्षमता हळूहळू कमी होत आहे. काही प्रमाणात असे म्हणता येईल की त्याचे शरीर पोकळ होत आहे.

अ‍ॅझोस्पर्मिया रोग म्हणजे काय? जेव्हा पुरुषांचे शरीर शुक्राणूंची निर्मिती पूर्णपणे थांबवते, तेव्हा या आजाराला अ‍ॅझोस्पर्मिया म्हणतात. जॉन हॉपकिन्सने अहवाल दिला की जगातील पुरुष लोकसंख्येपैकी 1 टक्के आणि वंध्यत्व असलेले 10 टक्के पुरुष या आजाराने ग्रस्त आहेत. (फोटो सौजन्य – iStock)

या पोकळपणाचे काय आहे कारण?

या पोकळपणाचे काय आहे कारण?

अ‍ॅझोस्पर्मियाची अनेक कारणे असू शकतात, त्यापैकी काही टाळता येत नाहीत. मात्र, जीवनशैलीमुळे कमी झालेली क्षमता वाचवता येते. ज्यामध्ये काही गोष्टींचा वापर थांबवणे समाविष्ट आहे. एनसीबीआयच्या अहवालात पुरुषांची प्रजनन क्षमता संपुष्टात आणणाऱ्या गोष्टींबद्दल तपशीलवार माहिती देण्यात आली आहे.

​(वाचा – स्मार्टफोनमुळे ३० वर्षीय महिलेने गमावले डोळे, कसे ते घ्या जाणून)​

मांसाहाराचे जास्त सेवन

मांसाहाराचे जास्त सेवन

NCBI वर प्रकाशित झालेल्या संशोधनात असे म्हटले आहे की, लाल मांसाचे जास्त सेवन केल्याने पुरुषांमध्ये वंध्यत्व येऊ शकते. त्याऐवजी त्यांनी झाडे आणि वनस्पतींपासून मिळणारे प्रथिनयुक्त अन्न सेवन करावे.

हेही वाचा :  92 वर्षीय अब्जाधीश रुपर्ट मर्डोक यांनी फक्त 11 शब्दांचा ई-मेल पाठवत मोडलं चौथं लग्न, पत्नीला म्हणाले "माझा वकील..."

​(वाचा – Weight Loss Tips : जिममध्ये कितीही घाम गाळा, हे ५ पदार्थ हद्दपार कराल तर तर वजनाचा काटा सरकेल)​

गोड

गोड

तुम्ही गोड पेये किंवा मिठाईचे जास्त सेवन करत असाल तर काळजी घ्या. कारण, त्यामुळे मधुमेह होऊ शकतो आणि शुक्राणू बनवणाऱ्या पेशी खराब होऊ शकतात.

​(वाचा – How to Control Diabetes : किचनमधील या १० गोष्टींनी डायबिटिस ठेवा कंट्रोलमध्ये, आयुर्वेदिक उपाय ठरतोय फायदेशीर)​

ट्रान्स फॅट देणारे पदार्थ

ट्रान्स फॅट देणारे पदार्थ

ट्रान्स फॅट हा चरबीचा सर्वात धोकादायक प्रकार आहे, जो वाढत्या कोलेस्टेरॉल व्यतिरिक्त पुरुषांमधील शुक्राणूंचे उत्पादन देखील नष्ट करू शकतो. म्हणूनच फ्रोझन पिझ्झा, बिस्किटे, रोल्स, तळलेले अन्न, मायक्रोवेव्हमध्ये बनवलेले पॉपकॉर्न वगैरे अजिबात खाऊ नका.

​ (वाचा – बद्धकोष्ठता आणि गॅसच्या त्रासाने हैराण आहात? बाबा रामदेव यांच्या उपयांनी मिळवा कायमची मुक्ती)​

हेल्दी फूडचे सेवन करावे

हेल्दी फूडचे सेवन करावे

अ‍ॅझोस्पर्मिया हा रोग पोषणाच्या कमतरतेमुळे देखील होऊ शकतो. त्यामुळे जर तुम्ही भोपळा, झुकनी, भेंडी, फणस, सोयाबीन असे सकस अन्न खाल्ले नाही तर तुमचे शरीराला खूप नुकसान होत आहे. आपण दररोज जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर असलेले पदार्थ खावे.

हेही वाचा :  घोडबंदर रोडबाबत मोठी अपडेट, वाहतुकीत बदल, 'या' तारखेपर्यंत वाहनांना बंदी

(वाचा – Home Remedies For Diabetes : डायबिटिस रूग्णांना AIIMS कडून ५ जबरदस्त उपाय, ब्लड शुगरचा आकडा जरा पण वाढणार नाही)

टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …