क्रॉप शर्ट घालून मलायका अर्जुन कपूरसोबत पोहचली डेटला

नेहमीच ग्लॅमरस लुकमध्ये दिसणारी मलायका नुकतीच तिच्या बॉयफ्रेंडसोबत डेटवर गेली होती. यावेळी तिने क्रॉप शर्ट परिधान केला होता. या क्रॉप शर्टमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत होती. या प्लेन क्रॉप शर्टमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. या लुकसाठी तिने व्हाईट रंगाची पॅन्ट परिधान केली होती. तर या वेळी अर्जूनने ब्लुरंगाची हुडी परिधान केली होती. या दोघांच्या नजरा कोणावरुन हटत नव्हती. मलायकाच्या या लुकवर तुम्हीपण फिदा होऊन जाल. (फोटो सौजन्य : योगेन शाह)

​असा होता मलायकाचा लुक

यावेळी मलायकाने प्लेन क्रॉप शर्ट आणि व्हाईट पॅन्ट परिधान केली होती. या प्लेन क्रॉप टॉपमध्ये मलायका खूपच सुंदर दिसत होती. एखाद्या पार्टीसाठी तुम्ही देखील असा लुक ट्राय करु शकता.

​मेकअपने वाढवली शान

मलायकाच्या हटके लुकने सर्वांच्या नजरा वेधून घेतल्या. यावेळी तिने ब्राऊन लिपस्टिक लावली होती.तर केस बांधुन तिने तिचा लुक पूर्ण केला. एखाद्या आऊटिंगसाठी तुम्ही देखील असा लुक कॅरी करु शकता. (वाचा :- हेवी ज्वेलरी परिधान करुन जान्हवी कपूरचा रॉयल अंदाज, फोटो शेअर करत मागितली ‘ही’ खास गोष्ट)

हेही वाचा :  4 लाखाची पर्स घेऊन ४९ व्या वर्षी मलाकाची ढासू एंट्री

​शूजने वेधले लक्ष

यावेळी मलायकाच्या व्हाईट शूजने देखील सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या शूजमुळे तिचा लुक अजूनच सुंदर दिसत होता. त्याच प्रमाणे तिच्या हातमधील बॅगने सुद्धा खूपच सुंदर दिसत आहे. (वाचा :- व्हाईट ड्रेसमध्ये जान्हवी कपूरचा सिझलिंग लुक, फोटो पाहून चाहते म्हणतात Kylie Jenner चं देसी वर्जन)

​हेअरस्टाईलने वाढवली शान

मलायकाने या लुकसाठी तिचे हेअर टाय केले होते. तिच्या लुकने सर्वच जण घायाळ झालेले पाहायला मिळाले. तुम्ही देखील असा लुक कॅरी करु शकता. (वाचा :- z+ सिक्युरीटीमध्ये मुकेश अंबानींच्या होणाऱ्या सूनेची रॉयल एन्ट्री, फर टॉप घालून वेधले सर्वांचे लक्ष)

​असा होता अर्जूनचा लुक

यावेळी अर्जूनने ब्लु रंगाची हूडी परिधान केली होती. या हूडीमध्ये तो खूपच हॅन्डसम दिसत होता. या लुकला पूर्णकरण्यासाठी त्याने ब्लॅक चश्मा परिधान केली आहे. (वाचा :- हेवी ज्वेलरी परिधान करुन जान्हवी कपूरचा रॉयल अंदाज, फोटो शेअर करत मागितली ‘ही’ खास गोष्ट )

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Akola News : मुलांची काळजी घ्या! कुलरचा शॉक लागून 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

जयेश जगड, झी मीडिया, अकोला (Akola News in Marathi) : विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढतोय. अशात …

कोकण रेल्वेचा मोठा निर्णय; वाढत्या गर्दीमुळं ‘या’ स्थानकांदरम्यान धावणार विशेष रेल्वे; तातडीनं पाहा वेळापत्रक

Konkan Railway News : मे महिन्याची सुट्टी, शिमगा आणि गणेशोत्सव यादरम्यान कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या …