चक्क ओव्हरसाईज स्वेटशर्टमध्ये मलायकाचा ग्लॅमरस लुक, विंटरलुक पाहून चाहत्यांना भरली हुडहुडी

बॉलीवूडची अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या हॉट लुकने सर्वांना मोहित करत असते. नुकतेच तिने तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तीने व्हाईट आणि ब्ल्रक रंगाचा स्वेटशर्ट परिधान केला आहे. आपल्या हॉट आणि स्टायलिश अंदाजाने ती नेहमीच चाहत्यांच्या हृदयात थेट वार करते. एक बिझनेस वुमन म्हणून तिने तिचे नाव निर्माण केले आहे. ज्या पद्धतीने ती स्वत:ला मेंटेन ठेवते आणि ज्या पद्धतीने मेहनत घेऊन स्वत:ला प्रेझेंट ठेवते ते खरंच वाखाण्यजोग आहे. सध्या मलायका आपला नवीन शो “मुविंग इन विथ मलायका” यामुळे नव्याने चर्चेत आली आहे. नुकताच मलायका अरोराचा सुंदर विंटर लुक सर्वांसमोर आला आहे. ज्यामध्ये ती ओव्हर साईजड्रेस परिधान केलेली दिसत आहे. तिचा हा लुक पाहून थंडीतही चाहत्यांना हुडहुडी भरली आहे. (फोटो सौजन्य : योगेन शाह)

​असा होता लुक

यावेळी मलायकाने ऑफशोल्डर व्हाईट स्वेटशर्ट परिधान केला होता. या स्वेटशर्टवर ब्लॅक स्टिप्स देण्यात आल्या होत्या. या लुकमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. तिला असं पाहून ओळखूच शिकणार नाही. या थंडीमध्ये तु्म्ही देखील असा लुक ट्राय करु शकता.

हेही वाचा :  Bank Job: कमी शिक्षण झालंय? BOI मध्ये मिळेल चांगल्या पगाराची नोकरी

​मेकअपने वाढवला ग्लॅमर

मलायकाने यावेळी सिंपल मेकअप केला होता. रेड रंगाची लिपस्टिक लावून तिने तिचा लुक पूर्ण केला. मलायकाच्या गालावर असणाऱ्या ग्लोमुळे सर्वांच्याच नजरा तिच्यावर खिळल्या. तर यावेळी तिने रेड रंगाची नेलपेंट देखील लावली होती. ( वाचा :- थंडीत मौनी रॉयने वाढवले इंटरनेटचे तापमान, चैनने बनवलेला ड्रेस परिधान करुन चाहत्यांच्या हृदयावर केले थेट वार)

​मेसी हेअर

मलायकाने यावेळी मेसी हेअर स्टाईल ठेवली होती. या न्यु ईअरसाठी असा लुक ट्राय करु शकता. यालुक मध्ये मलायकाला ओळखणं देखील शक्य होत नाही आहे. (वाचा :- ऑफशोल्डर टॉपमध्ये प्राजक्ताचा जलवा, पण चाहते म्हणतात अरे… कोठे नेऊन ठेवली आहे आमची गुटगुटीत प्राजू)

​छोट्या बॅगने वेधले सर्वांचे लक्ष

यावेळी मलायकाच्या छोट्या बॅगने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या बॅगची किंमत देखील साधारण 50,000 हजारांच्या आसपास पाहायला मिळत आहे. लुई व्हिटॉनच्या फॉल-विंटर 2022 च्या कलेशनमधून तिने ही बॅक घेतली आहे. (वाचा :- पिंक ड्रेसमध्ये काजोलच्या मुलीचा न्यासा देवगनचा ग्लॅमरस लुक, चाहते झाले हैराण म्हणले न्यासा किंवा जान्हवी 2.0)

​गोल्डन स्लिपल

मलायकाने या हटके लुकला पू्र्ण करण्यासाठी गोल्डन स्लिपल परिधान केले होता. सहसा आपण गोल्डन रंगाचा वापर करणे टाळतो . पण मलायकाप्रमाणे तुम्ही देखील असा लुक ट्राय करु शकता. (वाचा :- महिनाभरानंतर ईशा अंबानी मुलांसह भारतात परतली, सिंपल आरामदायी कपड्यांची किंमत ऐकून अवाक व्हाल)

हेही वाचा :   Malaika Arora : मलायका अरोराने सांगितले अरबाज खानसोबत लग्न करण्याचे कारण   

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …