महाराष्ट्र राज्य रोजगार मेळावामार्फत 682+पदांवर भरती, 10वी/12वी/ITI/पदवी/पदवीधरांना संधी | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

Maharashtra Rojgar Melava 2023 वाशिम रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये दहावी ते पदवीधरांसाठी मोठी संधी आहे. एकूण 682+ जागा या मेळाव्यात भरल्या जाणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मेळाव्याचा दिनांक 24 जून 2023 रोजी सकाळी 10:00 वाजता आहे.

एकूण रिक्त जागा : 682+

रिक्त पदाचे & शैक्षणिक पात्रता :

1) टीम लीडर / Team Leader 01
शैक्षणिक पात्रता
: एमबीए

2) सेल्स एक्झिक्युटिव / Sales Executive 42
शैक्षणिक पात्रता :
पदवीधर

3) सर्विस ॲडवायझर / Service Advisor 02
शैक्षणिक पात्रता :
डिप्लोमा

4) रिसेप्शनिस्ट / Receptionist 03
शैक्षणिक पात्रता :
पदवीधर

5) मेकॅनिक / Mechanic 04
शैक्षणिक पात्रता :
आय.टी.आय.

6) एच.आर. इन्चार्ज / H.R. in charge 01
शैक्षणिक पात्रता :
पदवीधर

7) प्रोडक्शन सुपरवायझर / Production Supervisor 01
शैक्षणिक पात्रता
: पदवीधर

8) मशीन ऑपरेटर / Machine Operator 03
शैक्षणिक पात्रता :
आय.टी.आय.

9) अप्रेंटिस / Apprentice 85
शैक्षणिक पात्रता
: 10 वी परीक्षा उत्तीर्ण, 12 वी परीक्षा उत्तीर्ण, आय.टी.आय.

10) ट्रेनी / Traine 160
शैक्षणिक पात्रता :
10 वी परीक्षा उत्तीर्ण, 12 वी परीक्षा उत्तीर्ण, आय.टी.आय.

हेही वाचा :  महाराष्ट्राच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयात नवीन बंपर भरती जाहीर | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

11) एल.आय.सी. एजंट / LIC Agent 30
शैक्षणिक पात्रता
: 12 वी परीक्षा उत्तीर्ण

12) लॉजिस्टिक क्षेत्रातील उद्योजक / Entrepreneurs in Logistics Sector 62
शैक्षणिक पात्रता :
10 वी परीक्षा उत्तीर्ण

13) फिल्ड सेल्स – सल्लागार / Field Sales – Consultant 10
शैक्षणिक पात्रता :
12 वी परीक्षा उत्तीर्ण / पदवीधर / पदव्युत्तर पदवी

14) वायर हार्नेस / Wire Harness 50
शैक्षणिक पात्रता :
10 वी परीक्षा उत्तीर्ण, 12 वी परीक्षा उत्तीर्ण, आय.टी.आय.

15) ट्रेनी अप्रेंटिस / Trainee Apprentice 122
शैक्षणिक पात्रता :
10 वी परीक्षा उत्तीर्ण, 12 वी परीक्षा उत्तीर्ण, आय.टी.आय.

16) सिक्युरिटी गार्ड / Security Guard 45
शैक्षणिक पात्रता :
12 वी परीक्षा उत्तीर्ण

17) सिक्युरिटी सुपरवायझर / Security Supervisor 08
शैक्षणिक पात्रता :
12 वी परीक्षा उत्तीर्ण

18) सहा. मॅनेजर / Assistant Manager 50
शैक्षणिक पात्रता :
10 वी परीक्षा उत्तीर्ण, 12 वी परीक्षा उत्तीर्ण, आय.टी.आय.

19) एच.आर. / H.R. 03
शैक्षणिक पात्रता
: एमबीए / एमएसडब्ल्यू

वयाची अट : 18 ते 35 वर्षे
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण : वाशिम व औरंगाबाद, नागपूर, अमरावती, & पुणे (महाराष्ट्र)
मेळाव्याचा दिनांक : 24 जून 2023 रोजी (सकाळी 10:00 वाजता)
मेळाव्याचे ठिकाण: श्री शिवाजी विद्यालय, मेन रोड, पाटनी चौक, वाशिम.

हेही वाचा :  एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये विविध पदाच्या 4062 जागांवर मेगाभरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

अधिकृत संकेतस्थळ : www.rojgar.mahaswayam.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

आईने शेतमजूरी करत मुलाला घडवले ; कष्टाची जाणीव ठेवून नवनाथ झाला फौजदार !

MPSC Success Story : आपली मेहनत आणि जिद्द हेच यशाचे खरे गमक असते. ग्रामीण भागामध्ये …

गवंडी कामगाराच्या मुलाची पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी ; त्याच्या यशाची कहाणी वाचा

MPSC PSI Success Story घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची…वडील गवंडी कामगार आहेत. दहा बाय दहाच्या झोपडीवजा …