४५ हजारांची साडीबरोबर खूप गिफ्ट देऊन सुद्धा हनिमूनच्या रात्री माझ्या बायकोने असं काही केलं की ऐकून सुन्न व्हाल

लग्न हे एक असं नातं आहे, ज्यात पती-पत्नी दोघांनाही 100% द्यावे लागतात. कारण हे बंधन पूर्णपणे परस्पर समजूतदारपणा आणि विश्वासावर अवलंबून असते. त्यामुळे अनेक जण विवाहात अनेक जण खूप महत्त्व देतात. पण कधी कधी अशा काही गोष्टी घडतात की आपण जोडीदाराची फसवणूक करतो. आज आम्ही तुम्हाला अशाच चार पुरुषांबद्दल सांगणार आहोत ज्यांनी त्यांच्या पत्नीना काही कारणांसाठी धोका दिला. त्यांची कारणे वाचून तुम्ही देखील पुरुषांच्या बाजूने उभे राहाल. (सर्व फोटो – Istock)

​ती गिफ्ट मागायची

मला अजूनही आठवतय लग्नाआधी माझ्या पत्नीसोबत रिसेप्शन शॉपिंगला गेलो होतो. तिथे मी तिला स्वतःसाठी ड्रेस निवडण्यास सांगितले होते. यादरम्यान तिने स्वत:साठी एक साडी घेतली होती. पैसे भरण्यासाठी कॅश काउंटरवर जाताच किंमत ऐकून मला धक्काच बसला. त्या साडीची किंमत ४५ हजार रुपये होती. पण तरीही मी तिच्यासाठी ती साडी खरेदी केली. ती साडी तिने आतापर्यंत फक्त दोनदा नेसली आहे. तिच्या बहुतेक साड्या महागड्या आहेत.

पण माझ्या बायकोच्या आनंदासाठी मी काहीही करु शकतो म्हणून मी ही गोष्ट केली. मला तिच्यासाठी भेटवस्तू घेणं आवडतं. पण तिच्या मते तिला गिफ्ट देणं हे माझ कर्तव्य आहे. हनिमूनच्या दिवशी तर मला धक्काच बसला. तिने मला सांगितले की माझ्यासोबत राहण्यापेक्षा तिला कुत्रासोबत राहणं आवडतं. तिलं असं वाटतं की मी तिच्यासोबत लग्न करुन तिचं आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. हे ऐकून मी तिच्यासोबत न राहण्याचा विचार केला.

हेही वाचा :  New trending आता एअरपॉड हरवण्याचं टेन्शन विसरुन जा, हे कानतलेच घेतील त्याची काळजी

​माझ्या पत्नीचे अफेअर होते

मी माझ्या पत्नीसोबत अरेंज मॅरेज केले होते. लग्नाच्या 3 आठवड्यांनंतर मला कळले की तिचे ज्याच्याशी प्रेमसंबंध होते ती अजूनही प्रेमात आहे.मी ज्या कुटुंबात राहतो त्या कुटुंबात घटस्फोट घेण्याचा प्रश्नच येत नव्हता.

म्हणून मी इतरत्र प्रेम शोधू लागलो. आणि एक दिवशी मला माझे प्रेम मिळाले. सुरुवातीला मला माझ्या पत्नीला याबद्दल सांगायचे होते, परंतु तिची यावर काय प्रतिक्रिया असेल असे मला वाटलं. म्हणूनच मी ही गोष्ट तीच्या पासून लपवून ठेवली आहे. (वाचा :- माझी कहाणी: माझ्याकडे ती एक गोष्ट नाही म्हणून माझी पत्नी मला डोळ्यासमोर उभं करत नाही, काय करु?)

​ती देव देव करु लागली

माझी पत्नी खूपच सुंदर आहे पण तिचा गर्भपात झाल्यावर ती धर्माकडे वळली. यादरम्यान ती विसरली की मीही तिच्या आयुष्यात आहे. आम्ही अनेक महिने आमच्यात कोणताही संबंध नाही. तिला माझ्यासोबत बाहेर जाणं ही आवडत नाही. मी तिला डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला दिला होता, परंतु तिच्या एका नातेवाईकाने तिला आध्यात्मिक प्रवचन ऐकण्यास सांगितले.

या काळात त्याच्यासोबत राहणे माझ्यासाठी खूप कठीण झाले होते. जेव्हा मला हे हाताळता आले नाही तेव्हा माझ्या पालकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. परंतू त्यांनी मलाच शांत केले घटनेनंतर आमच्या लग्नाला पूर्णपणे वेगळे वळण मिळाले. मी बाहेर प्रेम शोधू लागलो. ही गोष्ट माझ्या पत्नीला ही माहित आहे, पण ती ही गोष्ट मान्य करत नाही. (वाचा :- पहिले नाते तुटल्यानंतर साऊथ अभिनेत्रीने केले दुसरे लग्न, ४ महिन्यांनंतर पतीसाठी शेअर केली खास पोस्ट म्हणाली)

हेही वाचा :  जिभेच्या स्वच्छतेसाठी वापरा या ट्रिक्स

​माझी पत्नी मूर्ख आहे

मी माझ्या पत्नीसोबत प्रेमविवाह केला होता. लग्नापूर्वी आम्ही फक्त 6-7 महिने डेट केले होते, त्यानंतर आम्ही लग्नगाठ बांधली. मला वाटले की ती एक हुशार स्त्री आहे जिच्याशी मी राजकारण-पुस्तके आणि जगातील विविध विषयांवर चर्चा करू शकेन. पण तिला फक्त त्याच्या लुक आणि मेकअपमध्येच रस आहे.

तिच्याकडे पाहून मला असे वाटते की मी पूर्णपणे वेगळ्या स्त्रीशी लग्न केले आहे. पण एका काळाने माझ्या आयुष्यात एक व्यक्ती आली आणि माझे संपूर्ण आयुष्य बदलून गेले. त्या स्त्रिला माझ्या वैवाहिक स्थितीबद्दल माहिती आहे. मी तिच्या पासून काहीच लपवले नाही. या काळात तिने मला खूप मदत केली. सौजन्य TOI, इंग्रजीमध्ये वाचण्यासाठी येथे क्लिक करा. (वाचा :- ऑफिसमध्ये तुमच्या शिवाय कोणतंच काम होणार नाही, फक्त या गोष्टींचा अवलंब करा आणि इम्प्रेशन बनवा )

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

ठाण्यात सापडल्या ईव्हीएम मशीन आणि हजारो मतदान कार्ड, घोटाळ्याचा संशय?

Loksabha 2024 : ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये निवडणूक साहित्य, EVM आणि हजारो मतदानकार्ड आढळून आल्याने …

महाराष्ट्रातील ‘या’ गावात सापडली आदिमानवांची 25 हजारवर्षांपूर्वीची अवजारं; अश्मयुगातील अनेक रहस्य उलगडणार

आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील भोयेगाव जवळ अश्मयुगीन अवजारे सापडली आहेत.  मध्यपाषाण …