MPSC मार्फत विविध पदांच्या ४०५ जागा रिक्त

MPSC State Service Recruitment 2022 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission) मार्फत विविध पदांच्या ४०५ जागांसाठी भरती निघाली आहे.  राज्य सेवा मुख्य परीक्षा 2021 ही भरती असून यासाठी पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शक्ती. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ एप्रिल २०२२ रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत आहे.

एकूण जागा : ४०५

पदाचे नाव आणि रिक्त जागा :
1) उप जिल्हाधिकारी, गट-अ 12
2) पोलीस उप अधिक्षक/सहायक पोलीस आयुक्त, गट-अ 16
3) सहायक राज्य कर आयुक्त, गट-अ 31
4) गट विकास अधिकारी व तस्यम पदे, गट-अ 15
5) सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ 15
6) उद्योग उप संचालक (तांत्रिक), गट-अ 04
7) सहायक कामगार आयुक्त, गट-अ 22
8) उपनिबंधक, सहकारी संस्था, गट-अ 10
9) सहायक आयुक्त/ मुख्याधिकारी, नगरपालिका/परिषद, गट-अ15
10) उपशिक्षणाधिकारी व तस्यम पदे, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब 25
11) कक्ष अधिकारी, गट-ब 39
12) सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-ब 04
13) सहायक गटविकास अधिकारी, व तस्यम पदे, गट-ब 17
14) सहायक निबंधक सहकारी संस्था, गट-ब 18
15) उप अधीक्षक, भूमि अभिलेख, गट-ब 15
16) उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब 01
17) सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब 01
18) कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, गट-ब 16
19) सरकारी कामगार अधिकारी, गट-ब 54
20) मुख्याधिकारी, नगरपालिका/परिषद, गट-ब 75

हेही वाचा :  पाच वर्षे कठोर मेहनत करत ऋषिकेश झाला क्लास वन अधिकारी !

शैक्षणिक पात्रता:

सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ: 55% गुणांसह B.Com किंवा CA/ICWA किंवा MBA.
उद्योग उप संचालक (तांत्रिक), गट-अ: अभियांत्रिकी पदवी (स्थापत्य अभियांत्रिकी वगळून) किंवा तंत्रज्ञानमधील पदवी किंवा विज्ञान शाखेतील पदवी.
सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-ब: भौतिकशास्त्र व गणित विषयासह विज्ञान अथवा अभियांत्रिकी शाखेतील पदवी.
उर्वरित पदे: पदवीधर किंवा समतुल्य.

वयो मर्यादा :
उप जिल्हाधिकारी, गट-अ/ – ०१ एप्रिल २०२२ रोजी १९ ते ३८ वर्षे
उर्वरित इतर पदे/ – ०१ फेब्रुवारी २०२२ रोजी १९ ते ३८ वर्षे

परीक्षा फी : ५४४/- रुपये [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ – ३४४/- रुपये]

परीक्षा दिनांक : ०७, ०८ व ०९ मे २०२२ रोजी.

परीक्षा केंद्र: अमरावती, औरंगाबाद, मुंबई, पुणे, नागपूर व नाशिक.

भरतीसंदर्भातील जाहिरात (Notification) वाचण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

हेही वाचा :  PMC : पुणे महानगरपालिकामध्ये विविध पदांसाठी नवीन भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

हे पण वाचा :

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

नोकरी सांभाळून अभ्यास केला अन् गडचिरोलीचे गटविकास अधिकारी झाले UPSC परीक्षा उत्तीर्ण !

UPSC Success Storry : आपण समाजाचे देणे लागतो. त्यामुळे दुर्गम भागात राहून काम करण्याच्या उद्देशाने …

HURL : हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लि.मध्ये विविध पदांसाठी मोठी भरती

HURL Recruitment 2024 : हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लि.मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. …