महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.नागपूर येथे विविध पदांची भरती, पगार 2,60,000 पर्यंत

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड नागपूर (Maharashtra Metro Rail Corporation Limited) येथे विविध पदांच्या १६ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (Maha Metro Nagpur Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट ऑफलाईन पद्धतीन अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याचो शेवटची तारीख 30 मार्च 2022 असणार आहे.

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) अतिरिक्त महाव्यवस्थापक (Additional General Manager)
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून सीए/ आयसीडब्ल्यूए ०२) अनुभव

२) सहमहाव्यवस्थापक ( Co-General Manager)
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून सीए/ आयसीडब्ल्यूए ०२) अनुभव

३) व्यवस्थापक (Manager)
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून सीए/ आयसीडब्ल्यूए ०२) अनुभव

४) वरिष्ठ विभाग अधिकारी (Senior Department Officer)
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून वाणिज्य शाखेचा पदवीधर पदवी प्राधान्य – मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून सीए/ आयसीडब्ल्यूए/ एमबीए ०२) अनुभव

हेही वाचा :  IDBI बँकेत विविध पदांच्या 114 जागांसाठी भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

५) वरिष्ठ लेखापाल (Senior Accountant)
शैक्षणिक पात्रता : ०
१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून वाणिज्य शाखेचा पदवीधर पदवी प्राधान्य – मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून सीए/ आयसीडब्ल्यूए/ एमबीए ०२) अनुभव

६) लेखापाल (Accountant)
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून वाणिज्य शाखेचा पदवीधर पदवी प्राधान्य – मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून सीए/ आयसीडब्ल्यूए/ एमबीए ०२) अनुभव

वयाची अट : ३० मार्च २०२२ रोजी, 

परीक्षा फी : ४००/- रुपये [SC/ST/महिला – १००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) :

अतिरिक्त महाव्यवस्थापक – 1,00,000/- – 2,60,000/- रुपये प्रतिमहिना
सहमहाव्यवस्थापक – 90,000/- – 2,40,000/- रुपये प्रतिमहिना
व्यवस्थापक – 60,000/- – 1,80,000/- रुपये प्रतिमहिना
वरिष्ठ विभाग अधिकारी – 46,000/- – 1,45,000/- रुपये प्रतिमहिना
वरिष्ठ लेखापाल- 40,000/- – 1,25,000/- रुपये प्रतिमहिना
लेखापाल- 33,000/- – 1,00,000/- रुपये प्रतिमहिना

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्यासाठीचा पत्ता : मेट्रो भवन, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, व्हीआयपी रोड, दीक्षाभूमी जवळ, रामदासपेठ, नागपूर- 440010

हेही वाचा :  SBI : भारतीय स्टेट बँकेत विविध पदांसाठी भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 मार्च 2022

अधिकृत संकेतस्थळ : www.mahametro.org

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

हे पण वाचा :

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

गृह मंत्रालयाअंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर

MHA Recruitment 2024 : सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गृह मंत्रालयाने (MHA) …

सफाई कामगाराची मुलगी पहिल्या प्रयत्नात झाली प्रशासकीय अधिकारी

UPSC Success Story : आपल्या मुलांना उच्च शिक्षित करून चांगल्या पदावर बघण्याचे प्रत्येक पालकाचे स्वप्न …