Indian Army भारतीय सैन्यमध्ये 191 जागांसाठी भरती

भारतीय सैन्य दलात नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक संधी आहे. भारतीय सेना (Indian Army SSC Tech Recruitment 2022) ५९व्या SCC पुरुष आणि ३०व्या SSC महिला (टेक) कोर्स ऑक्टोबर २०२२ पदांच्या १९१ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ एप्रिल २०२२ आहे.

कूण पदसंख्या : १९१

पदाचे नाव :

१) SSC (T)-59 & SSCW (T)-30 – १८९ पदे

Widows of Defence Personnel:
२) SSC(W) (Non-Tech) (Non-UPSC) – ०१ पदे
३) SSC (W) (Tech) – ०१ पदे

शैक्षणिक पात्रता:

SSC (T)-58 & SSCW (T)-30: संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार.
SSC(W) (Non Tech) (Non UPSC): कोणत्याही शाखेतील पदवी.
SSC (W) (Tech): B.E/B.Tech

वयो मर्यादा : 

हेही वाचा :  वडील इलेक्ट्रिशियन पण लेकाला केले उच्च शिक्षित; विकासची MPSC परीक्षेत बाजी !

SSC (T)-59 & SSCW (T)-30: जन्म 02 ऑक्टोबर 1995 ते 01 ऑक्टोबर 2002 दरम्यान.
Widows of Defence Personnel: 01 ऑक्टोबर 2022 रोजी 35 वर्षांपर्यंत.

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 एप्रिल 2022 (03:00 PM)

अधिकृत संकेतस्थळ : www.indianarmy.nic.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

हे देखील वाचा :

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

IPPB : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत विविध पदांची भरती सुरु

IPPB Recruitment 2024 : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी …

आई अंगणवाडी सेविका तर वडील भाजीपाला विक्रेते, पण लेकाने मोठ्या पदावर मिळविली नोकरी!

आपल्या देशाची सेवा करायची आहे.हाच एक निश्चय मनाशी बाळगून संजूने स्वप्न बघितले आणि ते साकार …