मध्य रेल्वे (महाराष्ट्रात) मध्ये 2422 जागांसाठी मेगाभरती

Join WhatsApp Group

Central Railway Bharti : मध्य रेल्वे (Central Railway) मध्ये मोठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जानेवारी २०२३ आहे. या भरतीअंतर्गत तब्बल २४२२ जागा रिक्त आहेत.

एकूण पदे : २४२२

रिक्त पदाचे नाव : अप्रेंटीस (प्रशिक्षणार्थी) / Apprentice
रिक्त पदांचा तपशील
मुंबई – 1659
भुसावळ- 418
पुणे – 152
नागपूर -14
सोलापूर – 79

Mumbai Cluster

Unit Name Total Post,
Carriage & Wagon (Coaching) Wadi Bunder 258
Kalyan Diesel Shed 50
Kurla Diesel Shed 60
SR.DEE (TRS) Kalyan 179
SR.DEE (TRS) Kurla 192
Parel Workshop 313
Matunga Workshop 547
S&T Workshop, Byculla 60

Bhusawal Cluster

Unit Name Total Post,
Carriage & Wagon Depot 122
Electric Loco Shed 80
Electric Locomotive Workshop 118
Manmad Workshop 51
TMW Nasik Road 47

Pune Cluster

Unit Name Total Post,
Carriage & Wagon Depot 31
Diesel Loco Shed 121

Nagpur Cluster

Unit Name Total Post
Electric Loco Shed, Ajni 48
Carriage & Wagon Depot 66

Solapur Cluster

Unit Name Total Post
Carriage & Wagon Depot 58
Kurduwadi Workshop 21

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त मंडळाकडून १० वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समतुल्य (१०+२ परीक्षा प्रणाली अंतर्गत). ०२) संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय.

हेही वाचा :  छत्तीसगड मधील दुर्गम भागात राहणाऱ्या नम्रताची संघर्षमय यशोगाथा !

अर्ज शुल्क-
General/UR/OBC साठी : १०० रु.
अनुसूचित जाती/जमाती/महिला रिक्त पदांसाठी अर्ज शुल्क नाही

वयोमर्यादा-
उमेदवाराचे किमान वय:
१५ वर्षे असणे आवश्यक आहे
कमाल वय: 24 वर्षे
वयात सवलत:- SC/ST/OBC उमेदवारांना सरकारी नियमांनुसार सूट.
SC/ST-05 वर्ष, OBC- 03 वर्ष.
पगार(Pay Scale) : 8000 /-रुपये

निवड प्रक्रिया –
गुणवत्ता यादी मॅट्रिकमधील गुणांच्या टक्केवारीच्या आधारे तयार केली जाईल (किमान 50% एकूण गुणांसह) + ज्या ट्रेडमध्ये अॅप्रेंटिसशिप केली आहे त्यामधील ITI गुण. मॅट्रिक आणि आयटीआयमधील गुणांच्या साध्या सरासरीच्या आधारे असेल.

नोकरी ठिकाण – मुंबई, भुसावळ, नागपूर, पुणे आणि सोलापूर
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख – 15 डिसेंबर 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जानेवारी 2023

अधिकृत संकेतस्थळ :  www.cr.indianrailways.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

गृह मंत्रालयाअंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर

MHA Recruitment 2024 : सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गृह मंत्रालयाने (MHA) …

सफाई कामगाराची मुलगी पहिल्या प्रयत्नात झाली प्रशासकीय अधिकारी

UPSC Success Story : आपल्या मुलांना उच्च शिक्षित करून चांगल्या पदावर बघण्याचे प्रत्येक पालकाचे स्वप्न …