MCGM बृहन्मुंबई महानगरपालिकेत परीक्षा न थेट संधी…मिळेल १ लाख पगार

बृहन्मुंबई महानगरपालिका (Municipal Corporation of Greater Mumbai) येथे भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (Brihan Mumbai Mahanagarpalika Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 14 आणि 15 मार्च 2022 असणार आहे.

एकूण जागा : ०५

पदाचे नाव :

सहायक प्राध्यापक (Assistant Professor) – एकूण जागा 05

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

सहायक प्राध्यापक (Assistant Professor Neuro Surgery Department) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Neuro Surgery मध्ये M.Ch.पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभाव असणं आवश्यक आहे.

सहायक प्राध्यापक (Assistant Professor Obst. & Gynae Department) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी .Obst. & Gynae..मध्ये M.D पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभाव असणं आवश्यक आहे.

हेही वाचा :  पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या 159 जागांसाठी भरती

सहायक प्राध्यापक (Assistant Professor ENT Department) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Oto-RhinoLaryngology मध्ये M.S. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभाव असणं आवश्यक आहे.

पगार :

सहायक प्राध्यापक (Assistant Professor Neuro Surgery Department) – 1,00,000/- रुपये प्रतिमहिना

सहायक प्राध्यापक (Assistant Professor Obst. & Gynae Department) – 1,00,000/- रुपये प्रतिमहिना

सहायक प्राध्यापक (Assistant Professor ENT Department) – 1,00,000/- रुपये प्रतिमहिना

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

मुलाखतीची तारीख – 14 आणि 15 मार्च 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता व मुलाखतीचे ठिकाण : अधिष्ठाता लो. टी. म. स. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय डॉ. बाबासाहेब आंबडेकर रोड, शीव, मुंबई ४०० ०२२.

हेही वाचा :  MPSC Current Affairs : चालू घडामोडी 31 मार्च 2022

अधिकृत संकेतस्थळ : www.portal.mcgm.gov.in

जाहिरात (Notification) : 

सहायक प्राध्यापक (Assistant Professor Neuro Surgery Department) – इथे क्लिक करा.

सहायक प्राध्यापक (Assistant Professor Obst. & Gynae Department) – इथे क्लिक करा.

सहायक प्राध्यापक (Assistant Professor ENT Department) – इथे क्लिक करा.

हे देखील वाचा :

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि.मध्ये 98 जागांवर भरती

FACT Bharti 2024 : फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि.मध्ये भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी …

आईने शेतमजूरी करत मुलाला घडवले ; कष्टाची जाणीव ठेवून नवनाथ झाला फौजदार !

MPSC Success Story : आपली मेहनत आणि जिद्द हेच यशाचे खरे गमक असते. ग्रामीण भागामध्ये …