भारतीय हवाई दलात 317 जागांसाठी भरती

भारतीय हवाई दलात 317 जागांसाठी भरती


 Indian Air Force AFCAT 2024 भारतीय हवाई दल अंतर्गत कमीशंड ऑफिसर पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन यापद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 317
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
AFCAT एंट्री
1) फ्लाइंग 38
शैक्षणिक पात्रता :
60% गुणांसह फिजिक्स व गणित विषयांसह 12वी उत्तीर्ण व 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा 60% गुणांसह BE/B.Tech.
2) ग्राउंड ड्युटी (टेक्निकल) 165
शैक्षणिक पात्रता :
(i) ग्राउंड ड्युटी (टेक्निकल):50% गुणांसह फिजिक्स व गणित विषयांसह 12वी उत्तीर्ण (ii) 60% गुणांसह BE/B.Tech.
3) ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल) 114
शैक्षणिक पात्रता :
60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/B. Com./60% गुणांसह BBA/BMS/BBS/CA/ CMA/ CS/ CFA. किंवा B.Sc (फायनान्स)
NCC स्पेशल एंट्री
4) फ्लाइंग:
NCC एअर विंग सिनियर डिव्हिजन C प्रमाणपत्र.

वयाची अट:
फ्लाइंग ब्रांच:
जन्म 02 जानेवारी 2001 ते 01 जानेवारी 2005 दरम्यान.
ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल/टेक्निकल): जन्म 02 जानेवारी 1999 ते 01 जानेवारी 2005 दरम्यान.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
परीक्षा फी :
AFCAT एंट्री: ₹550/-
NCC स्पेशल एंट्री: फी नाही.

हेही वाचा :  बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांच्या 627 जागांसाठी भरती सुरु

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 01 डिसेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 डिसेंबर 2023 (11:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ : www.indianairforce.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Source link