हाय बीपीवर हे घरगुती उपाय पडतील भारी, फक्त ५ पदार्थ न चुकता खा

हाय ब्लेड प्रेशर हा सामान्य आजार आहे पण जर तो दिर्घकाळ दुर्लक्षित राहिला तर त्याचे गंभीर परिणाम होतात. या आजाराला ‘सायलेंट किलर’ देखील संबोधलं जातं. कारण हा आजार जडल्यास आपल्याला लक्षणे काही दिसत नाहीत. मायो क्लिनिकनुसार हा आजार थंडीत नसा आकुंचन पावल्यामुळे होतो.

न्यूट्रिशनिस्ट लवनीत बत्राने नुकतीच एक पोटॅशियम युक्त फूडी लिस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये हाय बीपीचा त्रास तुम्ही अगदी घरगुती उपायांनी कंट्रोल करू शकता. एक्सपर्ट सांगतात की, हृदयाशी संबंधित जोखील वाढवण्यास हाय ब्लड प्रेशर जबाबदार आहे. याला योग्य जीवनशैलीद्वारे बरे केले जाऊ शकते. (फोटो सौजन्य – iStock)

​राजगिऱ्याचे पीठ

राजगिरासारखे परिपूर्ण धान्य रोज खाल्ल्याने रक्तदाब कमी होण्यास मदत होते. राजगिरा पीठ हे उच्च दर्जाचे प्रथिने, पोटॅशियम, आहारातील फायबर आणि खनिजे यांचा उत्कृष्ट स्रोत आहे. त्यात पेप्टाइड्स देखील असतात ज्यात उच्च रक्तदाब कमी करणारे गुणधर्म असतात.

(वाचा – मुंबईतील गृहिणीने अगदी घरगुती जेवणाच्या मदतीने ५ महिन्यात तब्बल ४० किलो वजन केलं कमी)

हेही वाचा :  अनेक महिने वापरायची आहे आवडती Bedsheet, तर आजच बदला बेडशीट धुण्याची 'ही' पद्धत

मटकी

मटकीमध्ये फॉलिक अॅसिड, पोटॅशियम, मॅग्नेशियम, प्रोटीन भरपूर प्रमाणात असते. हे शरीरातील त्या एन्झाईम्सला रोखून काम करते, जे रक्तदाब वाढवण्याचे काम करतात. अशा स्थितीत उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी मुगाची डाळ फायदेशीर ठरते.

(वाचा – ऋजुता दिवेकरने सांगितले 5 एनर्जी बूस्टर फूड, इम्युनिटी पॉवरसाठी सगळ्यात बेस्ट)

​केळ

केळं पोटॅशियम सोडियमचा प्रभाव तटस्थ करते आणि रक्तवाहिन्यांमधील ताण कमी करते. अशा परिस्थितीत उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी केळीचे सेवन फायदेशीर ठरते, कारण त्यात पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते.

(वाचा – नव्या वर्षाचे हे 3 हेल्थ संकल्प कधीच पूर्ण होणार नाहीत, ऋजुता दिवेकरने सांगितली यामागची कारणे)

नारळ पाणी

नारळाच्या पाण्यात पोटॅशियमचे प्रमाण चांगले असते, ज्यामुळे ते उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांसाठी आरोग्यदायी ठरते. पण जर तुम्ही उच्च रक्तदाबाची औषधे घेत असाल तर त्याचा वापर टाळा.

(वाचा – स्वतःच्या लठ्ठपणाचा बाऊ न करता, मेडिकल स्टुडंटने कमी केलं तब्बल २० किलो वजन))

​खजूर

खजूरमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम तसेच सोडियम कमी प्रमाणात असते. पोटॅशियम आणि मॅग्नेशियम दोन्ही रक्तवाहिन्यांमधील रक्त प्रवाह सुलभ करण्यासाठी आणि उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी ओळखले जातात.

हेही वाचा :  SBI मध्ये तुमचं खातं आहे? खातेधारकांसोबत होत आहे 'हा' ऑनलाइन फ्रॉड, कशी घ्याल काळजी?

टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हा कोणत्याही प्रकारचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या तज्ञांशी संपर्क साधावा.

(वाचा – Poor Gut Health : आतड्यांच्या आरोग्याची काळजी घ्या आणि या ४ त्रासदायक आजारांपासून सुटका मिळवा)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Video: दाभोसा धबधब्यावर स्टंटबाजी, 120 फुटावरुन दोन तरुणांची उडी, एकाचा मृत्यू

Palghar News Today: मे महिन्यात शाळ- कॉलेजना सुट्ट्या लागतात. त्यामुळं अनेकजण पर्यटनासाठी बाहेर पडतात. पालघर …

Akola News : मुलांची काळजी घ्या! कुलरचा शॉक लागून 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

जयेश जगड, झी मीडिया, अकोला (Akola News in Marathi) : विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढतोय. अशात …