Google Drive चं स्टोरेज फुल झालंय? स्टोरेज पुन्हा वाढवायचा ‘या’ ८ टीप्स येतील खूपच कामाला

​तुमचा Google Drive चा वापर तपासा

-google-drive-

सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या गुगल ड्राईव्हचा वापर तपासावा लागेल. म्हणजे कोणता डेटा किंवा Google सर्व्हिस सर्वाधिक स्टोरेज स्पेस वापरत आहे हे समजून घ्या. हे समजून घेण्यासाठी, Google ड्राइव्ह वेबसाइटवर जा आणि तुमच्या वापराचा ब्रेकडाउन पाहण्यासाठी “स्टोरेज” विभागात नेव्हिगेट करा. कोणत्या फायल्स किंवा फोल्डर्स सर्वाधिक जागा घेत आहेत ते पाहा. त्यानंतर योग्य नियोजन करता येईल.

वाचा : Meta Verified: आता ६९९ रुपये देऊन इन्स्टाग्रामसह फेसबुकही होणार वेरिफायड, मेटा वेरिफायड भारतात लाँच

फाईल्स ट्रॅशमधून डिलीट करा

फाईल्स ट्रॅशमधून डिलीट करा

तुम्ही Google Drive वर काहीही डिलीट करता, तर त्या रिसायकल बिन म्हणजेच ट्रॅशमध्ये असतात. तसंच पुढील ३० दिवस त्या तिथेच असतात.त्यामुळे या फाईल्स डिलीट केल्यातर काही स्टोरेज नक्कीच मोकळे होईल…

वाचाःPhone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा

हेही वाचा :  तो आलाय...! अरबी समुद्रातील हालचाली वाढताच Monsoon तळकोकणात येण्याची तारीख ठरली

​Gmail अटॅचमेंट्स डिलीट करा

gmail-

तुम्हाला Gmail वर आलेल्या मेल्समध्ये असणाऱ्या अटॅचमेंट्स बरीच जागा खातात. म्हणून, अनावश्यक ईमेल, विशेषत: अटॅचमेंट्ससह असणारे मेल्स डिलीट करत जा. त्यामुळे हे मेल थेट गुगल ड्राईव्हला जाणार नाहीत आणि त्यांच्या अटॅचमेंट्समुळे स्टोरेज भरणार नाही.

​वाचा : Battery Saver : फोनची बॅटरी सारखी संपतेय? चार्जिंग वाचवण्यासाठी या ६ टिप्स करा फॉलो

Google Meet रेकॉर्डिंग डिलीट करा

google-meet-

जर तुम्ही खूप Google Meet कॉल अटेंड करत असाल तर ते रेकॉर्डही होत असतील तर हे रेकॉर्डिंग तुमच्या ड्राइव्ह स्टोरेजमध्ये केली जाईल. म्हणून, एकतर त्यांना डाउनलोड केल्यानंतर किंवा रेकॉर्डिंगचा वापर पूर्ण झाल्यानंतर हटवा. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ड्राईव्हवरी जागा मोकळी होईल.

वाचा : TCL TV : थिएटरची मजा घरबसल्या, स्वस्तात मिळतोय TCL चा दमदार 4K स्मार्ट टीव्ही, पाहा ऑफर्स

Google Photos बॅकअपबाबतही सावधगिरी बाळगा

google-photos-

Google Photos बॅकअप कॅमेरा गॅलरीमध्ये असलेल्या प्रत्येक गोष्टीचा बॅकअप घेण्यासाठी डिझाइन केला आहे. पण तुम्हाला नेमका कोणत्या अल्बमचा बॅकअप घ्यायचा आहे हे आधी पाहून घ्या आणि तसं ठरवा कारण केवळ महत्त्वाचे फोटो आणि व्हिडिओंचा बॅकअप घेतला जात असल्याची खात्री केली तरच तुमचं मोठ्या प्रमाणात स्टोरेज सेव्ह होईल.

हेही वाचा :  Youtube Top 10 Music2022 मध्ये 'पुष्पा' ची हवा; युट्यूबकडून टॉप-10 म्युझिक व्हिडीओची यादी जाहीर

वाचाः ChatGPT की मानवी मेंदू, कोण जास्त तल्लख? इन्फोसिसच्या नारायण मूर्ती यांचं मोठं विधान

अपलोड करण्यापूर्वी फाइल्स कॉम्प्रेस करा

अपलोड करण्यापूर्वी फाइल्स कॉम्प्रेस करा

तुमच्याकडे मोठ्या फायल्स असतील ज्या महत्त्वाची आणि अधिक जागा घेत असतील, तर त्यांना ZIP किंवा RAR अर्काइव्हमध्ये संकुचित करा म्हणजेच कॉम्प्रेस करा. कारण कॉम्प्रेस केलेल्या फायल्स कंटेटमध्ये कायमस्वरूपी बदल न करता कमी स्टोरेज जागा घेतात.

वाचाः ChatGPT की मानवी मेंदू, कोण जास्त तल्लख? इन्फोसिसच्या नारायण मूर्ती यांचं मोठं विधान

​Google चे स्टोरेज मॅनेजर वापरा

google-

तुमचा Google Drive आधीच भरलेला असल्यास, वापरकर्त्यांना Drive मध्ये साठवलेल्या बिनकामाच्डेया टापासून मुक्त होण्यासाठी Google कडे एक भारी इनबिल्ट फीचरही आहे. यासाठी आधी https://one.google.com/u/1/storage वर जावे लागेल आणि स्टोरेज अर्थात ड्राईव्हवरी जागा मोकळी करण्यासाठी नको असलेल्या फाईल्स डिलीट कराव्या लागतील.

वाचा : पृथ्वीच्या गर्भात आहेत कितीतरी रहस्य, शास्त्रज्ञांना आढळले माउंट एव्हरेस्टपेक्षा ४ पट मोठे खडक​

​गुगल स्टोरेज वाढवण्यासाठी हे करु शकत

​गुगल स्टोरेज वाढवण्यासाठी हे करु शकत

साठीही आधी तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर Google Photos या अॅपमध्ये जाऊन फोटोज हा ऑप्शन निवडा. त्यानंतर तुमच्या Google खात्याने म्हणजेच Gmail ने साइन इन करा. त्यानंतर उजवीकडे वरच्या बाजूस तुमच्या प्रोफाइल फोटोवर टॅप करा. त्यानंतर Settings वर जा आणि Photos Setting वर क्लिक करा आणि नंतर Back up वर जाऊन Buy Storage या ऑप्शनवर क्लिक करा. मग तुम्हाला हवा असलेला स्टोरेज प्लॅन सिलेक्ट करुन पेमेंटवर क्लिक करा त्यानंतर ऑनलाईन पेमेंट करुन Subscribe वर क्लिक करुन तुम्ही स्टोरेज विकत घेऊ शकता. दरम्यान हे सब्सक्रिप्शन दरमहा किंवा तुमच्या प्लॅननुसार तुमच्या खात्यातून पैसे कट करेल तसंच हे कॅन्सल करण्यासाठी याच ऑप्शनमध्ये तुम्ही जाऊ शकता.

हेही वाचा :  Google Storage: गुगल स्टोरेज फुल झालंय? बॅकअपसाठी 'या' सोप्या टीप्सचा करा वापर

वाचा : Asteroid Near Earth : सावधान! ३ लघुग्रह पृथ्वीच्यादिशेने, तब्बल १५०० फुट आकार असण्याची शक्यता

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

राणेंनी मंत्रीमंडळात काय दिवे लावले? राऊतांचा सवाल; राज ठाकरेंना म्हणाले, ‘वकिली करणाऱ्यांनी..’

Sanjay Raut Slams Narayan Rane Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी नारायण राणेंसाठी …

‘राज ठाकरेंचे देव बदलू शकतात, ते नकली अंधभक्त! त्यांनी वेळ काढून..’; राऊतांचा टोला

Sanjay Raut On Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्मा सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नकली अंधभक्त आहेत, असा टोला …