देबिना बॅनर्जीने अनोख्या पद्धतीने दुसऱ्या मुलीचं नाव केलं शेअर, अर्थ कळताच अंतःकरणापासून जोडाल हात

टीव्ही अभिनेत्री देबिना बॅनर्जी आणि पती गुरमीत चौधरी यांनी गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात आपल्या दुसऱ्या मुलीचं स्वागत केलं. देबिनाने ३ एप्रिल रोजी पहिल्या मुलीला जन्म दिला. यानंतर सात महिन्यांच्या फरकाने देबिनाने दुसऱ्या मुलीला जन्म दिला. देबिनाने नुकतंच दुसऱ्या बाळाचंही नाव जाहीर केलं आहे.

देबिनाच्या दोन्ही मुलींची नावं अतिशय गोड आहेत. नुकतंच तिने दुसऱ्या मुलीचं नाव जाहीर केलं आहे. याकरता तिने वापरलेली पद्धत देखील थोडीशी खास आहे. तसेच बाळाच्या नावाचा अर्थ देखील महत्वाचा आहे. हे जाणून घेताच तुम्ही मनापासून नतमस्तक व्हाल यात शंका नाही. (फोटो सौजन्य – Debina Bonnerjee इंस्टाग्राम / टाइम्स ऑफ इंडिया)

​देबिनाच्या दुसऱ्या मुलीचं नाव

देबिनाने दुसऱ्या मुलीला ११ नोव्हेंबर २०२२ रोजी जन्म दिला. हे बाळ प्रीमॅच्युअर असून तिचा जन्म ७ व्या महिन्यात झाला आहे. देबिनाने या मुलीचं नाव ‘दिविशा’ असं ठेवलं आहे. आमच्या जादुई बाळाचे नाव “दिविशा” असे ठेवले आहे ज्याचा अर्थ देवी दुर्गा आहे, अशी पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा :  एकाच दिवशी जन्माला आले आई-वडील आणि 7 मुलं; 'या' कुटुंबाच्या नावे अनोखा रेकॉर्ड

दिविशा जन्माला आली तेव्हा पोस्ट शेअर केली होती. यामध्ये तिने, आमच्या बाळाचे जगात स्वागत आहे. आम्ही पुन्हा पालक झाले आहोत म्हणून आनंदी आहोत. आमचे बाळ वेळेपेक्षा लवकर जगात आले आहे म्हणून आम्ही यावेळी आम्हाला थोडी प्रायव्हसी हवी आहे. असाच आशीर्वाद देत राहा आणि तुमच्या अखंड प्रेमाचा वर्षाव करत रहा.”

(वाचा – Aai Kuthe Kai Karte : अरूंधती खऱ्या लेकीचं नाव इतकं गोंडस, नावामागचा अर्थ प्रत्येकाला भावेल असाच)

​देबिनाच्या दुसऱ्या मुलीच्या नावाचा अर्थ

दिविशा हे लहान मुलीचे नाव प्रामुख्याने वेगवेगळ्या धर्मात लोकप्रिय आहे. दिविशा नावाचा अर्थ देवी दुर्गा, देवीची प्रमुख, देवी. देवी दुर्गाचा खास आशिर्वाद म्हणून या नावाकडे पाहिलं जातं.

(वाचा – रजनीकांत यांनी दोन्ही नातवंडांसाठी निवडली मराठमोळी नावे; वाचून तुम्हालाही वाटेल खूप अभिमान, अशीच इतर काही नावे)

​देबिनाच्या पहिल्या मुलीचं नाव आणि अर्थ

देबिनाच्या मोठ्या मुलीचा जन्म ३ एप्रिल २०२२ मध्ये झाला. या मुलीचं नाव आहे ‘लिआना’. लियाना नावाचा मराठीत अर्थ कला, कोमल असा होतो. मुलीसाठी हे एक चांगले मराठी नाव आहे आणि मुलाच्या व्यक्तिमत्वावर सकारात्मक प्रभाव टाकू शकते. या मुलीची रास मेष असून शुभांक ८ असेल. देबिनाने आपल्या दोन्ही मुलींची नावे अतिशय खास ठेवली आहेत. दुसऱ्या मुलीचे नाव हे देवी दुर्गावरून आहेत. तुम्ही देखील दुर्गेचे भक्त असाल तर पुढील नावं नक्कीच तुम्हाला आवडतील. या नावामुळे तुमच्या मुलीवर देवीचा खास आशिर्वाद राहेल यात शंका नाही.

हेही वाचा :  पोट साफ न होणं, बद्धकोष्ठता, मुळव्याधापासून मिळेल मुक्ती, करा फक्त हे 1 काम

(वाचा – इशा अंबानीने दिला जुळ्या बाळांना जन्म, नाव जे त्यांच्या कुटुंबाला साजेल असंच…. पाहा नावाचा अर्थ))

​देवी दुर्गाची नावे

ब्राह्मी

सत्या

उत्कर्षिणी

तपस्विनी

अनंता

गौरी

पार्वती

वामिका

शांभवी

दक्षा

(वाचा – सुपरस्टार अलु अर्जुनने हिंदू देवताच्या नावावरून ठेवलं मुलीचं नाव, ऐकताच होईल परमेश्वराचं स्मरण)

​देवी दुर्गेच्या नावावरून ठेवा मुलींची नावे

प्रत्यक्षा

अनन्ता

भाविनी

चित्रा

सुधा

भाव्या

भव्या

मातंगी

अभव्या

अमेया

(वाचा – अजिंक्य रहाणेने शेअर केलं मुलाचं नाव आणि पहिली झलक, प्रभू रामाच्या अर्थाचे ठेवले नाव)

​आणखी काही मुलींची नावे

अनीका

अपर्णा

वैष्णवी

वाराही

गौतमी

कमाक्षी

नित्या

नंदिनी

नीयति

शिवप्रिया

(वाचा – रोहित पवार यांच्या मुलांच्या नावात झळकतोय साधेपणा, तुम्हालाही भावतील ही नावे)

​आणखी १० मुलींची नावे ज्याचा अर्थ आहे देवी दुर्गा

साध्वी

क्रिया

लक्ष्मी

भवप्रीता

महोदरी

आर्या

दुर्गा

जया

यति

त्रिनेत्रा

(वाचा – Names From Durga: Navratri मध्ये घरात लेक जन्माला आलीय, ठेवा देवी दुर्गेचं नाव..एक सो एक नावं आणि त्याचे अर्थ))

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …