मनोरंजन

जामीन याचिकेच्या सुनावणीसाठी जॅकलिन फर्नांडिस पोहोचली कोर्टात

Jacqueline Fernandez: 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे चर्चेत असलेल्या बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या (Jacqueline Fernandez) नियमित जामीन याचिकेवर आज पटियाला हाऊस कोर्टात सुनावणी होणार आहे. यासाठी जॅकलिन कोर्टामध्ये पोहोचली आहे. नुकताच जॅकलिनचा दिल्ली पटियाला हाऊस कोर्टाबाहेरील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये जॅकलिन सुनावणीसाठी कोर्टात जाताना दिसत आहे. 200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिनच्या नियमित जामीन अर्जावर सुनावणी …

Read More »

‘हा मुर्खपणा…’; हर हर महादेव चित्रपटाच्या वादावर शरद पोंक्षे यांची प्रतिक्रिया

Har Har Mahadev: सध्या हर हर महादेव (Har Har Mahadev) या चित्रपटावरुन राजकारण पेटलं आहे. राजकीय पक्षांसह अनेक संघटनांकडून या सिनेमाला विरोध होत आहे. ‘हर हर महादेव’ सिनेमात इतिहासाची मोडतोड करण्यात आली आहे. तसेच चुकीच्या पद्धतीने ऐतिहासिक प्रसंग दाखविण्यात आल्याचे बोललं जात आहे. यावर आता अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंढरपूर येथे हिंदू महासभेच्या वतीने शरद …

Read More »

तब्बू, करिना अन् क्रिती ‘द क्रू’ चित्रपटात साकारणार प्रमुख भूमिका

The Crew: तब्बू (Tabu), करीना कपूर खान (Kareena Kapoor) आणि क्रिती सेनन (Kriti Sanon) यांनी त्यांच्या अभिनयाने आणि मनोरंजक चित्रपटांनी प्रेक्षकांचे मन नेहमीच जिंकले आहे. आता पहिल्यांदाच बॉलिवूडच्या या तीन सुंदर ‘लीडिंग लेडीज’ कॉमिक कॅपर ‘द क्रू’ (The Crew) साठी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती ‘वीरे दी वेडिंग’च्या सुपरहिट निर्मात्या जोडी एकता आर कपूर आणि रिया कपूर यांनी …

Read More »

Adarsh shinde : ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ सिनेमाच्या वादादरम्यान आदर्श शिंदेची भावासाठीची पोस

Adarsh Shinde On Vedat Marathe Veer Daudle Saat : महेश मांजरेकरांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ (Vedat Marathe Veer Daudle Saat) या सिनेमाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. काही राजकीय पक्ष आणि संघटनांकडून या सिनेमाला विरोध होत आहे. या सिनेमात बिग बॉस फेम उत्कर्ष शिंदे (Utkarsh Shinde) सूर्याजी दांडकरांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्या या भूमिकेला सर्वत्र विरोध …

Read More »

Saleel Kulkarni : सलील कुलकर्णींच्या फेसबुक पोस्टने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

Saleel Kulkarni on Live Concert : डॉ. सलील कुलकर्णी (Saleel Kulkarni) हे  मराठीतील नावाजलेले गायक, संगीतकार आणि लेखक आहेत. गेल्या काही दिवसांत संगीत क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग होत आहेत. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने लाइव्ह कॉन्सर्टदेखील मोठ्या प्रमाणात होत आहेत. लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान अनेकदा रेकॉर्ड गाणी लावली जातात. लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान होणाऱ्या लिप सिंकवर अखेर सलील कुलकर्णीने नाराजी व्यक्त केली आहे.  लाइव्ह कॉन्सर्ट …

Read More »

बॉक्सर निखत जरीनसोबत सलमानचा रोमँटिक डान्स, व्हिडीओ व्हायरल

Salman Khan And Boxer Nikhat Zareen Dance Video: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) चाहता वर्ग मोठा आहे. सलमान त्याच्या स्टाईलनं आणि फिटनेसनं अनेकांची मनं जिंकतो. नुकताच सलमानचा एक खास व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तो निखत जरीनसोबत (Nikhat Zareen) डान्स करताना दिसत आहे.  कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक पटकवणारी बॉक्सर निखत जरीननं नुकताच सलमान खानसोबतचा एक खास व्हिडीओ शेअर …

Read More »

Pratap Sarnaik : इतिहास तज्ज्ञांची समिती स्थापन करावी : प्रताप सरनाईक

Pratap Sarnaik On Har Har Mahadev : ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. काही राजकीय पक्ष आणि संघटनांकडून या सिनेमाला विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्य शासनाकडे एक इतिहास तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याची मागणी केली आहे. जेणेकरून ती समिती यापुढे येणाऱ्या ऐतिहासिक महापुरुषांसंदर्भातील सिनेमांचा अभ्यास करून ते सिनेमे प्रदर्शित करणे …

Read More »

स्वत:शीच लग्न करणारी अभिनेत्री गरोदर?

Kanishka Soni: स्वत:शीच लग्न करण्याचा ट्रेंड गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. छोट्या पडद्यावरील एका अभिनेत्रीनं देखील स्वत:शी लग्न केलं. कनिष्का सोनी (Kanishka Soni) ही अभिनेत्री गळ्यात मंगळसूत्र आणि सिंदूर लाऊन फोटो शेअर करत असते. एक पोस्ट शेअर करुन कनिष्कानं स्वत:शीच लग्न केल्याबाबत माहिती दिली होती. काही दिवसांपूर्वी कनिष्कानं एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओला कमेंट करुन अनेकांनी …

Read More »

Gangubai Kathiawadi : बांगड्या, टिकली, झुमके, अन् काळा चष्मा; आलियाची स्टाईल विदेशात हिट

Alia Bhatt Gangubai Kathiawadi : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या चर्चेत आहे. तिचा चाहतावर्ग जगभरात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी आलियाचा ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमाने चांगलाच धुमाकूळ घातला. या सिनेमाची क्रेझ देश-विदेशात पाहायला मिळत आहे.  आलियाच्या गंगूबाईची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. मलेशियात नुकत्याच पार पडलेल्या फॅशन शोमध्ये अनेक मॉडेल्स गंगूबाईच्या गेटअपमध्ये रॅम्पवॉक …

Read More »

रश्मिकानं ट्रोलिंगबाबत शेअर केली पोस्ट; म्हणाली, ‘मला त्रास होतोय….’

Rashmika Mandana: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. रश्मिकानं दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीबरोबरच बॉलिवूडमध्ये देखील लोकप्रियता मिळवली आहे. काही दिवसांपूर्वी रश्मिकानं गुडबाय या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पुष्पा या चित्रपटामुळे रश्मिकाला विशेष लोकप्रियता मिळाली. सोशल मीडियावर काही नेटकरी रश्मिकाच्या अभिनयाचं कौतुक करतात तर काही तिला ट्रोल करतात. आता नुकतीच रश्मिकानं ट्रोलिंगबाबत एक पोस्ट …

Read More »

Narendra Modi : पलक-मिथुन अडकले लग्नबंधनात; पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

Palak Muchhal- Mithun Wedding : बॉलिवूडचा लोकप्रिय संगीतकार मिथुन शर्मा (Mithun Sharma) आणि पार्श्वगायिका पलक मुच्छल (Palak Muchhal) नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. सोशल मीडियावर चाहत्यांसह सेलिब्रिटींनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक खास पत्र पाठवत नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांनी पाठवलेले पत्र पलकने सोशल मीडियावर शेअर केले …

Read More »

विजय मल्ल्याची भूमिका साकारणार अनुराग कश्यप?

Anurag Kashyap: ‘गँग्स ऑफ वासेपूर’ (Gangs of Wasseypur), ‘रमन राघव’ (Raman Raghav 2.0) आणि ‘ब्लॅक फ्राइडे’ (Black Friday) या हिट चित्रपटांचा दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तसेच त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. आता लवकरच अनुराग हा एका चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या आगामी चित्रपटामध्ये अनुराग हा फरार मद्यसम्राट विजय मल्ल्याची भूमिका साकारणार आहे, असं म्हटलं जात …

Read More »

हॅरी पॉटर स्टार लेस्ली फिलिप्स यांचे निधन; वयाच्या 98 व्या घेतला अखेरचा श्वास

Leslie Phillips: ब्रिटिश कॉमिक अभिनेते लेस्ली फिलिप्स (Leslie Phillips) यांचे निधन झाले आहे. 98 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते.  कॅरी ऑन या सीरिजमधील त्यांच्या भूमिकेची प्रेक्षकांना पसंती मिळाली. तर हॅरी पॉटरमधील (Harry Potter) सॉर्टिंग हॅटला (Sorting Hat) लेस्ली फिलिप्स यांनी आवाज दिला होता. लेस्ली फिलिप्स यांच्या निधनानं हॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.  200 हून …

Read More »

Shraddha Kapoor : इन्स्टाग्रामवर श्रद्धाचे 75 मिलियन फॉलोअर्स!

Shraddha Kapoor Instagram Followers : बॉलिवूड अभिनेत्रींच्या तुलनेत श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) खूपच कमी चर्चेत असते. तिच्या साधेपणामुळे ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते. सिनेसृष्टीत कमी चर्चेत असलेली श्रद्धा कपूर इंस्टाग्रामरवर मात्र खूप अॅक्टिव्ह असते. आता तिने इंस्टाग्रामवर 75 मिलियनचा टप्पा पार केला आहे. श्रद्धा कपूरने आलिया भट्ट, दीपिका पदुकोण आणि कतरिना कैफ या बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींना मागे टाकलं आहे. त्यामुळे सध्या …

Read More »

Nana Patekar : बॉलिवूडचे माफिया नाना पाटेकरांचं ओटीटीवर पदार्पण!

Nana Patekar Laal Batti Web Series : मराठी सिनेसृष्टीसह बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना प्रभावित करणारे अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) गेल्या काही दिवसांपासून मनोरंजनसृष्टीपासून गायब आहेत. पण आता बॉलिवूडचे माफिया नाना पाटेकर प्रकाश झा (Prakash Jha) यांच्या आगामी सीरिजच्या माध्यमातून कमबॅक करत आहेत.  तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर विनयभंग केल्याचा आरोप केला होता. तेव्हापासून ते मनोरंजनसृष्टीपासून दूर होते. पण आता …

Read More »

Happy Birthday Subodh Bhave : मराठी सिनेसृष्टीतील बायोपिकचा बादशाह सुबोध भावे!

Subodh Bhave Birthday : मराठी सिनेसृष्टीतील बहुगुणी अभिनेता म्हणजे सुबोध भावे (Subodh Bhave).मराठी सिनेसृष्टीतील एकाहून एक अप्रतिम बायोपिक सुबोधच्या नावे आहेत. मराठीतला हरहुन्नरी अभिनेता सुबोध भावेचा आज 47 वा वाढदिवस आहे. 9 नोव्हेंबर 1975 रोजी सुबोधचा पुण्यात जन्म झाला.  सुबोधने सिनेमा, नाटक आणि मालिका अशा तिन्ही माध्यमांत काम केलं आहे. तसेच अभिनयापासून दिग्दर्शनापर्यंत विविध क्षेत्रात त्याने स्वत:ला सिद्ध केलं आहे.आयुष्यभर …

Read More »

Zee Studio : शिवरायांचा इतिहास गैरपद्धतीने प्रेक्षकांसमोर पोहोचणार नाही : झी स्टुडिओ

Zee Studio On Har Har Mahadev : ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. राजकीय पक्षांसह अनेक संघटनांकडून या सिनेमाला विरोध होत आहे. ‘हर हर महादेव’ सिनेमात इतिहासाची मोडतोड करण्यात आली आहे. तसेच  चुकीच्या पद्धतीने ऐतिहासिक प्रसंग दाखविण्यात आल्याचे बोललं जात आहे. दरम्यान सिनेमाचे दिग्दर्शक अभिजीत देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत अखेर वादावर मौन सोडलं. …

Read More »

‘एकदम कडक’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार रिलीज

 Ekdam Kadak: ‘एकदम कडक’ चित्रपटाच्या टिझरने साऱ्या रसिक प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. “आपल्या रेशनकार्डवर तुझंच नाव असणार” या डायलॉगने तर सर्वत्र धुमाकूळच घातलाय असे म्हणायला हरकत नाही. ‘प्रेम बीम काय नाय बरं का’ पासून ते ‘प्रेम एकदम कडक हाय’ पर्यंतचा प्रवास चित्रपटात पाहणे विशेष ठरणार आहे. तरुण कलाकारांच्या जोडीला ज्येष्ठ कलाकारांचा प्रवासही दमदार आहे हे टिझर वरूनच कळतंय. तर एकदम …

Read More »

तीन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘सुमी’ चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला

Sumi Marathi Movie: अक्षय विलास बर्दापूरकर आणि प्लॅनेट मराठी प्रस्तुत हर्षल कामत एंटरटेनमेंट व गोल्डन माउस प्रॉडक्शन निर्मित ‘सुमी’ (Sumi) या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित  करण्यात आले आहे. पोस्टरमध्ये आनंदी, मनमुराद हसणारी ‘सुमी’ (Sumi) दिसतेय. एका महत्वाकांक्षी, ध्येयनिष्ठ मुलीची कहाणी असलेल्या या चित्रपटाला राष्ट्रीय स्तरावर गौरवण्यात आले आहे. ‘सुमी’ 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2022 मध्ये ‘सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट’ ठरला …

Read More »

अविनाश जाधव यांचं जितेंद्र आव्हाडांना ओपन चॅलेंज; म्हणाले ‘आज मनसेचा शो आहे, हिंमत करू नका!’

Har Har Mahadev: सध्या हर हर महादेव (Har Har Mahadev) या चित्रपटावरुन राजकारण पेटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी काल ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये सुरु असलेला हर हर महादेव या चित्रपटाचा शो बंद पाडला. आज (8 सप्टेंबर) त्याच ठिकाणी मनसेनं या चित्रपटाच्या स्पेशल शोचं आयोजन केलं आहे. याबाबत मनसे ठाणे अध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav)  यांनी …

Read More »