लाइफ स्टाइल

कल्याणच्या पुढील प्रवासाला वेग येणार, लोकलची संख्याही वाढणार, मध्य रेल्वेचा फ्युचर प्लान

Mumbai Local Train Update: मध्य रेल्वेवरील कल्याण, ठाणे, डोंबिवली या रेल्वे स्थानकात भरपूर गर्दी असते. या स्थानकातील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेकडून अनेक उपाययोजना केल्या जातात. अलीकडेच केंद्रीय अर्थसंकल्पात मुंबई लोकलसाठी मागील वर्षीच्या तुलनेत 29 टक्क्यांची अधिक तरतूद केली आहे. मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (MUTP)साठी 789 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. MUTPसाठी केंद्र सरकार जितकी रक्कम देते तितकीच राज्य सरकारला …

Read More »

‘….तुमची मस्ती चालणार नाही’, अंबादास दानवेंनी पोलीस अधिक्षकांना फोन करुन भरला दम

कोल्हापुरात राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि त्यांच्या मुलाने शेजाऱ्यांना मारहाण केली होती. राजेश क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांकडून रात्रभर सुरु असलेले कार्यक्रम, पार्ट्या यामुळे होत असलेल्या त्रासाला शेजाऱ्यांनी विरोध केला होता. यानंतर राजेश क्षीरसागर आणि त्यांचा मुलगा ऋतूराज यांनी राजेंद्र वरपे आणि त्यांच्या मुलाला मारहाण केली होती. पोलिसांनी याप्रकरणी तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ केली असा आरोप वरपे कुटुंबीयांनी केला आहे. …

Read More »

बाळाचा जन्म होताच खात्यात जमा होतील 6000; सरकारच्या या योजनेचा लाभ कसा घ्याल?

Government Scheme: सरकारकडून अनेक योजना चालवल्या जातात. यात महिलांसाठीही सरकारने काही योजना सुरू केल्या आहेत. या योजनेंतर्गंत महिलांना आर्थिक मदत पोहोचवली जाते. अशातच सरकारची एक योजना आहे ज्यामुळं गर्भवती मातांना आर्थिक मदत पोहोचवली जाते. केंद्र सरकारने मातृत्व वंदन योजना लागू केली आहे. महाराष्ट्रातही ही योजना राबवली जाते. पंतप्रधान मातृत्व योजना महिला आणि बाल विकास मंत्रालय व समाज कल्याण विभागामार्फत राबवली …

Read More »

परेडनंतरही पुण्यात गुन्हेगारांची मुजोरी सुरुच; काही तासांतच व्हायरल केले दहशत माजवणारे रिल्स

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील गुंड टोळ्यांच्या म्होरक्यांना दोन दिवसांपूर्वी चांगलाच दणका दिला होता. आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानंतर पुणे पोलिसांनी मंगळवारी पोलीस आयुक्तालयात गुंड गजानन मारणे, बाबा बोडके, निलेश घायवळ, सचिन पोटे यांच्यासह 300 गुंडांची चौकशी करून त्यांना समज देण्यात आली. अमितेश कुमार यांच्या या कारवाईची राज्यभरात चर्चा सुरु झाली …

Read More »

कोकण रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ गाड्या उशिराने धावणार, का ते जाणून घ्या!

Konkan Railway Megablock News Update : कोकण रेल्वे मार्गावरील मेल-एक्स्प्रेस गाडया सुरळित आणि सुरक्षित धाव्यात म्हणून कोकण रेल्वेकडून देखभाल दुरुस्तीच्या कामावर लक्ष केंद्रित केले आहे. याचपार्श्वभूमीर कोकण रेल्वेकडून आडवली – आचिर्णे विभागादरम्यान मालमत्तेच्या देखभालीसाठी उद्या (9 फेब्रुवारी) ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र याचा परिणाम एक्स्प्रेस होणार आहे. मेगाब्लॉकमुळे दोन एक्स्प्रेस तब्बल 90 मिनिटे उशीराने धावणार आहेत. जर तुम्ही 9 फेब्रुवारील …

Read More »

गुंडांनी गुंडासाठी चालविलेले राज्य! संजय राऊतांनी शेअर केला मुख्यमंत्र्यांचा गुंडासोबतचा फोटो

Maharashtra Poltics : उल्हासनगरमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यातच शिंदे गटाचे शहराध्यक्ष महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणी बोलताना गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तसेच मुख्यमंत्री शिंदे महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढवत आहेत, असेही गणपत गायकवाड यांनी म्हटलं होतं. विरोधकांनी देखील यावरुनच मुख्यमंत्र्यांनी लक्ष्य केलं. आता पुन्हा एकदा ठाकरे गटाचे …

Read More »

ना अंडी, ना केळी; मुलांच्या पोषण आहारावर शिक्षकांचा डल्ला, भंडाऱ्यातील संतापजनक घटना

प्रविण तांडेकर, भंडारा  :  प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना प्रधानमंत्री पोषणशक्ती योजनेतून आठवड्यातून एक दिवस बुधवारी किंवा शुक्रवारी अंडी किंवा केळी आहार म्हणून विद्यार्थ्यांना देण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. शालेय पोषण आहाराच्या माध्यमातून मुलांना सकस आहार देऊन त्यांची शाळेतील उपस्थिती नियमित करण्याचा सरकारचा हेतू होता. मात्र भंडारा जिल्ह्यात या  शाळकरी मुलांच्या पोषण आहारावर शिक्षक डल्ला मारत असल्याची घटना …

Read More »

अर्रर्रsss…; पुणेकरांची मान शरमेनं खाली; दर्जा घसरला, अन् तोही…

Pune News : पुणे तिथे काय उणे असं अनेकजण म्हणतात. पण, सध्या मात्र पुणे तिथे खूप काही उणे… अशीच स्थिती पाहायला मिळत आहे. निमित्त ठरतेय ती म्हणजे एक आकडेवारी. देशाच्या संसदेपर्यंत चर्चेत असणारा पुण्यातील एक विषय सध्या अनेकांच्याच नजरा वळवत आहे. हा मुद्दा आहे पुण्याती विमानतळाचा.  राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील खासदार वंदना चव्हान यांनी पुणे विमानतळावर असणाऱ्या मूलभूत सुविधांचा अभाव …

Read More »

ठाकरे गटाकडून अजित पवारांची गांडुळाशी तुलना! म्हणाले, ’70 हजार कोटींच्या…’

Uddhav Thackeray Group Slams BJP Ajit Pawar: “शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबाबत भारताचा निवडणूक आयोग सत्यास धरून प्रामाणिक निर्णय घेईल याची शक्यताच नव्हती. कारण निवडणूक आयोग हा ‘भारता’चा राहिलेला नसून तो मोदी-शहांचा झाला आहे. अशा संविधानिक संस्थांच्या गळ्यात हुकूमशहांचे पट्टे बांधले असतील तर त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा कशी करणार? म्हणूनच शरद पवार यांनी प्रचंड मेहनतीने उभा केलेला राष्ट्रवादी पक्ष निवडणूक आयोगाने त्यांच्याच …

Read More »

राज्यावर पावसाच्या ढगांचं सावट; देशात दर तासाला बदलणार हवामान

Weather Updates : बोचरी आणि कडाक्याची थंडी जिथं घरातून बाहेर पडणंही कठीण करत होती, तिच थंडी आता महाराष्ट्रातून काढता पाय घेण्याच्या तयारीत दिसत आहे. किंबहुना बहुतांश जिल्ह्यांमधून आता थंडीनं माघार घेतली आहे. इथं हिवाळा कमी होत असतानाच तिथं राज्यात किमान तापमानात झपाट्यानं वाढ होताना दिसत आहे. सध्याच्या घडीला राज्याचं कमाल तापमानही 36 ते 37 अंशांच्या घरात असल्यामुळं उन्हाळा आता दूर …

Read More »

भारतातील अव्वल कुस्ती पैलवानांमध्ये घमासान, जामनेरमध्ये ‘नमो कुस्ती महाकुंभ’

जामनेर : महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख विरुद्ध भारत केसरी बिनिया मिन, ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी विरुद्ध जम्मू केसरी मुस्तफा खान अशा एकापेक्षा एक अशा 13 कुस्ती दंगली आणि त्याचबरोबर खानदेश आणि परिसरातील 100 पेक्षा अधिक पैलवानांचे द्वंद्व पाहाण्याचे भाग्य येत्या 11 फेब्रूवारीला जामनेरकरांना (Jamner) लाभणार आहे. निमित्त आहे ‘नाद कुस्तीचा, प्रण व्यसनमुक्तीचा’ हा मंत्र भारतातील तरुण पिढीपर्यंत पोहोचविण्याचं. युवापिढीमध्ये …

Read More »

‘वेळ आली की फणा काढतातच, पण मी बी पट्टीचा गारुडी आहे’ वसंत मोरेंचा रोख कुणाकडे?

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे :  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) गेल्या काही दिवसांपासून अनेक कार्यक्रमात दिसत आहेत. यातून राजकीय भाष्य करत सातत्याने सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधत आहेत. काल पुणे इथल्या कोंढव्यात झालेल्या कार्यक्रमात साईनाथ बाबर (Sainath Babar) दिल्लीत गेला तर दुधात साखर पडेल असं वक्तव्य केलं …

Read More »

धार्मिक कार्यक्रमात अविघ्न, भगर खाल्ल्याने तीन हजार भाविकांना विषबाधा, नांदेडमध्ये खळबळ

Nanded Food Poisoning: संत बाळू मामा यांच्या धार्मिक कार्यक्रमात भगर खाल्ल्याने तब्बल तीन हजारांहून अधिक जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील ही घटना आहे. कोष्टवाडी या गावात मंगळवारी बाळु मामांच्या मेंढ्या आल्या होत्या. त्या निमित्त संत बाळुमामा यांचा पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता. रात्री आरतीचा कार्यक्रम झाल्यानंतर भंडारा होता. काल एकादशी असल्यामुळे भाविकांना …

Read More »

‘डोळे मिटून दूध पिणाऱ्या फडणवीसांसारख्या…’; ‘त्या’ टीकेवरुन संजय राऊत चांगलेच संतापले

Sanjay Raut Slams Devendra Fadnavis: निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि घड्याळ हे पक्ष चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय मंगळवारी जाहीर केला. हा निकाल शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. या निकालावरुन राजकीय प्रतिक्रियांबरोबरच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. अशातच या निकालावर टीका करणाऱ्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर शब्दांमध्ये उत्तर देताना, ‘जे लोकशाहीबद्दल …

Read More »

पोलिसच अंधश्रद्धेच्या आहारी! गुन्हे वाढत असल्याने पोलीस ठाण्याच्या गेटवर दिला बोकडाचा बळी

वैभव बालकुंदे, झी मीडिया Crime News Today: गुन्हेगारीवर आळा घालण्याचे काम हे पोलिसांचे असते. दिवसेंदिवस पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे वाढत असल्याने पोलिसांनी केलेला अजब प्रकार पाहून तुम्हीदेखील डोक्याला हात माराल. लातूरच्या उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकारामुळं एकच खळबळ माजली आहे.     दिवसेंदिवस पोलिस ठाण्याच्या हद्दीत गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असल्याने त्यावर उपाय शोधत ठाण्याच्या …

Read More »

मनसेने शेअर केला अजित पवारांचा ‘तो’ व्हिडीओ; त्यांच्याच विधानाची करुन दिली आठवण

MNS on Ajit Pawar: केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला (Ajit Pawar Faction) दिल्यानंतर आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. शरद पवार गटाने अजित पवार गटावर हल्लाबोल केला असून, राज्यभरात त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात बॅनरबाजी केली आहे. यादरम्याने जुने व्हिडीओ, पोस्टही दोन्ही गटाकडून शेअर करत निशाणा साधला …

Read More »

‘आमची विचारधारा BJP, शिवसेनेसारखीच’; रात्रीच्या गुप्त बैठकीवर मनसे म्हणाली, ‘युती करायची याचा..’

Raj Thackeray Party Reacts On BJP MNS Alliance: मुंबई महानगरपालिकेबरोबरच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींमध्ये भारतीय जनता पार्टी आणि राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती होणार का यासंदर्भात मागील बऱ्याच काळापासून चर्चा सुरु आहे. असं असतानाच मंगळवारी रात्री अचानक मनसेचे दुसऱ्या फळीतील नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे महाराष्ट्रातील सर्वोच्च नेते असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारी निवासस्थानी गेले होते. या भेटीनंतर भाजपा-मनसेची युती …

Read More »

‘हिंमत असेल तर…’; राऊतांचं शिंदे-पवारांना थेट चॅलेंज! म्हणाले, ‘लपंगेगिरी करुन…’

Sanjay Raut Challenge Ajit Pawar CM Eknath Shinde: शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह ज्याप्रमाणे एकनाथ शिंदे गटाला देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने काही महिन्यांपूर्वी घेतला होता. त्याच निर्णयाची पुनरावृत्ती मंगळवारी अजित पवार गटासंदर्भात पाहायला मिळाली. निवडणूक आयोगाने पक्षाचे संस्थापक शरद पवार यांना धक्का देणारा निर्णय घेत राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्षाचं नाव आणि घड्याळ हे पक्ष चिन्ह अजित पवार …

Read More »

‘…नेमका कोणता संजय निवडणूक आयोगाला सगळं सांगत आहे’, जितेंद्र आव्हाडांना वेगळाच संशय

Jitendra Awhad on Election Commission: निवडणूक आयोगाने (Election Commission) राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला (Ajit Pawar Faction) दिल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) गटाचे नेते आक्रमक झाले आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सडेतोड टीका केली असून, शंका उपस्थित केली आहे. दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी शरद पवारांना (Sharad Pawar) संपवण्यासाठी, मारण्यासाठी, राजकीय हत्या करण्यासाठी मोठा कट …

Read More »

Petrol Diesel Price : गाडीची टाकी फुल्ल करण्यापूर्वी जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे आजचे दर

Petrol Diesel Price on 7 Feb 2024 : गेल्या महिनाभरापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात चढ उतार पाहायला मिळत आहे. भारतीय तेल कंपन्यांकडून दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे दर जाहीर केले जातात. यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर केंद्र सरकार भारतातील सर्व राज्यांसाठी एकसमान ठरवतात. मात्र या कच्च्या तेलांवर राज्य पातळीवर कर लादण्यात आल्याने त्यांच्या पेट्रोल-डिझेलच्या किमतींवर परिणाम दिसून येतो. तुम्ही जर …

Read More »