लाइफ स्टाइल

Invalid Aadhaar card: राज्यात तब्बल 14 लाख 90 हजार 545 विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अवैध

Invalid Aadhaar in Maharashtra: आपल्या देशात आधारकार्ड हा स्वत:ची ओळख दाखविण्यासाठी महत्वाचा दस्तावेज मानला जातो. सरकारी असो वा खासगी..कोणत्याही कंपनीत आधार कार्ड हे मुख्य डॉक्युमेंट्स मानले जाते. पण या आधारकार्ड संदर्भात धक्कादायक बातमी समोर आली आहे. राज्यातील तब्बल 14 लाख 90 हजार 545 विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अवैध असल्याचे समोर आले आहे.  राज्य विधिमंडळाच्या तीन आठवड्यांच्या पावसाळी अधिवेशनाला (Monsoon Session) सोमवारपासून सुरुवात …

Read More »

पर्यटकांनो ट्रेकिंगसाठी सिंहगडाला जाताय?; या गावात वावरतोय बिबट्या, VIDEO पाहाच

पुणेः पुण्यातील सिंहगड किल्ला (Sinhgad Fort Pune) परिसरात असणाऱ्या मोरदरी गावात बिबट्याचा (Leopard) वावर वाढल्याची बातमी समोर येतेय. गावात असलेल्या काळूबाई मंदिराजवळ बिबट्याचा मुक्त संचार करताना दिसत आहे. बिबट्याचा वावर मोबाईलमध्ये कैद झाला असून सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने त्वरित अॅक्शन घ्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. (Leopard Near …

Read More »

किरीट सोमय्यांचे उपमुख्यमंत्र्यांना पत्र, व्हायरल व्हिडीओच्या चौकशीची केली मागणी

Kirit Somaiya: भाजप नेते  सोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या कथित व्हिडीओप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या आक्रमक झाले आहेत. त्यांनी यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना पत्र लिहिले आहे.  मराठी वृत्तवाहिनीवर माझी व्हिडिओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली, अशाप्रकारच्या अनेक व्हिडिओ क्लिप्स उपलब्ध आहेत, असेही सांगण्यात आले आहे. मी अनेक महिलांवर अत्याचार केले, अनेक महिलांच्या तक्रारी आल्या आहेत असेही …

Read More »

Solar Flare: सूर्यापासून बाहेर पडणार सौर ज्वाला! तुमच्यावर ‘असा’ होऊ शकतो परिणाम

Solar flares News: रशियन शास्त्रज्ञांनी ‘शक्तिशाली’ सोलर फ्लेअर गतिविधींचा अंदाज वर्तवला आहे ज्यामुळे संप्रेषण प्रोटोकॉलवर परिणाम होऊ शकतो. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, शास्त्रज्ञांनी सूर्यावरील तीन फ्लेअर्सचे निरीक्षण केले आहे. जे पृथ्वीवरील शॉर्ट-वेव्ह रेडिओ परिस्थितीवर परिणाम करू शकतात. मॉस्कोमधील प्रोटॉन फ्लेअर्ससह वर्ग 10 फ्लेअर्स अपेक्षित असल्याचे फेडोरोव्ह इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड जिओफिजिक्सने म्हटले आहे. सोलर फ्लेअरचे कारण काय आहे? जेव्हा सूर्यामधील आणि आजूबाजूचे …

Read More »

दारावरची बेल वाजवली म्हणून तीन मुलांना चिरडलं; भारतीय वंशाच्या व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा

Crime News : अमेरिकत (Crime News) एका भारतीय वंशाच्या व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अनुराग चंद्रा (Anurag Chandra) नावाच्या व्यक्तीला अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये त्याच्या घराची बेल वाजवून (doorbell) टिंगल करणाऱ्या तीन किशोरवयीन मुलांची हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. अनुराग चंद्राला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याने जाणूनबुजून आपल्या  एका कारला धडक दिली होती, त्यात तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला …

Read More »

Viral News : आईने तोडला मुलीचा संसार, जावयासोबत हनीमून साजरा करत राहिली गरोदर अन् मग

Trending News : प्रेम कधी कोणावर आणि कुठे होईल याची कोणालाही कल्पना नसते. प्रत्येक नात्याची खास असतात आणि त्याची आपल्या आयुष्यात महत्त्वाची जागा असते. वडील आई यांचं लेकांशी निस्वार्थ प्रेम असतं. त्यांच्या सुखासाठी ते अहोरात्र मेहनत करत असतात. मुलीच्या लहानपणापासून आई वडील तिच्या लग्नांची स्वप्न रंगवत असतात. लग्नानंतर लेक सुखी व्हावी एवढंच प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते. पण सोशल मीडियाच्या …

Read More »

मानवी कवटी, रुद्राक्षाची माळ…; अमावस्येच्या रात्री जळगावात सुरू होता अघोरी प्रकार, पोलिस येताच…

वाल्मिक जोशी, झी मीडिया जळगावः आज सोमवती अमावस्या (Somvati Amavasya 2023) आहे. घराघरात दिव्यांची पूजा केली जाते. दिव्यांची पूजा केल्याने घरात सुख-शांती व सुख समृद्धी येते, अशी मान्यता आहे. मात्र, आजच्या अमावस्येच्या दिवशी जळगावात भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. चाळीसगाव शहरातील नागद रोडवरील पेट्रोल पंपासमोरील शेतातील पडीक घरात अमावास्येला अघोरी पुजा (Black Magic) करून गुप्तधनाचा शोध घेणाच्या प्रयत्न करण्यात आला …

Read More »

बेबी, तू हे आर्मीला देणार की एअरफोर्सला? प्रदीप कुरुलकर आणि जाराचं WhatsApp chat समोर

Pradeep Kurulkar Honey Trap Case: डीआरडीओचा (DRDO) संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर हनी ट्रॅप (Pradeep Kurulkar Honey Trap) प्रकरणी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रदीप कुरुलकर आणि जाराचं व्हॉट्सअॅप चॅट (WhatsApp Chat) समोर आलं आहे. पाकिस्तानी एजंट असलेल्या जाराने प्रदीप कुरुलकराल हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्याच्याकडून सर्व माहिती काढून घेतली होती. प्रदीप कुरुलकरनेही राफेलपासून ब्राम्होसपर्यंतची सर्व गोपनीय …

Read More »

कोंबड्याचं रक्त लावून केला बलात्काराचा बनाव, व्यावसायिकाला घातला 3 कोटींचा गंडा; मुंबई पोलीसही हैराण

Crime News: मुंबईत (Mumbai) एका 64 वर्षीय व्यावसायिकाला हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्याला लुटण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी व्यावसायिकाकडून आधीच 3 कोटी रुपये उकळले होते. पण यानंतर ते सतत व्यावसायिकाकडे आणखी पैसे देण्याची मागणी करत होते. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) याप्रकरणी कोर्टात आरोपपत्र दाखल केलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने आपल्या हाताला कोंबड्याचं रक्त लावून घेतलं होतं. व्यावसायिकाने …

Read More »

अजित पवार 24 तासात पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीला, म्हणाले ‘आमच्या पाठीशी उभे राहा’, चर्चा सुरु

NCP Crisis: राष्ट्रवादीत बंड पुकारुन सत्तेत सहभागी झालेले अजित पवार (Ajit Pawar) पुन्हा एकदा शरद पवारांच्या (Sharad Pawar) भेटीला पोहोचले आहेत. अजित पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेलही (Prafull Patel) भेटीसाठी दाखल झाले असून चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे, रविवारीही अजित पवार आपल्या सर्व समर्थक आमदारांसह शरद पवारांच्या भेटीला दाखल झाले होते. त्यानंतर 24 तासातच पुन्हा एकदा भेट होत असल्याने चर्चांना उधाण …

Read More »

नांदेडच्या शेतकऱ्याने 30 हजारात पिकवली वांगी, 2 महिन्यात कमावले लाखो रुपये, ‘हा’ फॉर्म्युला चर्चेत

Maharashtra Farmer Success Story: मेहनत करण्याची तयारी असेल आणि अंगात जिद्द अशेल तर कोणतीच गोष्ट अशक्य नसते. महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्याने हे दाखवून दिलं आहे. शेतीतून उत्पन्न मिळत नाही, असं म्हणत शेती सोडून शहराची वाट धरणाऱ्या तरुणांना या शेतकऱ्याकडून धडा घेण्याची गरज आहे. अवघे 30 हजार रुपये खर्चून शेतात पिक घेतले. मेहनतीच्या आणि कौशल्याच्या जोरावर शेतीमालाला लाखो रुपयांचा भाव मिळवून …

Read More »

”सीमा कटकारस्थान करण्यात माहीर, तिचे अनेक पुरुषांशी संबंध…” सीमा हैदरच्या बालपणीच्या मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा

Seema Haider Latest Update : पाकिस्तानी सीमा हैदर (Seema Haider) आणि भारतीय सचिन मीना (Sachin Meena) यांची लव्ह स्टोरी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे. ऑनलाइन गेमवरुन सुरु झालेले हे प्रकरण जगाचं लक्ष्य वेधून घेत आहे. पाकिस्तानी सीमा भारतातील सचिनच्या प्रेमात पडली आणि ती भारतात आली. यानंतर या प्रकरणात अनेक धक्कादायक माहिती समोर येतं आहे.  सीमा हैरद पाकिस्तानी असल्याने …

Read More »

कल्याण- डोंबिवलीवरुन आता मेट्रोने नवी मुंबई गाठता येणार; तासांचा प्रवास मिनिटांत होणार

Mumbai Metro 12: कल्याण, डोंबिवली आणि तळोजा येथून नवी मुंबईला दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांचा प्रवास आता सुकर आणि आरामदायी होणार आहे. या मार्गावर राहणाऱ्या प्रवाशांसाठी MMRDAने मोठा दिलासा दिला आहे. प्रवाशांचा प्रवास जलद होण्यासाठी मेट्रो 12 आणि नवी मुंबई (Navi Mumbai) मेट्रो जोडण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA)ने मेट्रो 12 आणि नवी मुंबई मेट्रो (Navi Mumbai Metro) …

Read More »

मी अजूनही मुलं जन्माला घालू शकतो, नव्वदीत पाचव्यांदा बोहल्यावर चढला, अजून लग्न करण्याची इच्छा

Saudi Arabia Oldest Groom: वयाने नव्वदी गाठली तरीही सौदी अरेबीयातील या व्यक्तीची लग्न करण्याची अजूनही लग्न करण्याची इच्छा आहे. आत्तापर्यंत या व्यक्तीने पाच निकाह केले आहेत. इतकंच नव्हे तर त्याने एक अजब दावा देखील केला आहे. सौदी अरेबियातील सर्वात वयस्कर नवरदेव असलेल्या या व्यक्तीला अजून लग्न करण्याची इच्छा आहे.  सौदी अरेबियातील माध्यमांनुसार, एका 90 वर्षांच्या व्यक्तीने पाचव्यांदा निकाह केला आहे. …

Read More »

महिन्याभरात टोमॅटो विकून 2.8 कोटींची कमाई! 36 वर्षीय पुणेकर शेतकऱ्याचं 3.5 कोटींचं टार्गेट

Pune Farmer Earns Rs 2.8 Cr From Tomatoes: महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये टोमॅटोचा दराने 200 चा टप्पा ओलांडला आहे. देशातील अनेक शहरांमध्येच हीच परिस्थिती असताना या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना होत असल्याचं दिसत आहे. पुण्यामधील एका शेतकऱ्याने तर टोमॅटोची विक्री करुन तब्बल 2.8 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या शेतकऱ्याचं नाव आहे ईश्वर गायकर. खरं तर 36 वर्षीय ईश्वर गायकर यांचे …

Read More »

इराणमध्ये पुन्हा एकदा Moral Policing, हिजाब न घालणाऱ्या महिलांविरोधात कारवाई; लाथ मारुन गाडीत बसवलं

Iran Hijab: इराणमध्ये (Iran) पुन्हा एकदा महिलांना हिजाबची (Hijab) सक्ती केली जात आहे. जवळपास 10 महिन्यांनी पुन्हा एकदा इराणच्या रस्त्यांवर मोरॅलिटी पोलीस (Morality Police) उतरले आहेत. गतवर्षी सप्टेंबर महिन्यात हिजाबला विरोध दर्शवत आंदोलन केलं जात असताना महसा अमिनीचा मृत्यू झाल्यानंतर मोरॅलिटी पोलिसांना हटवण्यात आलं होतं. हा विभाग बरखास्त करण्यात आल्याचंही बोललं जात होतं.  दरम्यान, रविवारी जनरल सईद मुंतजिर उल महदी …

Read More »

“सीमा मी अजूनही तुझ्यावर प्रेम करतो, प्लीज परत ये,” सौदीवरुन पहिला पती गुलाम हैदरने दिली हाक

Sachin and Seema Haider: पाकिस्तानातून (Pakistan) भारतात पळून आलेली सीमा हैदर (Seema Haider) सतत काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. एकीकडे काही लोक सचिन आणि सीमाचं समर्थन करत असताना दुसरीकडे सीमाचा पती गुलाम हैदर (Ghulam Haider) यालाही काही लोक पाठिंबा देत आहेत. त्यातच आता पाकिस्तानमधील पत्रकार मोहसीनने गुलाम हैदरची मुलाखत घेतली आहे. यामध्ये त्याने सीमाला पुन्हा परत येण्यासाठी आवाज दिला …

Read More »

Maharashtra Weather Alert: मराठवाड्यात मुसळधारचा इशारा; पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी!

Maharashtra Rain Updates: महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्यापासून मुसळधार पाऊस (Maharashtra Rain Update) सुरू झालाय. जूनच्या शेवटच्या आठवड्यात दाखल झालेला पाऊस जुलैच्या सुरुवातीला ओसरलेला पहायला मिळाला. मात्र, आता पावसाने पुन्हा एकदा ऊसंडी मारली आहे. हवामान खात्याकडून आता महाराष्ट्राला येत्या 5 दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. जुलै महिना अर्धा संपला तरी अजून पाऊस राज्यात हवा तसा सक्रीय झालेला नाही. त्यामुळे …

Read More »

‘राजकीय वारसदार मुलगा हवा!’ पवार साहेबांनी तेव्हा दिलेले उत्तर आजही डोळ्यात अंजन घालणारे

Sharad Pawar on Political Heir: शरद पवार अध्यक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडून एक गट सत्ताधारी भाजप-शिवसेनेसोबत गेला. शरद पवारांनी आता थांबायला हवं, असा सल्ला अजित पवार यांनी दिला होता. ‘पण थांबतील ते पवार कसले?’ त्यांनी पुन्हा राज्यातील जनतेमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. दरम्यान शरद पवार यांचा राजकीय वारसदार कोण असा प्रश्न त्यांना नेहमी विचारला जातो. शरद पवार मुख्यमंत्री असतानाच्या काळात देखील …

Read More »

चेहरा धुतल्यानंतर टॉवेलनं पुसता? असं का करायला नको जाणून घ्या…

Skin Care Tips : आपला चेहरा हा ग्लोइंग आणि पिंपल नसलेला हवा असेल तर त्यासाठी आपण खूप काळजी घेतो. त्यासाठी बरेच लोक अनेक महागडे प्रोडक्ट्स वापरतात. त्यात वेगवेगळे मास्क आणि फेस पॅक वापरतात आणि अनेक घरगुती उपाय करतात. पण इतकं करूनही अनेकदा आपल्याला समस्या दूर होत नाहीत. फक्त चांगले प्रोडक्ट्स नाही तर त्यासाठी आपल्या चेहऱ्याची योग्य काळजी घेणं गरजेचं आहे.  सगळ्यात …

Read More »