ताज्या

राज्यात, देशात यापुढे भाजपचाच विजय ; कोल्हापुरातही जिंकूच – चंद्रकांत पाटील | BJP will win in any future election in the state in the country Chandrakant Patil msr 87

कोल्हापुरातील पोटनिवडणुकीसाठी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली राजू शेट्टींची भेट ”राज्यात, देशात यापुढे होणाऱ्या कोणत्याही निवडणुकीत भाजपाचा विजय होणार आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक दुरंगी होवो की बहुरंगी भाजपाचा उमेदवार निवडून येणार हे नक्की. पाच राज्यातील निवडणुकीत मतदारांनी काँग्रेससह विरोधकांना नाकारून भाजपाला स्वीकारले आहे. त्याचीच पुनरावृत्ती या पोटनिवडणुकीत होईल.”, असे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज (शुक्रवार) कोल्हापूरमध्ये व्यक्त केले. …

Read More »

मुंबईत आठ एप्रिलपर्यंत जमावबंदी; मोर्चा काढणे, ध्वनीवर्धक, फटाके फोडण्यास मनाई

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात शांतता तसेच सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ८ एप्रिलपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या आदेशानुसार आता मुंबईत ८ एप्रिलपर्यत पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मज्जाव असेल. या काळात ध्वनीवर्धकाचा वापर, बँड, तसेच फटाके फोडण्यासदेखील बंदी असेल. मुंबईच्या पोलीस उपायुक्तांनी तसे आदेश दिले आहेत. जमावबंदीच्या आदेशामध्ये काय आहे …

Read More »

VIRAL PHOTO : व्हायरल झालेल्या ‘या’ फोटोतील साप तुम्ही शोधू शकता का? can you spot the snake in this viral photo

ऑस्ट्रेलियातील सनशाईन कोस्ट स्नेक कॅचर्स २४/७ यांनी फेसबूकवर शेअर केलेला हा सापाचा जुना फोटो पुन्हा व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर वन्यजीव दर्शवनारे विविध प्रकारचे फोटो व्हायरल होत असतात. सहसा, हे फोटो लोकांना प्रभावित करतात आणि कधीकधी आश्चर्यचकितही करतात. तथापि, काहीवेळा, असे काही फोटो व्हायरल होतात ज्यातले वन्यजीव शोधण एक आव्हान असत. अशा फोटोना अधिक पसंती दिली जाते. असाच एक फोटो …

Read More »

जगातील सर्वात आनंदी देशांची यादी जाहीर; फिनलँडनं पटकावला पहिला क्रमांक, तर भारत…! | world happiness report by united nations finland first india ranks 136th afghanistan last

जगातील सर्वात आनंदी देशांच्या यादीत अफगाणिस्तान सर्वात शेवटी, तर रशिया आणि युक्रेन अनुक्रमे ८० आणि ९८व्या स्थानी आहेत. संयुक्त राष्ट्रांकडून दरवर्षी जगातील सर्वात आनंदी देशांची यादी (World Happiness Report) जाहीर केली जाते. वैयक्तिक पातळीवर असणारं समाधान, चांगलं राहणीमान, जीडीपी, आयुर्मान अशा निरनिराळ्या घटकांच्या आधारे ही यादी तयार केली जाते. जगभरातल्या एकूण १५० देशांचं या घटकांच्या आधारे मूल्यमापन करण्यात येतं. यंदाच्या …

Read More »

कौतुकास्पद! कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर बँकेने त्याच्या कुटुंबियांना केली अशी मदत की अनेक पिढ्यांचं होणार भलं | IDFC First Bank CEO gifted 5 lakh shares worth 2 cr to kin of deceased colleague

आयडीएफसी फर्स्ट बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ व्ही. वैद्यनाथन यांनी आपल्या मृत कर्मचाऱ्याच्या नातेवाईकांना अशी मदत केली आहे की त्यांच्या उदारतेचे कौतुक केल्याशिवाय आपण राहू शकत नाहीत. एखाद्या कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर कंपनी त्यांच्या कुटुंबाला काही आर्थिक मदत करतात. काही वेळा कंपनीचे अधिकारी मर्यादेपलीकडे जाऊनही मदत करतात. पण आयडीएफसी फर्स्ट बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ व्ही. वैद्यनाथन यांनी आपल्या मृत कर्मचाऱ्याच्या नातेवाईकांना …

Read More »

“रशियन लोकांनी पुतिन यांची हत्या करून दहशतवादाचा अंत करावा;” अमेरिकन नेत्याचं आवाहन

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची हत्या केली पाहिजे… रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची हत्या केली पाहिजे, असं वक्तव्य यूएस सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी केलंय. रशियाच्या लोकांनीच या दहशतवादाचा अंत करावा, असे आवाहन ग्रॅहम यांनी केले. ते म्हणाले, “मला आशा आहे की पुतिन यांना एके दिवशी नक्की अध्यक्षपदावरून हटवलं जाईल, त्यांना कसं हटवणार, याची मला पर्वा नाही. त्यांनी त्या पदावरून जावे, …

Read More »

या ३ अक्षराच्या मुली असतात भाग्यवान, लग्नानंतर ज्या घरात जातील तिथे होईल धनवर्षाव | astrology girls of these letters when get married comes with money

ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीच्या नावात एक खोल रहस्य दडलेले असते. कारण नावाच्या पहिल्या अक्षरावरून तुम्हाला कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्याबद्दल बऱ्याच गोष्टी करू शकतात. ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीच्या नावात एक खोल रहस्य दडलेले असते. कारण नावाच्या पहिल्या अक्षरावरून तुम्हाला कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्याबद्दल बऱ्याच गोष्टी करू शकतात. आज आपण अशा ३ अक्षरांबद्दल जाणून घेणार आहोत. ज्या मुलींचे नाव या अक्षराने सुरु होतात त्या …

Read More »

आरसीबीची टीम ठाण्यात! दादोजी कोंडदेव स्टेडियमवर सराव सुरू! | ipl practice in thane dadoji konddev stadium rcb team

ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये आरसीबीचा संघ आयपीएल सामन्यांसाठी सराव करणार आहे. येत्या २६ मार्चपासून सुरु होणाऱ्या ‘इंडियन प्रमियर लीग’ च्या (आयपीएल) पार्श्वभूमीवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या (आरसीबी) संघाने ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये सराव सुरु केला आहे. त्यामध्ये दिनेश कार्तिक, फिन ॲलन, रूदरफोर्ड, डेव्हीड विली यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या खेळाडूंचा समावेश आहे. या खेळाडूंना मुंबईतील निवासस्थानापासून ते दादोजी कोंडदेव स्टेडियमपर्यंत वाहतूक करताना …

Read More »

“माझी तुझी रेशीमगाठ” मालिकेतून ‘जग्गू’ आजोबांची एक्झिट, ‘हा’ अभिनेता साकारणार भूमिका

झी मराठी वाहिनीवर ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरताना पाहायला मिळत आहे. या मालिकेत अभिनेता श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे मुख्य भूमिकेत आहेत. या मालिकेत अभिनेत्री प्रार्थना बेहरे, श्रेयस तळपदे यांच्यासोबत संकर्षण कऱ्हाडे, मोहन जोशी, अजित केळकर या कलाकारांमुळे मालिकेला चार चांद लागले आहेत. पण या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक वाईट बातमी आहे. या मालिकेत यशच्या आजोबांची भूमिका …

Read More »

करण जोहरच्या पार्टीतला अनन्याचा लूक व्हायरल, नेटकरी म्हणाले “उर्फीचं भूत”| ananya panday stylish gown is talk of the town fans comparison with urfi javed

अनन्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. अनन्या सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच अनन्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे अनन्या सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे. अलीकडेच करण जोहरचा मित्र अपूर्व मेहताचा ५० वा वाढदिवस …

Read More »

महाविकास आघाडीचे २५ आमदार संपर्कात असल्याचा दानवेंचा गौप्यस्फोट; म्हणाले, “निवडणुका लागल्या की…” |Raosaheb danve claims MVA MLA will join BJP before elections

रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेवर युती तोडल्यावरून टीका केली आहे. निवडणुका लागल्या की महाविकास आघाडीतील आमदार भाजपामध्ये येतील, असा दावा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. महाविकास आघाडीचे २५ आमदार अधिवेशनावर बहिष्कार टाकणार होते, परंतु ते सावरले आणि बहिष्कार टाकला नाही. जशा निवडणुका लागतील, तसे ते सर्वजण भाजपात येतील आणि ते आमच्या संपर्कात असल्याचं वक्तव्य दानवे यांनी केलंय. ते एबीपी …

Read More »

“The Kashmir Files पाहण्यासाठी संसदेत कायदा करा, न बघणाऱ्यांना तुरुंगात…;” TMC नेत्याची मागणी | yashwant Sinha taunts modi govt over the Kashmir files making tax free

काश्मीर फाइल्स हा चित्रपट संपूर्ण भारतात करमुक्त करणं पुरेसं नाही, असंही ते म्हणाले. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाची देशभरात चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवनवीन विक्रम करताना दिसत आहे. तर दुसरीकडे या चित्रपटावरुन राजकारणही चांगलेच तापले आहे. काश्मीरमधील पंडितांवर १९९० साली झालेल्या अत्याचारांसंदर्भातील कथानकावर हा चित्रपट आधारित आहे. अनेक दिग्गज कलाकारांसह पंतप्रधान मोदी आणि राजकारण्यांनी …

Read More »

कच्च्या तेलाची किमंत प्रतिबॅलर १०६ डॉलरवर

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धसंघर्ष अजूनही संपलेला नाही. युद्ध थांबवण्यासाठी दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरु आहे. युद्धावर तोडगा काढण्यासाठी चर्चा सुरु असली तरी कच्च्या तेलाच्यात दरामध्ये मोठा चढउतार पाहायला मिळतोय. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांचे कार्यालय क्रेमलिनेने युक्रेनसोबतच्या शांतता चर्चेवर शंका व्यक्त केल्यामुळे तेलबाजारात जास्तच अस्थिरता निर्माण झाली आहे. कच्च्या तेलाचा दर सध्या प्रतिबॅरल १०६ डॉलरच्या […] रशिया आणि युक्रेन यांच्यातील …

Read More »

Union Home Minister Amit Shah comment on the Bollywood film The Kashmir Files nrp 97

या चित्रपटाच्या कमाईतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित आणि अनुपम खेर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसत आहे. हा चित्रपट १९९० च्या दशकातील काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या यावर आधारित आहे. या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, पल्लवी जोशी आणि चिन्मय मांडलेकर यांसारखे प्रसिद्ध कलाकार …

Read More »

Kidney Health : उभे राहून पाणी प्यायल्यास किडनी खराब होण्याचा धोका, जाणून घ्या योग्य पद्धत |Standing and drinking water can affect your kidney health tips

भारतातील दहापैकी एक व्यक्ती किडनीच्या आजाराने ग्रस्त आहे. किडनी हा आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा भाग आहे जो आपल्या शरीरातील घाण शरीराबाहेर काढते. किडनी निरोगी असेल तर आपले आरोग्य चांगले राहते. चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि चुकीची जीवनशैली आपल्याला किडनीच्या आजाराचे रुग्ण बनवत आहे. भारतात किडनीच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार, भारतातील दहापैकी एक व्यक्ती किडनीच्या आजाराने ग्रस्त …

Read More »

Women’s World Cup : वेस्ट इंडिजची शमिलिया कोनेल क्षेत्ररक्षण करताना मैदानावर कोसळली ; रूग्णवाहिकेतून रूग्णालयात दाखल केले | Windies cricketer Shamilia Connell collapses on field msr 87

कोनेल अचानक जमिनीवर कोसळल्याने पंचांनी सामना काही वेळासाठी थांबवला होता महिला विश्वचषक २०२२ च्या १७ व्या सामन्यादरम्यान मैदानावर एक धक्कादायक घटना घडली. वेस्ट इंडिजची वेगवान गोलंदाज शमिलिया कोनेल ही क्षेत्ररक्षण करत असताना मैदानावरच पडली. यानंतर तिला रुग्णवाहिकेतून मैदानाबाहेर नेण्यात आले. वेस्टइंडिज आणि बांग्लादेश यांच्यात सामना सुरू असताना ही घटना घडली. बांगलादेशच्या डावाच्या ४७ व्या षटकात चक्कर आल्याने शमिलिया कोनेल जमिनीवर …

Read More »

Meal with Mom : आईसोबत जेवणाचा फोटो करा शेअर, होळीनिमित्ताने केंद्र सरकारचं आवाहन

Meal with Mom : कोरोनाच्या (Corona) प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षात लोकांना कोणताही सण साजरा करता आला नव्हता. आता देशात कोरोनाची परिस्थिती काहीप्रमाणात आटोक्यात आली आहे. त्यामुळे यंदा नव्या उत्साहाने नव्या जोमाने देशवासीय सण साजरे करताना दिसत आहेत.  आज देशभरात मोठ्या उत्साहात होळी सण साजरा केला जात आहे. अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. होळीनिमित्ताने मोदी सरकारने (Modi Government) …

Read More »

‘आई कुठे…’ फेम मधुराणीने अनोख्या पद्धतीने साजरा केला मुलीचा वाढदिवस, चाहते कौतुक करत म्हणाले… | madhurani shares her daughters birthday parties photo and her experience

मधुराणीने शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘आई कुठे काय करते.’ या मालिकेतील प्रत्येक कलाकार हा कायमच चर्चेत असतो. मालिकेतील अरुंधतीची भूमिका साकारणाऱ्या मधुराणी गोखले प्रभुलकरने तर महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. पण यावेळी मधुराणी एका वेगळ्या गोष्टीमुळे चर्चेत आली आहे. मधुराणीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या …

Read More »

या फोटोत तुम्हाला आधी महिला दिसली की पुरुषाचा चेहरा?; उत्तरात दडलंय तुमच्या Personality चं गुपित | mind journal what you see in this picture answer will tell about your personality scsg 91

हे चित्र जे लाइन्स या चित्रकाराने काढलं असून सध्या ते इंटरनेटवर चांगलच चर्चेत असून ते व्हायरल झालंय. अनेक गोष्टींकडे बघण्याचा दृष्टीकोन महत्वाचा असतो असं म्हणतात. म्हणजेच एकच गोष्ट दोन वेगवेगळ्या पद्धतीने पाहिल्यास तिच्यामधून वेगळा अर्थ निघू शकतो. अनेकदा एखाद्या गोष्टीकडे पाहताना दिसतं तसं नसतं याचा प्रत्यय येतो. अनेकदा या ऑप्टीकल इल्यूजनमुळे (म्हणजेच दृष्टीचा होणार भ्रम) गोंधळ उडतो. पण एखाद्या गोष्टीकडे …

Read More »

धक्कादायक! शिक्षिकेची १०१ वेळा चाकूने भोसकून हत्या; ३० वर्षांपूर्वीचं कारण ठरलं निमित्त; पोलीसही चक्रावले | Ex Student Stabs Teacher 101 Times,30 Years After Humiliation At Belgium School sgy 87

आरोपी १६ महिन्यांनी लागला पोलिसांच्या हाती, मित्राला सांगणं पडलं महागात शिक्षिकेने तीन दशकांपूर्वी केलेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी हत्या करण्यात आल्याची एक घटना समोर आली आहे. ३७ वर्षीय आरोपीने या हत्येची कबुली दिली आहे. २०२० मध्ये या व्यक्तीने प्राथमिक शाळेत आपली शिक्षिका राहिलेल्या महिलेची हत्या केली होती. बेल्जियममध्ये ही घटना घडली असून गुरुवारी सरकारी वकिलांनी याची माहिती दिली. Gunter Uwents असं …

Read More »