Kidney Health : उभे राहून पाणी प्यायल्यास किडनी खराब होण्याचा धोका, जाणून घ्या योग्य पद्धत |Standing and drinking water can affect your kidney health tips


भारतातील दहापैकी एक व्यक्ती किडनीच्या आजाराने ग्रस्त आहे.

किडनी हा आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा भाग आहे जो आपल्या शरीरातील घाण शरीराबाहेर काढते. किडनी निरोगी असेल तर आपले आरोग्य चांगले राहते. चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि चुकीची जीवनशैली आपल्याला किडनीच्या आजाराचे रुग्ण बनवत आहे. भारतात किडनीच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार, भारतातील दहापैकी एक व्यक्ती किडनीच्या आजाराने ग्रस्त आहे.

किडनीच्या चांगल्या आरोग्यासाठी पाणी पिणं आवश्यक आहे. जास्त पाणी प्यायल्यानं शरीरातील विषारी पदार्थ लघवीद्वारे काढून टाकते आणि शरीर स्वच्छ करते. किडनीच्या आरोग्यासाठी पाण्यापेक्षा काहीही महत्त्वाचे नाही. साधारणपणे असे दिसून येते की जे लोक कमी पाणी पितात त्यांना किडनी स्टोनचा त्रास होतो.

Kidney Stone: मूतखड्याचा त्रास असेल तर ‘हे’ पदार्थ खाणं टाळा

तज्ज्ञांच्या मते, दररोज किमान ८ ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. जास्त पाणी प्यायल्याने किडनीतून टॉक्सिन्स बाहेर पडतात आणि किडनीमध्ये स्टोनचा त्रास होत नाही. तुम्हाला माहिती आहे की किडनीच्या चांगल्या आरोग्यासाठी फक्त पाणी पिणे पुरेसे नाही तर पाणी कसे प्यावे हे देखील महत्त्वाचे आहे. काही लोक उभे राहून पाणी पितात, ज्यामुळे किडनीच्या आरोग्याला हानी पोहोचते.

हेही वाचा :  Corona virus: राज्यात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा धोका वाढला; आठवड्याभरात रूग्णसंख्येत तिपटीने वाढ

उभे राहून पाणी पिल्याने किडनीला होणारे नुकसान :

तज्ज्ञांच्या मते, उभे राहून पाणी प्यायल्याने तुमच्या फुफ्फुसात ऍस्पिरेशन न्यूमोनिया होऊ शकतो. उभे राहून पाणी प्यायल्याने पोटावर दाब पडतो, त्यामुळे शरीरातील सर्व घाण किडनीत जमा होते, ज्यामुळे नंतर किडनी खराब होण्याचा धोका वाढतो.

पाणी पिण्याची योग्य पद्धत कोणती:

किडनी निरोगी ठेवायची असेल तर पाणी पिण्याची योग्य पद्धत अवलंबवा. नेहमी आरामात बसून हळू हळू पाणी प्या.

फुफ्फुसांना होऊ शकते नुकसान :

उभे राहून पाणी प्यायल्यास तुमच्या फुफ्फुसांनाही इजा होऊ शकते. उभे राहून पाणी प्यायल्याने पाणी झपाट्याने आत जाते, त्यामुळे फूड पाइप आणि विंड पाइपमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा थांबतो. उभे राहून पाणी पिण्याची सवय सुधारली नाही, तर भविष्यात फुफ्फुसाचे आजार होऊ शकतात.

फुफ्फुसांना होऊ शकते नुकसान :

उभे राहून पाणी प्यायल्यास तुमच्या फुफ्फुसांनाही इजा होऊ शकते. उभे राहून पाणी प्यायल्याने पाणी झपाट्याने आत जाते, त्यामुळे फूड पाइप आणि विंड पाइपमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा थांबतो. उभे राहून पाणी पिण्याची सवय सुधारली नाही, तर भविष्यात फुफ्फुसाचे आजार होऊ शकतात.Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मराठी माणूस यांची चड्डीपण..’, ‘बिनशर्ट’वरुन मनसेचा ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, ‘हिरव्या..’

Uddhav Thackeray Vs Raj Thackeray: राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या 58 व्या वर्धापनदिनानिमित्त दिलेल्या …

Video : ‘श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी…’ सी सेक्शन डिलीव्हरीदरम्यान महिलेनं गायलं डोळ्यात अश्रू आणणारं भजन

C section delivery Viral Video : आई… या शब्दाची फोड करताना आ म्हणजे आत्मा आणि …