आंतरराष्ट्रीय

चंदा रे चंदा रे….; NASA पासून ISRO पर्यंत सर्वांनाच चंद्रावर जायची घाई, म्हणे तिथं दडलंय मोठं रहस्य

Mission Moon : मागील काही दिवसांमध्ये काही शब्द वारंवार आपल्या कानांवर पडत आहेत. या शब्दांमध्ये चंद्र, अवकाश, चांद्रयान 3 (Chandrayaan 3 ISRO), नासा (NASA), इस्रो आणि आता आता रशियाचाही समावेश झाला आहे. एव्हाना तुम्हाला लक्षात आलंच असेल की आपण अवकाशाशी संबंधित घडामोडींबद्दल बोलत आहोत. अमेरिका म्हणू नका, चीन म्हणू नका किंवा मग रशिया आणि आपला भारत म्हणू नका. प्रत्येक देशातील …

Read More »

पतीने केलं पत्नीच्या हत्येचं Live Streaming, नंतर बंदूक घेऊन रस्त्यावर उतरला अन् दिसेल त्याला…

Crime News: बॉस्निया येथे पतीने पत्नीची हत्या केल्यानंतर रस्त्यावर उतरुन दिसेल त्यांना गोळ्या घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इतकंच नाही तर त्याने इन्स्टाग्रामवरुन पत्नीच्या हत्येचं लाईव्ह स्ट्रिमिंग केलं. पत्नीच्या हत्येनंतर आरोपी पती रस्त्यावर उतरला होता. यावेळी त्याने पिस्तूलने एका व्यक्तीला आणि त्याच्या मुलाला गोळ्या घालून ठार केलं. त्याने एक पुरुष आणि महिलेसह एका पोलीस अधिकाऱ्यालाही जखमी केलं. यानंतर त्याने आत्महत्या …

Read More »

Covid Strain : Eris जगाची चिंता वाढवणार? WHO कडून नवा स्ट्रेन ‘व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट’ म्हणून घोषित!

Eris Covid 19 : तब्बल 2 वर्ष कोरोनाचा सामना केल्यानंतर संपूर्ण जगाचं जीवन पुर्वपदावर येत होतं. अशातच आता ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातलं आहे. ब्रिटनच्या काही भागात कोरोनाच्या एक नव्या स्ट्रेनने धुमाकूळ घातल्याचं समोर आलंय. कोविडचा हा नवीन प्रकार EG.5.1 ला Eris असं नाव देण्यात आलंय. कोरोनाचा हा नवीन प्रकार ओमिक्रॉनचाच एक स्ट्रेन असल्याचं म्हटलं जातंय. अशातच आता जागतिक …

Read More »

शेजाऱ्याच्या दुकानात ग्राहकांची गर्दी, त्याने खाण्यात मिसळलं केमिकल, एकामागोमाग एक लोक बेशुद्ध पडले अन् नंतर…

व्यवसाय म्हटलं की त्यात स्पर्धा असते. या स्पर्धेत आपण सर्वात पुढे असावं किंवा अपेक्षित यश मिळावं अशी सर्वसाधारण अपेक्षा असते. पण जेव्हा आपल्या तुलनेत स्पर्धक व्यावसायिकाला जास्त यश मिळतं तेव्हा मत्सर निर्माण होण्याची शक्यता असते. मग त्यातून काही अघटित घटना घडण्याची भीती असते. असाच काहीसा एक प्रकार समोर आला आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीने आपल्या तुलनेत जास्त गर्दी होत असल्याने एका …

Read More »

OMG! शाळेला दांडी मारून 16 वर्षांच्या मुलानं 41 वर्षांच्या महिलेशी उरकलं लग्न; सून सासूपेक्षा मोठी

Marriage Viral News : हे प्रत्येकाला माहिती आहे प्रेम आंधळं असते. प्रेमात पडलेल्या व्यक्तीला काहीच दिसत नसतं. प्रेमात वय, रंग, जात धर्म काहीच पाहिलं जात नाही. सध्या सोशल मीडियावर अशाच एका विचित्र लग्नाची (amazing marriage) गोष्टी तुफान व्हायरल ( Viral News) होते आहे. वयस्कर नवरा आणि तरुण बायको असे अनेक जोडपे आपण पाहिले आहेत. पण इथे शाळेतून सुट्टी घेत 16 वर्षांचा …

Read More »

चंद्र आणि मंगळ ग्रहावर अंत्यसंस्कार करणे अशक्य; अंतराळात मानवाचा मृत्यू झाला तर त्याच्या मृतदेह पृथ्वीवर कसा आणणार?

NASA Space Missions :  आर्टेमिस-1 मिशनच्या यशानंतर नासाने (NASA) आर्टेमिस-II मोहिम हाती घेतली आहे. 2025 पर्यंत मानवाला चंद्रावर पाठवण्याचे नासाचे उद्दीष्ट आहे. 50 वर्षांनंतर माणूस पुन्हा अंतराळात जाणार आहे. याची जोरदार तयारी नासाकडून सुरु आहे. या मोहिमेदरम्यान अंतराळात मानवाचा मृत्यू झाला तर त्याच्या मृतदेहाचे काय करणार?  या अनुषंगाने देखील नासाने आपल्या मोहिमेत प्लानिंग केले आहे. या प्लानिंग अंतर्गत अंतराळात मृत्यू …

Read More »

लग्नाचा अल्बम पाहून भडकला पती, हनीमून मध्येच सोडून परतला घरी.. कारण हैराण करणारं

Man Ditches Honeymoon: लग्नानंतर हनीमून हा प्रत्येक जोडप्याच्या आयुष्यातील एक अविस्मरणीत क्षण असतो. हीच तीच वेळ असते जेव्हा पती-पत्नी एकमेकांना व्यवस्थित समजून घेतात. पण काहीवेळा या आनंदाच्या प्रसंगावर विरजन पडतं. हनीमुनला (Honeymoon) गेलेल्या एका जोडप्याबरोबरच अशीच एक विचित्र घटना घडली. एक तरुण आपल्या नववधूबरोबर हनीमूला गेला. सुरुवातीचे एकदोन दिवस त्यांचे आनंदात गेले. यदरम्यान पत्नीने आपल्या लग्नाचा अल्बम (Wedding Album) पतीला …

Read More »

VIDEO: खवळलेल्या समुद्रकिनारी खेळताना लाटेने मुलीला ओढून आत नेलं, कॅमेऱ्यात कैद झाली घटना

Viral Video: समुद्राला उधाण आलेलं असताना त्याच्या जवळ नेहमी टाळावं. त्यातही जर हाय टाईडचा इशारा देण्यात आला असेल तर समुद्रकिनारी जाऊन आपण आपला जीवच धोक्यात घालत असतो. दरम्यान, युकेमधील डेवोन येथे असं धाडस करणं एका मुलीला चांगलंच महागात पडलं. समुद्राला उधाण आलेलं असताना मुलगी आपल्या मित्रांसह समुद्रकिनारी खेळत होती. यावेळी आलेल्या एका मोठ्या लाटेत मुलीचं नियंत्रण गेलं आणि ती समुद्रात …

Read More »

‘या’ देशात राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराची प्रचारसभेत हत्या! थरार कॅमेरात कैद; पाहा Video

Presidential Candidate Shot Dead: दक्षिण अमेरिकेतील इक्वाडोअर देशामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इक्वाडोअमध्ये होऊ घातलेल्या राष्ट्रापती निवडणुकीमधील एका उमेदवाराची गोळी मारुन हत्या करण्यात आली. जाहीर सभेमध्ये हा हल्ला झाला. देशाच्या संसदेचे सदस्य आणि राष्ट्रपती पदाचे उमेदवार फर्नांडो विलानिसेंशियो यांच्यावर हा प्राणघातक हल्ला झाला. बुधवारी सकाळी (स्थानिक वेळेनुसार) क्विटो शहरामध्ये निवडणुकीच्या प्रचारसभेमध्ये फर्नांडो सहभागी सहभागी झालेले असतानाच त्यांच्यावर हा …

Read More »

भारी इंग्रजीत मेल लिहायचांय? Gmail नं आणलं खास फीचर

नवी दिल्ली : Gmail Latest Feature : आजकाल सर्वच क्षेत्रात जगभरात इंग्रजी ही भाषाच मोठ्या प्रमाणात वापरली जाते. आता जर तुम्हाला इंग्रजी येत नसेल तर काम करताना खास करुन मेल लिहिताना फारच समस्या येऊ शकतात. त्यात मेल लिहायचा असेल तर तो फक्त इंग्रजीतच लिहावा, त्यामुळे समोरचा माणून कोणत्याही भाषेचा असेल तरी त्याला तो कळतो आणि तुमचाही समोरच्यावर अधिक ठसा उमटू …

Read More »

प्रसिद्ध Youtuber कडून प्रियकराची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले अन् समुद्रात जाऊन…; थरकाप उडवणारी घटना

Crime News: आपल्या प्रियकराची निर्घृणपणे हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी एका युट्यूब सेलिब्रेटीला अटक केली आहे. आपल्या प्रियकराची हत्या केल्यानंतर, त्याने मृतदेहाचे तुकडे केले आणि नंतर ते एका सूटकेसमध्ये भरुन विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला असा आरोप आहे. इतकंच नाही तर त्याने काही तुकडे समुद्रात फेकून दिले होते. थायलंडमध्ये ही घटना घडली असून, यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, …

Read More »

अँड्रॉइड फोनवर Screen Record करण्याची सोपी पद्धत, जाणून घ्या इथे

नवी दिल्ली: How to screen record: अँड्रॉइड स्मार्टफोनमधील स्क्रीन रेकॉर्ड फीचरचा वापर एखादी ऑनलाइन मीटिंग सेव्ह करण्यासाठी केला जाऊ शकतो. किंवा एखाद्या व्हिडीओ मधील छोटीसी क्लिप सेव्ह करण्यासाठी तसेच एखादी प्रोसेस समजावून सांगण्यासाठी केला जाऊ शकतो. परंतु बऱ्याचदा हे फिचर कसं वापरायचं हे अनेकांना माहित नसतं.Android वर स्क्रीन रेकॉर्ड करण्याची पद्धत ज्या फोन्समध्ये अँड्रॉइड 10 च्या पुढील ऑपरेटिंग सिस्टम आहे …

Read More »

तुम्हाला माहितीये का? चंद्रावर पळवण्यात आली होती कार, अशी धावली होती ‘Moon Buggy’

चांद्रयान-3 (Chandrayan 3) सध्या चंद्राच्या कक्षेत दाखल झालं असून, इस्रोने (ISRO) काही फोटोही शेअर केले आहेत. दरम्यान, चांद्रयान-3 च्या निमित्ताने भारत अनेक न उलगडलेली कोडी उलगडेल अशी जगाला अपेक्षा आहे. चंद्रावरील पाणी, जीवन, माती अशा अनेक गोष्टी लोकांसाठी कुतुहूलाचा विषय आहे. पण चंद्राच्या पृष्ठभागावर पृथ्वीप्रमाणे कार चालवण्याचा अनुभव कसा असेल याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? नाही ना…पण तुम्हाला …

Read More »

मुलाकडे विमान सोपवत वडील पिऊ लागले बिअर, नंतर थरकाप उडवणारा प्रकार; बातमी ऐकताच आईनेही संपवलं जीवन

Viral Video: धाडस आणि मूर्खपणा यात नेमका काय फरक आहे तो ओळखता आला की नाही की मग काय होतं हे दाखवणारी एक घटना सध्या चर्चेत आहे. 29 जुलैला 42 वर्षीय रिसर्चर गैरोन मैया आणि त्यांचा मुलगा फ्रान्सिस्को मैया यांचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाला. विमान दुर्घटनेत दोघांनीही आपला जीव गमावला. एका जंगलात त्यांच्या ट्विन इंजिन असणारं बीचक्राफ्ट बॅरन 58 दुर्घटनाग्रस्त झालं.  …

Read More »

Viral News : अवघ्या 10 वर्षांच्या चिमुकलीने केलं बॉयफ्रेंडशी लग्न, संपूर्ण कुटुंबाने केलं सेलिब्रेशन, पण काही क्षणातच…

Trending News : सोशल मीडियावर एका अवघ्या 10 वर्षांच्या चिमुकलीच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहे. हा तर बालविवाह आहे असं तुम्ही म्हणाल, तर कोणाला वाटेल की हा कुठल्या विचित्र प्रथेचा भाग असेल. पण असं काही नाही आहे. कुटुंबाच्या समंतीने या चिमुकलीने आपल्या बॉयफ्रेंडसोबत लग्न केलं आहे. मुली जेव्हा समजूतदार होतात तेव्हापासून त्या आपल्या लग्नाचे स्वप्न रंगवत असतात. तसे स्वप्न या …

Read More »

डिलिव्हरी एंजटने बलात्कार करत हत्येचा प्रयत्न केला; 18 वर्षीय तरुणीचा आरोप, कंपनी म्हणते ‘ही आमची समस्या नाही’

डोअरडॅश डिलिव्हरी (Doordash Delivery) एजंटने आपल्यावर बलात्कार करुन हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप 18 वर्षीय तरुणीने केला असल्याने एकच खळबळ उडाली आहे. क्लोई असं या मुलीचं नाव असून आपण तक्रार करुनही कंपनीने काही कारवाई नसल्याचा तिचा दावा आहे. 12 फेब्रुवारी 2022 रोजी मुलीने आपल्या रुममेटसह मॅकडोनाल्डमधून ऑर्डर दिली होती. पण यानंतर जे काही होणार आहे त्याची तिला कल्पना नव्हती. यंग …

Read More »

फिल्मी स्टाइल थरार…; आईच्या बॉयफ्रेंडला संपवले, सोशल मीडिया स्टारनेच रचला होता जीवघेणा कट

Trending News In Marathi:  एका सोशल मीडिया स्टारने आपल्याच आईच्या प्रियकराची हत्या केली आहे. ही तरुणी सोशल मीडियावर ब्युटी आणि लाइफस्टाइल क्रिएटर आहे. तिचे नाव महक बुखारी असं असून तिने तिच्या आईच्या 21 वर्षीय प्रियकराचा व त्याच्या मित्राचा अपघात घडवून आणला आहे. यात दोघांचाही दुर्देवी मृत्यू झाला असून हे प्रकरण फ्रेबुवारी 2022मधील आहे. तर, आता आरोपी तरुणीला दोषी ठरवण्यात आले …

Read More »

META कडून युजर्सच्या गोपनियतेचा भंग, दररोज 81 लाख रुपये दंडाची शिक्षा

META Breach of Privacy: फेसबुक म्हणजेच मेटाचे भारतात कोट्यावधी यूजर्स आहेत. देशासह जगभरात फेसबुक यूजर्सची संख्या वाढत आहे. यूजर्स दिवसभर मेटाद्वारे आपल्या जवळच्यांशी संवाद साधत असतात. यावेळी त्यांच्या गोपनीयतेचा प्रश्न देखील उपस्थित होत असतो. गोपनीयतेच्या प्रश्नावरुन मेटावर जगभरातून टिका होत असते. दरम्यान आता नॉर्वेने यावर कडक कारवाई केली आहे.  गोपनीयतेचे उल्लंघन केल्याबद्दल मेटाला दररोज 1 दशलक्ष इतका दंड आकारला जाणार …

Read More »

वैज्ञानिकांना सापडला हजारो वर्षे जुना दगड; उलगडलं 1,640,000,000 वर्षांपूर्वीच्या जीवसृष्टीचं रहस्य

World Discovery News : जगाची उत्पत्ती कुठून झाली इथपासून या पृथ्वीवरील सर्वात पहिला सजीव कोण होता इथपर्यंतची अनेक निरीक्षणं, अनेक अभ्यास आतापर्यंत केले गेले. बऱ्याच वैज्ञानिकांनी, संशोधकांनी आणि अभ्यासकांनी त्यांच्या परीनं यासाठी योगदान दिलं. अनेक वर्षांची मेहनत, चिकाटी आणि प्रचंड समर्पणातून तुमच्याआमच्यासमोर जीवसृष्टीचं रहस्य वेळोवेळी उलगडत राहिलं. अशा या जीवसृष्टीसंदर्भातील आणखी एक धागा नुकताच शास्त्रज्ञांच्या हाती लागला आहे. या संशोधनामुळं …

Read More »

एलन मस्क यांच्या कंपनीची आर्थिक नाडी भारतीयाच्या हाती; वैभव तनेजा ‘टेस्ला’चे नवे CFO

Tesla Appoints Vaibhav Taneja As CFO: इलेक्ट्रिक वाहन निर्मिती क्षेत्रातील जगातील आघाडीची कंपनी अशलेल्या टेस्लाने भारतीय वंशाच्या व्यक्तीवर एक प्रमुख जबाबदारी सोपवली आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलन मस्क यांच्या मालकीच्या ‘टेस्ला’ने वैभव तनेजा यांची चीफ फायनॅनशिएल ऑफिसर म्हणजेच सीएफओ म्हणून नियुक्ती केली आहे. तनेजा हे त्यांच्या व्यवस्थापनाबरोबर योग्य आर्थिक नियोजनासाठी ओळखले जातात. वैभव तनेजा यांच्या नियुक्तीमुळे गुगलचे सुंदर …

Read More »