क्रिकेट

IND vs BAN Weather : शेवटच्या एकदिवसीय सामन्यात पाऊस व्यत्यय आणणार? कशी असेल हवामानाची स्थिती

India vs Bangladesh : भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना उद्या अर्थात 10 डिसेंबरला होणार आहे. बांगलादेशने या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. दरम्यान आता अखेरचा सामना भारताने गमावल्यास भारताला व्हाईट वॉश मिळू शकतो. त्यामुळे हा सामना जिंकून मालिकेचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न भारत करेल. हा वन डे सामना चट्टोग्राम येथे …

Read More »

पदार्पणाच्या सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांचं कंबरडं  मोडलं; अबरार अहमदची विक्रमी गोलंदाजी

Abrar Ahmed Record: इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानकडून (Pakistan vs England) पदार्पण करणाऱ्या अबरार अहमदनं (Abrar Ahmed) दमदार गोलंदाजी केली. या सामन्यात त्यानं इंग्लंडच्या पाच फलंदाजाचा मैदानाबाहेरचा रस्ता दाखवत खास क्बलध्ये एन्ट्री केलीय. रावलपिंडी येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडनं पहिल्या डावात ताबडतोब फलंदाजी करत 101 षटकात 657 धावा केल्या होत्या. ज्यात इंग्लंडच्या चार फलंदाजांनी शतक झळकावलं. …

Read More »

‘भारताची बॉलिंग थर्ड क्लास’ पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू बरळला

IND vs BAN: ढाकाच्या (Dhaka) शेरे बांगला नॅशनल स्टेडियम (Shere Bangla National Stadium) खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला बांगलादेशकडून (India vs Bangladesh) पाच धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यातील पराभवासह भारत तीन एकदिवसीय सामन्यांची मालिकेत 2-0 नं पिछाडीवर गेलाय. भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना अतिशय रोमहर्षक ठरला. या सामन्यातील सुरुवातीला भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशच्या फलंदाजांचे हात बांधून ठेवले. …

Read More »

Year Ender 2022 : कसोटी सामन्यांत 2022 वर्षांत या फलंदाजांचा दबदबा, कशी आहे टॉप 5 ची लिस्ट

2022 Test Cricket top-5 run scorer: क्रिकेटमध्ये म्हटलं तर कसोटी फॉरमॅटला सर्वोच्च दर्जा आजही दिला जातो. टी20 क्रिकेट मोठ्या प्रमाणात खेळलं जात असलं तरी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूचे आपल्या देशासाठी कसोटी क्रिकेट खेळण्याचे स्वप्न असते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) एकूण 12 देशांना कसोटी खेळण्याचा दर्जा दिला आहे, ज्यांना पूर्ण सदस्य म्हटलं जाते. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत एकापेक्षा एक दिग्गज …

Read More »

तिसऱ्या वन-डेमध्ये केएल राहुलकडे संघाचं नेतृत्त्व, रोहितच्या जागी अंतिम 11 मध्ये कोणाला संधी?

India vs Bangladesh, 3rd ODI : भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना 10 डिसेंबर रोजी चट्टोग्राम येथे होणार आहे. बांगलादेशने या मालिकेत आधीच 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. पण तरीदेखील अखेरचा सामना जिंकून भारत किमान व्हाईट वॉश मिळण्यापासून वाचण्याकरता मैदानात उतरेल. पण या सामन्यापूर्वीच टीम इंडियासाठी मोठा धक्का म्हणजे संघाचा नियमित कर्णधार रोहित …

Read More »

माजी क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसाद बीसीसीआयच्या निवड समितीचे नवे अध्यक्ष? लवकरच घोषणा

BCCI Selection Committee: भारतीय क्रिकेट संघाचे माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद (Venkatesh Prasad) बीसीसीआयच्या (BCCI) निवड समितीचे अध्यक्ष होऊ शकतात. भारतीय नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय लवकरच याबाबत घोषणा करू शकते. इनसाइडस्पोर्ट्सनं दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआय निवड समितीच्या निवडीला अंतिम रूप देण्याचा तयारीत आहे. या महिन्याच्या अखेरीस बीसीसीआय व्यंकटेश प्रसाद यांच्या नावाची घोषणा करू शकते, अशी माहिती समोर येत आहे.  बीसीसीआयच्या एका …

Read More »

ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या गर्लफ्रेंडचं हॉट फोटोशूट, सोशल मीडियावर फोटो झाले व्हायरल

Georgina Rodríguez Photo : सध्याच्या घडीला जगातील महान फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) फिफा विश्वचषक 2022 (Fifa World Cup 2022) खेळण्यात व्यस्त आहे. वर्ल्डकपसाठी रोनाल्डो कतारमध्ये असून त्याचे कुटुंबीय देखील त्याला पाठिंबा देण्यासाठी कतारमध्ये आले आहेत. रोनाल्डोच्या पोर्तुगाल संघान उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान निश्चित केल्यानंतर ख्रिस्तियानो रोनाल्डोची मैत्रीण जॉर्जिना रॉड्रिग्जही (Georgina Rodríguez) कतारमध्ये पोहोचली आहे. जॉर्जिना त्यांच्या मुलांसोबत पोहोचली असून …

Read More »

बांगलादेशविरुद्धच्या अखरेच्या एकदिवसीय सामन्यात धाकड गोलंदाजाचा संघात समावेश

IND vs BAN 3rd ODI: बांगलादेश दौऱ्यावर गेलेल्या भारतीय क्रिकेट संघ दुखापतींशी झुंज देतोय. पहिल्या एकदिवसीय सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी करणाऱ्या भारताचा युवा वेगवान गोलंदाज कुलदीप सेनला (Kuldeep Sen) पाठीच्या दुखापतीमुळं दुसऱ्या एकदिवसीय सामन्याला मुकावं लागलं. त्यानंतर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) फिल्डिंग करताना  दुसऱ्याच षटकात अंगठ्याला जबर मार लागला. ज्यामुळं त्याला ताबडतोब मैदान सोडावं लागलं. तसेच त्याच्यावर …

Read More »

PAK vs ENG: मुल्तानमध्ये इंग्लंड संघाच्या सुरक्षेत चूक? दुसऱ्या कसोटीपूर्वी हॉटेलजवळ गोळीबार

PAK vs ENG: पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यामधील तीन कसोटी सामन्यातील दुसरा सामना शुक्रवारी ( 9 डिसेंबर ) होणार आहे.  रावळपिंडी येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला होता. तीन सामन्याच्या कसोटी मालिकेत इंग्लंडचा संघ सध्या 1-0 ने आघाडीवर आहे. दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पूर्वसंध्येला इंग्लंड संघाच्या हॉटेलजवळ गोळी चालवल्याचा आवाज आला. या गोळीबाराच्या घटनेमुळे इंग्लंड संघाला पाकिस्तानमध्ये मिळालेल्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह …

Read More »

बांगलादेशविरुद्ध कसोटी सामन्यांपूर्वी भारताला मोठा धक्का, महत्त्वाचा गोलंदाज होऊ शकतो संघाबाहेर

India vs Bangladesh 2022 : भारतीय क्रिकेट संघ (Team India) सध्या बांग्लादेश दौऱ्यावर आहे. बांगलादेश दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेतील (IND vs BAN ODI Series) दोन सामने झाले असून एक सामना शिल्लक आहे. ज्यानंतर टीम इंडिया 14 डिसेंबरपासून बांग्लादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. पण या मालिकेसाठी भारतीय गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) मुकण्याची शक्यता आहे. दुखापतीमुळे आधीच तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतून तो …

Read More »

Player of the month महिला नॉमिनीज जाहीर करताना आयसीसीकडून चूक,सोशल मीडियावर व्हावं लागलं ट्रोल

ICC Player Of the Month : आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात आयसीसीने (ICC) 6 डिसेंबर रोजी पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंसाठी ‘प्लेअर ऑफ द मंथ’साठी नामांकित खेळाडू जाहीर केले होते. दरम्यान आयसीसीने आपल्या सोशल मीडियाद्वारे महिला आणि पुरुष अशा दोन्ही खेळाडूंच्या नावांसहित फोटोंची पोस्ट शेअर केली होती. पण हे पोस्टर शेअर करणं आयसीसीला एका चूकीमुळं महाग पडलं आयसीसीच्या एका चुकीमुळे नेटकऱ्यांनी त्यांना …

Read More »

बाबासाहेब लांडगे यांचा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या सचिवपदाचा राजीनामा!

Maharashtra Kustigir Parishad : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेवर (Maharashtra Kustigir Parishad) नक्की कोणाचा अधिकार असेल यावरुन मागील काही महिने बरेच वाद-विवाद होताना दिसत आहेत. दरम्यान अखेर या सर्व वादावर सर्वसंमतीने तोडगा काढण्यात आला आहे. शरद पवार आणि बृजभुषण सिंग यांच्यातील चांगल्या संबधातून हा तोडगा काढण्यात आला असून अखेर बाबासाहेब लांडगे यांनी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या सचिवपदाचा राजीनामा दिला आहे. ज्यानंतर आता …

Read More »

भारताविरुद्ध कसोटी सामन्यासाठी बांगलादेशकडून संघ जाहीर, ‘हा’ फलंदाज करणार डेब्यू

India vs Bangladesh 2022 : भारत आणि बांग्लादेश (IND vs BAN) यांच्यात सध्या एकदिवसीय मालिका सुरु असून त्यानंतर दोन्ही संघ दोन कसोटी सामने खेळणार आहेत. कसोटी मालिका बुधवारपासून (14 डिसेंबर) सुरू होणार आहे. बांगलादेशने या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यासाठी संघ जाहीर केला आहे. यामध्ये झाकीर हसन (Zakir Hasan) याचा प्रथमच कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. याशिवाय मुशफिकुर रहीम, यासिर …

Read More »

पोलंडचा हा व्यक्ती आहे फुटबॉलचा जबरा फॅन, शस्त्रक्रिया सुरु असतानाही पाहात होता विश्वचषकाची मॅच

Fifa World Cup 2022 Viral News : कतारमध्ये सुरु फिफा विश्वचषक स्पर्धा  (Fifa WC) जगभरातील फुटबॉल फॅन्स पाहत आहेत. ज्या देशांनी यात सहभाग घेतला आहे, त्या देशाचे फॅन्स तर स्पर्धा पाहत आहेतच पण याशिवाय आपल्या आवडत्या खेळाडूंना पाहण्यासाठी भारतासारखे देशही आवर्जून सामने पाहत आहेत. पण या सर्वात पोलंडमधील एका व्यक्तीने सर्व सीमा पार करत चक्क शस्त्रक्रिया सुरु असतानाही पोलंड संघाचा …

Read More »

IND vs BAN : दुसरा सामना गमावताच टीम इंडियाला मोठा तोटा, 2015 नंतर प्रथमच ओढावली ‘ही’ नामुष्की

India vs Bangladesh 2022 : भारत आणि बांग्लादेश (IND vs BAN) यांच्यात सुरु एकदिवसीय मालिकेतील पहिले दोन सामने भारताने गमावले, ज्यामुळे मालिकाही भारताच्या हातातून निसटली आहे. या पराभवामुळे भारतावर एक मोठी नामुष्की ओढावली आहे. 2015 नंतर पहिल्यांदाच भारताने बांगलादेशमध्ये एकदिवसीय मालिका गमावली आहे. भारत विरुद्ध बांगलादेश मालिकेतील पहिला सामना भारताने एका विकेटने तर दुसरा सामना अवघ्या 5 धावांनी गमावला. आता …

Read More »

श्रीलंका, न्यूझीलंड त्यानंतर ऑस्ट्रेलिया; भारताचं पुढील तीन महिन्यांचं वेळापत्रक जाहीर

<p><strong>Team India:</strong> भारतीय नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयनं भारतीय क्रिकेट संघाच्या पुढील तीन महिन्यांचं शेड्यूल जारी केलंय. जानेवारी ते मार्चपर्यंत भारतीय संघ मायदेशात श्रीलंका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्याशी दोन हात करणार आहे. सुरुवातीला भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि तितक्याच सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. त्यानंतर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 18 जानेवारीपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार …

Read More »

रोहित दुखापतीमुळे बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेला मुकणार? या खेळाडूला मिळू शकते संधी

India vs Bangladesh 2022 : भारतीय क्रिकेट संघ (Team India) सध्या बांग्लादेश दौऱ्यावर आहे. पण दौऱ्यातील कसोटी मालिकीपूर्वीच कर्णधार रोहितला दुखापत झाली, ज्यामुळे आता कसोटी मालिकेत त्याच्या जागी कोणाला संधी मिळणार हा प्रश्न सर्वांसमोर आला आहे. अशावेळी रोहितच्या जागी सलामीला युवा फलंदाज अभिमन्यू ईश्वरन (Abhimanyu Easwaran) याला संधी दिली जाऊ शकते. बीसीसीआयच्या वरिष्ठ सूत्रांनी पीटीआयला ही माहिती दिली आहे.  बांगलादेश दौऱ्यातील …

Read More »

दुखापतग्रस्त रोहितला फलंदाजी करताना पाहून पत्नी रितिका भावूक, इन्स्टाग्रामवर लिहिली खास पोस्ट

IND vs BAN 2nd ODI: बांगलादेशविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघ 2-0 नं पिछाडीवर गेलाय. ढाकाच्या शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला बांगलादेशकडून पाच धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या विजयासह बांगलादेशच्या संघानं एकदिवसीय मालिकेवर कब्जा केलाय. भारतानं सामना गमावला असला तरी कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) कामगिरीचं सोशल मीडियावर कौतूक होत आहे. मात्र, हाताला दुखापत …

Read More »

सौदी अरेबियाच्या क्लबकडून रोनाल्डो खेळणार का? समोर आली महत्त्वाची माहिती

Cristiano Ronaldo Transfer news : फुटबॉल जगतातील स्टार फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) मँचेस्टर युनायटेडमधून (Manchester United) वेगळा झाल्यानंतj आता सौदी अरेबियामधील क्लब अल-नासरकडून खेळणार अशी चर्चा होत होती. रोनाल्डोला कोट्यवधींची ऑफर देण्यात आली असून रोनाल्डोचाही याला होकार असल्याचं समोर येत होतं. पण रोनाल्डोने स्वत: याबाबत उत्तर देत असा कोणताही व्यवहार झाला नसल्याचं सांगितलं आहे. पोर्तुगाल विरुद्ध मोरोक्को (POR vs …

Read More »

रोहित शर्माचा मोठा पराक्रम! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठोकले 500 हून अधिक षटकार

IND vs BAN 2nd ODI: ढाकाच्या (Dhaka) शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर (Shere Bangla National Stadium) भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना अतिशय रोमहर्षक ठरला. या सामन्यात अनेक टर्निंग पॉईंट पाहायला मिळाले. दरम्यान, प्रथम फलंदाजी करत बांगलादेशच्या संघानं भारतासमोर 272 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात भारतीय संघाला निर्धारित 50 षटकात 266 धावापर्यंत मजल मारता आली. या सामन्यातील अखेरच्या …

Read More »