पोट साफ न झाल्याने आतडी जातात पूर्ण सडून, दुधात मिसळून प्या हा एक पदार्थ, झटक्यात बाहेर पडेल पोटातील सर्व घाण

पोट साफ करण्याचे काम शरीरातील आतड्यांचे आहे. त्यांचे कार्य थांबले किंवा ते संथ गतीने काम करू लागले तर Constipation अर्थात पोट सोफ न होणं, बद्धकोष्ठता हे त्रास होतात. शिवाय हळूहळू ही समस्या वाढून आतड्यांना इजा होऊ लागते. बद्धकोष्ठतेमुळे होणारे नुकसान जाणून घेतल्यावर तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल. कारण, ही समस्या शरीराच्या आतमध्ये अक्षरश: ज्वालामुखी सारखी परिस्थिती निर्माण करते. बद्धकोष्ठता ही अशी समस्या आहे ज्यामुळे भविष्यात अत्यंत वेदनादायी असा मुळव्याध अर्थात Piles जन्म घेतो.

मुळव्याध झाल्यास कधी कधी सर्जरीशिवाय पर्याय उरत नाही. जेव्हा बद्धकोष्ठता होते तेव्हा आपण नानाविध घरगुती उपाय आणि औषधांचा पर्याय निवडतो. कारण या समस्येचा परिणाम संपूर्ण दैनंदिन गोष्टींवर होऊ शकतो. मात्र यावर उपाय शक्य आहे. रात्रीच्या वेळी आयुर्वेदाच्या डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय अवलंबलात, तर सकाळी तुमचे पोट अगदी ठणठणीत असेल. जाणून घेऊया कसे? (फोटो सौजन्य :- iStock)

बद्धकोष्ठतेमुळे होणारे नुकसान

बद्धकोष्ठतेमुळे होणारे नुकसान

बद्धकोष्ठता हा असा आजार आहे जो आजही आपल्याकडे सामान्य समस्या म्हणून ओळखला जातो. नेक जण पोटाचा काहीतरी छोटा प्रॉब्लेम आहे असे समजून याकडे अक्षरश: दुर्लक्ष करतात. पण असे करणे खूप जोखमीचे ठरू शकते हे लक्षात घ्या. जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर तुम्ही त्याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. बद्धकोष्ठतेमुळे शरीराला अनेक नुकसानांना सुद्धा सामोरे जावे लागते. जसे की –

  1. आतड्यांना सूज येणे
  2. मलाशयामध्ये सूज येणे
  3. मुळव्याध
हेही वाचा :  WhatsApp ची भन्नाट ट्रिक! डिलीट केलेले मेसेज सहज वाचणे शक्य, जाणून घ्या डिटेल्स

  • आतड्यांमध्ये गंभीर तणाव
  • फिशर समस्या
  • (वाचा :- Cancer Early Sign : ही 5 लक्षणं ओरडून सांगतात झाली आहे कॅन्सरची सुरूवात, Stage 1 आधीच करा ही 7 कामे, वाचेल जीव)

    हा आहे प्रभावी उपाय

    हा आहे प्रभावी उपाय

    देशातील प्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. अबरार मुलतानी यांनी सांगितले की, ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्यांनी रात्री दुधासोबत लसूण खावे. असे केल्याने आतडे पूर्वीप्रमाणेच योग्य पद्धतीने काम करू लागतील आणि पोट ठीक होण्यास जास्त वेळ लागणार नाही. हा उपाय अत्यंत रामबाण असून खूप पूर्वीपासून वापरला जात आहे.

    (वाचा :- रोज या 5 चुका करणारे लोक खेळतायत स्वत:च्या जीवाशी जीवघेणा खेळ, दुसरी चूक अत्यंत घातक, आजच सोडा नाहीतर..!)​

    औषध कसे तयार करावे?

    औषध कसे तयार करावे?
    1. सर्वप्रथम एका भांड्यात 1 ग्लास दूध उकळवा.
    2. यानंतर लसणाच्या 3 ते 4 पाकळ्या सोलून त्यात टाका आणि दूध पुन्हा उकळवा.
    3. शेवटी 1/2 टीस्पून हळद घाला, पुन्हा एकदा दूध चांगले उकळवा आणि गॅस बंद करा.
    4. नंतर कोमट झाल्यावर हे लसणाचे दूध प्या.

    (वाचा :- Cancer Survivor Story: वयाच्या 17व्या वर्षी झाला कॅन्सर, डॉक्टरांनीही मानली हार, पण या 6 पद्धतींनी जिंकली लढाई)​

    हेही वाचा :  पावसासोबतच मुंबईवर COVID-19 आणि H3N2 भयानक विषाणूचे सावट

    लसणाचे वैशिष्ट्ये

    लसणाचे वैशिष्ट्ये

    लसूण हे प्री-बायोटिक फूड आहे, ज्यामध्ये अपचनक्षम कार्बोहायड्रेट फायबर असते. हे फायबर पोटात असलेले निरोगी बॅक्टेरिया खाऊन पचन लवकर करतात. त्यामुळे मल व्यवस्थित तयार होऊन पोट साफ होण्यास मदत होते. म्हणूनच आहारात आवर्जून लसणाचा वापर करण्याचा सल्ला जाणकार देतात. जर तुम्ही लसूण पाहून नाक मुरडत असाल तर ही सवय लवकरच सोडा आणि तुमच्या शरीराला सुद्धा लसणाचे फायदे मिळवून द्या.

    (वाचा :- World Cancer Day : संधोशनात दावा – 1 नाही तब्बल 34 प्रकारच्या कॅन्सरचं मुळ आहेत रोज खाल्ले जाणारे हे 15 पदार्थ)​

    पोट साफ होण्यासाठी काय खावे?

    पोट साफ होण्यासाठी काय खावे?

    तुम्हाला सुद्धा कधीना कधी हा प्रश्न पडलाच असेल की असे कोणते पदार्थ आहेत जे पोट साफ करण्यासाठी मदत करतात? तर मंडळी त्याचेच उत्तर आज आपण जाणून घेऊया.

    1. ओट्स
    2. ब्राऊन राईस
    3. डाळीआणि शेंगा
    4. ड्राय फ्रुट्स जसे की अक्रोड, बदाम इत्यादी.

    या पदार्थांचे सेवन केल्यास तुम्हाला पोट साफ होण्यास मदत मिळते. त्यामुळे या पदार्थांचा आपल्या आहारात नक्कीच समावेश करा.

    (वाचा :- डायबिटीज, ब्लड प्रेशर, खराब कोलेस्ट्रॉल शरीराबाहेर फेकण्यासाठी खा हे 5 पदार्थ, चहा-कॉफीला चुकूनही लावू नका हात )
    टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

    हेही वाचा :  11 वर्षीय नातू 130 किमी सायकल चालवत घरी पोहोचला, कारण ऐकून आजीला बसला धक्का, म्हणाला "आईने..."

    Source link

    About Team Majhinews

    Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

    Check Also

    Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

    Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

    Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

    Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …