इतर 5G स्मार्टफोन्सची वाट लावणार -Redmi Note 11 Pro+ 5G

मुंबई : तुम्हाला हवा आहे का “तो” फोन ज्यामुळे तुम्ही इतरांपासून वेगळे आणि उठून दिसाल? आम्ही जाणतो की तुम्हाला काय हवे आहे- नवीनतम Redmi Note 11 Pro+ 5G. Redmi Note 11 Pro+ 5G फीचर्सच्या बाबतीत कुठलीही तडजोड न करता तुम्हाला येणाऱ्या काळासाठी आणि 5G साठी तयार करण्याचे वचन देतो.

जसे-जसे आपण टेक स्पेसच्या दिशेने पुढे जात आहोत, तुमच्या स्मार्टफोनमध्ये 5G हे नक्कीच एक अपरिहार्य वैशिष्ट्य असणार आहे – मग ते जलदगती ने डाउनलोड करण्यासाठी असो, निर्बाधित स्ट्रीमिंग साठी असो, किंवा जलदगती ने अपलोड करण्यासाठी असो. Redmi Note 11 Pro+ 5G या फ़ोन सह रेडमी या सर्व बाबतीतच पूर्ण तयारीत आहे! तो कसा?

चला, पटकन पाहू या.

आपल्या श्रेणीतील सर्वोत्कृष्ट कॅमेरा – 108MP प्रो ग्रेड कॅमेरा, एक गुण.

आपल्या श्रेणीतील सर्वोत्कृष्ट प्रोसेसर – Qualcomm® Snapdragon® 695 6nm आर्किटेक्चर, एक गुण.

आपल्या श्रेणीतील सर्वोत्कृष्ट जलदगती चार्जिंग तंत्रज्ञान – प्रो ग्रेड 67W टर्बो चार्ज, एक गुण.

आपल्या श्रेणीतील सर्वोत्कृष्ट डिस्प्ले – 120Hz सुपर एमोलेड डिस्प्ले, एक गुण.

हेही वाचा :  Twitter Logo: Elon Musk यांचा अजब गजब निर्णय, अचानक बदलला ट्विटरचा लोगो!

पण, सर्वात कळस आहे तो म्हणजे, यातील अत्याधुनिक 5G प्रोसेसर!

रेडमी ने Redmi Note 11 Pro+ 5G 7 बँडसह सादर करून बाजी मारली आहे, या उलट आमचे प्रतिस्पर्धी ब्रँड्स अजूनही केवळ 2 बँड्स असलेले अपरिपक्व असे 5G स्मार्टफोन बनवण्यासाठी देखील धडपड करत आहेत.

आपल्या श्रेणीतील सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्ये, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्रगत 5G मुळे हा स्मार्टफोन तुमच्या सर्व अपेक्षा पूर्ण करून भविष्यासाठी नवीन दालने उघडेल.

कथेचे सार: 20000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत तुम्हाला कोणत्याही फोन स्पेसिफिकेशनशी तडजोड न करता किंवा डाउनग्रेड न करता सर्वोत्कृष्ट स्पेक्स आणि येणाऱ्या काळासाठी तयार असलेला 5G स्मार्टफोन मिळेल.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

20 जूनपासून बंद होतेय गुगलची ही सर्व्हिस, 4 वर्षांपूर्वीच झाली होती लाँच

Google One Vpn Service: गुगल क्रोम हा आपल्या रोजच्या आयुष्यातील अविभाज्य घटक बनला आहे. गुगलने …

Google I/O 2024 Highlights: जबरदस्त! मानवी स्मरणशक्तीला शह देणार Google चं ‘हे’ टूल; हरवलेल्या गोष्टीही शोधणार

Google I/O 2024 : तंत्रज्ञान क्षेत्रात जग बरंच पुढे जात असतानाच गुगल, अॅपलसारख्या कंपन्यांकडूनही नवनवीन …