ठाणे महानगरपालिकामध्ये विविध पदांसाठी नवीन भरती जाहीर

Thane Mahanagarpalika Recruitment 2024 : ठाणे महानगरपालिकामध्ये विविध पदांसाठी नवीन भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना पोस्टाने अर्ज पाठवावा लागणार आहे. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 25 जानेवारी 2024 आहे. 
एकूण रिक्त जागा : 03

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी – 01
शैक्षणिक पात्रता :
01) नॅशनल मेडिकल कमिशनद्वारे मान्यताप्राप्त संस्थेकडून एमबीबीएस किंवा समकक्ष पदवी 02) 01 वर्षे अनुभव.
2) टीबीएचव्ही -02
शैक्षणिक पात्रता :
01) विज्ञानात पदवीधर 02) इंटरमिजिएट (10+2) विज्ञान आणि अनुभव MPW/LHV/ANM/आरोग्य कर्मचारी/प्रमाणपत्र म्हणून काम केल्याचे आरोग्य शिक्षण / समुपदेशन उच्च अभ्यासक्रम

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 38 ते 70 वर्षापर्यंत [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]परीक्षा फी : फी नाही
पगार : 15,000/- रुपये ते 60,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : ठाणे (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम कार्यालय, 4था माळा, आरोग्य विभाग, महापालिका भवन, सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग चंदनवाडी, पांचपखाडी, ठाणे (प) – 400 602.
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 25 जानेवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ :  www.thanecity.gov.in
भरतीची जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

हेही वाचा :  स्वप्नासाठी घरातून बाहेर पडला; अखेर PSI अधिकारी होऊन स्वप्न झाले पूर्ण !

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

घरच्यांचा पाठिंबा आणि अभ्यासातील सातत्य; रणजित रणनवरे बनला पीएसआय!

MPSC PSI Succes Story : रणजितने लहानपणापासून वडिलांचे कष्ट बघितले होते. त्या कष्टाची जाणीव झाल्यावर …

रेल्वेस्‍थानकाच्या कचरा पेटीत सापडलेल्या अनाथ-दिव्यांग मालाचे एमपीएससीत यश

MPSC Success Story : आपण सर्वसामान्य माणसं कोणत्याही थोड्या वाईट परिस्थितीत यश आले नाहीतर डगमगून …