डायबिटिस रूग्णांना AIIMSकडून ५ जबरदस्त उपाय, ब्लड शुगरचा आकडा जरा पण वाढणार नाही

लवकरच डाएटमध्ये करा बदलाव

लवकरच डाएटमध्ये करा बदलाव

मधुमेहाच्या रुग्णांनी आहाराची विशेष काळजी घ्यावी. जर तुम्हाला वाटत असेल की, तुमची साखरेची पातळी थांबण्याचे नाव घेत नाही. तर तुम्ही ताबडतोब आहारात बदल करावा. सफरचंद, किवी, एवोकॅडो आणि बेरी या फळांचा आहारात समावेश करा.

​(वाचा – बद्धकोष्ठता आणि गॅसच्या त्रासाने हैराण आहात? बाबा रामदेव यांच्या उपयांनी मिळवा कायमची मुक्ती)​

हिरव्या पालेभाज्या आणि सॅलड्स

हिरव्या पालेभाज्या आणि सॅलड्स

साखरेची पातळी जास्त असलेल्या रुग्णांनी त्यांच्या आहारात हिरव्या पालेभाज्या आणि सॅलडचा समावेश करावा. या गोष्टींचे सेवन केल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहतेच पण पचनक्रियाही सुधारते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी पचनक्रिया व्यवस्थित असणे महत्त्वाचे आहे. मधुमेहाच्या औषधांमुळे मळमळ किंवा उलट्या होऊ शकतात, म्हणून सॅलड खाल्ल्याने हा धोका कमी होतो.

​(वाचा – How to Control Diabetes : किचनमधील या १० गोष्टींनी डायबिटिस ठेवा कंट्रोलमध्ये, आयुर्वेदिक उपाय ठरतोय फायदेशीर)​

सुकामेवा आणि सिड्स

सुकामेवा आणि सिड्स

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी चिया सिड्स आणि ड्रायफ्रुट्सचे सेवन करावे. तुम्ही बदाम आणि अक्रोडाचे नियमित सेवन करू शकता. याशिवाय वनस्पती तेलाचाही फायदा होईल.

हेही वाचा :  जे. जे. कला महाविद्यालयाला अभिमत विद्यापीठाचा दर्जा; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची घोषणा

​(वाचा – Weight Loss Tips : जिममध्ये कितीही घाम गाळा, हे ५ पदार्थ हद्दपार कराल तर तर वजनाचा काटा सरकेल)​

फिजिकल एक्सरसाइज महत्वाचे

फिजिकल एक्सरसाइज महत्वाचे

आहारासोबतच शारीरिक हालचालींकडेही लक्ष दिले पाहिजे. आठवड्यातून किमान तीनदा तीस मिनिटे व्यायाम करावा. यामुळे रक्तातील साखरेवर बराच काळ नियंत्रण ठेवता येते.

​(वाचा – स्मार्टफोनमुळे ३० वर्षीय महिलेने गमावले डोळे, कसे ते घ्या जाणून)​

डॉक्टरांचा सल्ला

डॉक्टरांचा सल्ला

जर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी जास्त असेल तर योग्य उपचार करणे फार महत्वाचे आहे. यासाठी तुमच्या डॉक्टरांना भेटा आणि त्यावर योग्य उपचार करा. वर सांगितलेले उपाय ते नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात, पण त्यावर उपचार आवश्यक आहेत.

(वाचा – Rujuta Diwekar ने सांगितली Mid-Mealची भन्नाट आयडिया, मनुके घालून लावा दही आणि अनुभवा आरोग्याचे तुफान फायदे)​

टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

उरले काही तास, राज्यात 8 मतदार संघात मतदान… दुसऱ्या टप्प्यात तिरंगी लढती

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यातील 89 लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. …

मावळचे अब्जाधीश खासदार श्रीरंग बारणे झाले दहावी पास, म्हणाले ‘आता पुढील शिक्षण…’

Shrirang Barane Passed SSC Exam : शिक्षण घेण्यासाठी वयाची मर्यादा नसते, माणूस आयुष्यभर विद्यार्थी दशेतच …