Viral News : जगातील सर्वात धोकादायक जमात! कपडे घालत नाही आणि माकडं खातात…

Trending News : जग हे विविधतेने नटलेलं आहे. या जगात आपल्याला अनेक चमत्कार पाहिला मिळतात. शिवाय या जगात अनेक आश्चर्यकारक आणि अद्भूत गोष्टी आहे ज्याची आपण कल्पनाही करु शकतं नाही. आज आपण अशाच एका विचित्र जमातीबद्दल जाणून घेणार आहात. ज्यांना या जगातील सर्वात घातक जमात म्हटलं जातं. या जमातीतील गोष्टींबद्दल ऐकून तुम्हाला धक्काच बसेल. या जमातीबद्दल नुकताच एका YouTuber ने खुलासा केला आहे. तो या जमातीसोबत 100 तास राहिला. त्यानंतर त्याने या जमातीबद्दल (Ecuador tribe most dangerous in the world)  जे काही सांगितलं त्यानंतर आपल्या पायाखालची जमीनच सरकते. 

डेली स्टार न्यूज वेबसाइटच्या वृत्तानुसार, डेव्हिड हॉफमन नावाच्या युट्युबरने जगातील सर्वात धोकादायक जमातचे वास्तव जगासमोर आणलं आहे. दक्षिण अमेरिकामधील अॅमेझॉनच्या (Waorani tribe Amazon forest) जंगलांनी वेढलेल्या भागात ही जमात राहते. ही लोक कोणाची हत्या करताना मागेपुढे पाहत नाही. जे प्राण्यांना मारतात तसंच ते माणसांना मारतात. (viral news The most dangerous tribe in the world dont wear clothes and eat monkeys trending news)

हे लोक माकडे खातात

या जमातीबद्दल जाणून घेण्यासाठी डेव्हिड इक्वेडोरला घेऊन गेला आहे. तिथे गेल्या त्याने काही पाहिलं तर वाओरानी जमातीचे लोकांनी कोणीच कपडे घातले नव्हते. यामागील कारण समजलं तर त्याला धक्काच बसला. या जमातीत लोक कपडे कधीही घालत नाही. ते निसर्गाच्या सान्निध्यात राहत असल्याने त्यांना वनस्पतीबद्दल सखोल माहिती आहे. या माहितीतून ते वनस्पतीपासून विष आणि औषधं तयार करतात. तो तेव्हा ट्रिपला गेला होता तेव्हा त्याच्या डोळ्यात इन्फेक्शन झालं होतं. त्यामुळे त्याने या जमातील एका व्यक्तीला ज्याला ते डॉक्टर मानतात त्याला दाखवलं. त्या व्यक्तीने त्यांच्या डोळ्यात आईचं दूध घालण्यास सांगितलं. 

हेही वाचा :  हृदयविकाराचा झटका येताच 'तो' कलाकार स्टेजवर कोसळला आणि...; थरकाप उडविणारा Video

डेव्हिडला माहित होते की त्यांची कहाणी यापेक्षा वेगळी असेल, म्हणूनच या लोकांना भेटण्यासाठी तो थेट इक्वेडोरला गेला. वाओरानी जमातीचे लोक कपडे घालत नाहीत. त्यांना निसर्गाबद्दल इतके माहित आहे की ते वनस्पती वापरून विष किंवा औषधे देखील बनवू शकतात. डेव्हिडने सांगितले की, जेव्हा तो या ट्रिपला गेला होता तेव्हा त्याच्या डोळ्यात इन्फेक्शन झाले होते, त्यामुळे त्याने टोळीतील एका डॉक्टरला उपचारासाठी विचारले. तिने त्याला त्याच्या डोळ्यात ब्रेस्ट मिल्क घालण्यास सांगितले, ज्यामुळे त्याला आश्चर्यचकित अनुभव आला. 

या जमातीचा पूर्वी कोणताही संपर्क नव्हता

तुम्हाला जाणून धक्का बसेल की, जमातीचे लोक कुरारे नावाच्या वनस्पतीपासून विष तयार करतात. हे विष ते बाणाला लावतात आणि प्राण्यांची शिकार करतात. अगदी माणसांना मारताना ते मागेपुढे पाहत नाही. या शिकारातून माणसाला लकवा मारतो. हा डार्टसदृश बाण सुमारे 5 फूट उंचीच्या ब्लो गनमधून सोडला जातो आणि 100 मीटर अंतरावरुन सोडला जातो. तर ही लोक जेवण्यात माकडं, जंगली डुक्कर इत्यादी प्राण्यावर ताव मारतात. 

त्यांनी हा बाण लावला आणि प्राण्यांवर तो मारला, त्यांना अपंग केले. यामुळे तो माणसाला लकवा देऊ शकतो. हा डार्टसदृश बाण सुमारे 5 फूट उंचीच्या ब्लो गनमधून सोडला जातो आणि 100 मीटर अंतरावरुन सोडला जातो. डेव्हिडच्या म्हणण्यानुसार, या जमातीचे लोक माकडे, जंगली डुक्कर इत्यादी प्राणी खातात. 1950 पर्यंत या जमातीचं जगाशी संपर्क नव्हता. पण आता हळूहळू ही जमात बाहेरील जगाशी संपर्कात येऊ लागली आहे. पण त्यातील काही लोक जंगलात इतक्या आत राहता की, त्यांचा अजूनही बाहेरील जगाशी संपर्क नाही. हे लोक खूप धोकादायक मानली जातात. 

हेही वाचा :  चालताना, खूप वेळ बसल्यावर सांध्यात असाह्य वेदना होत आहेत? ५ रुपयांत मिळवा सुटका



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

बीडमध्ये दुहीचं बीज, दोन समाजांचा एकमेकांवर बहिष्कार…सामाजिक सलोख्याची ऐशीतैशी

विष्णू बुरगे, झी मीडिया, बीड : बीडमधल्या मुंढेवाडी गावातला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल …

Maharastra Politics : ‘रिपोर्टला वेळ का लागला? इमान विकलं पण…’, सुनील टिंगरे यांच्यावर जितेंद्र आव्हाडांची घणाघाती टीका

Jitendra Awhad On Sunil Tingare : ससून रुग्णालयाचा डॅाक्टर अजय तावरे याने पुण्यातील पोर्श प्रकरणातील …