राष्ट्रीय बियाणे महामंडळात विविध पदांसाठी मोठी भरती

NSC Bharti 2023 राष्ट्रीय बियाणे महामंडळात विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 सप्टेंबर 2023 आहे. NSC Recruitment 2023

एकूण रिक्त जागा : 89 जागा

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) ज्युनियर ऑफिसर I (लीगल) 04
शैक्षणिक पात्रता
: (i) विधी पदवी (ii) 01 वर्ष अनुभव

2) ज्युनियर ऑफिसर I (विजिलेंस) 02
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह पदवीधर (ii) 05 वर्षे अनुभव

3) मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटिंग) 15
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह B.Sc. (कृषी) MBA (मार्केटिंग/ॲग्री. बिजनेस मॅनेजमेंट) किंवा मार्केटिंग/ॲग्री. बिजनेस मॅनेजमेंट PG पदवी/डिप्लोमा किंवा M.Sc. (कृषी)

4) मॅनेजमेंट ट्रेनी (इलेक्ट्रॉनिक्स) 01
शैक्षणिक पात्रता
: (i) 60% गुणांसह B.E./B.Tech (सिव्हिल) (ii) MS Office

5) मॅनेजमेंट ट्रेनी (सिव्हिल) 01
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह B.E./B.Tech (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स) (ii) MS Office

6 ट्रेनी (कृषी) 40
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह B.Sc. (कृषी) (ii) MS Office

7) ट्रेनी (मार्केटिंग) 06
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह B.Sc. (कृषी) (ii) MS Office

हेही वाचा :  AIESL : एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि.मध्ये 325 जागांसाठी भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

8) ट्रेनी (क्वालिटी कंट्रोल) 03
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह B.Sc. (कृषी) (ii) MS Office

9) ट्रेनी (स्टेनोग्राफर) 05
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह B.Sc. (कृषी) (ii) MS Office

10) ट्रेनी (ॲग्री. स्टोअर्स) 12
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण + ऑफिस मॅनेजमेंट डिप्लोमा + स्टेनोग्राफी किंवा 60% गुणांसह पदवीधर (ii) इंग्रजी शॉर्टहैंड 80 श.प्र.मि.+संगणकावर इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 25 सप्टेंबर 2023 रोजी, 18 ते 30 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]परीक्षा फी : जनरल/ओबीसी ExSM: ₹500/- [SC/ST/PWD: फी नाही]पगार – 22000 – 37224

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 सप्टेंबर 2023
परीक्षा (CBT): ऑक्टोबर 2023

अधिकृत संकेतस्थळ : www.indiaseeds.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लि.मध्ये विविध पदांसाठी भरती

Konkan Railway Recruitment 2024 : कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लि.मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. …

झपाटून अभ्यास केला आणि विलास झाले उपजिल्हाधिकारी!

MPSC Success Story : आपण जर दिवसरात्र अभ्यास केला तर एक ना एक दिवस या …